And I got girl..... - 3 books and stories free download online pdf in Marathi

आणि मला मुलगी मिळाली....भाग तीन

कालचा अचानक प्रसंग आठवतो आणि ती रडणार तेवढ्यात तो तिला गप्प करतो कि ,”बस आता सुषमा खूप रडली ग तू आता अजिबात रडायचं नाहि आपण पुन्हा आपल्या आयुष्यला सुरुवात करूया आणि झाल गेल ते विसरून आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया. ती त्याच काहीच एकायच्या मनस्थित नसते, सगळेजण तिला हॉस्पिटलमधून घरी घ्यायला येतात , सासू-सासरे तर तिला काय झाल नाही अस दाखवत असतात, हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ती आपल्या रूममध्ये जाते तीने आधीच सुरेशला सांगितलं असत कि,” मला एकट राहायचं आणि शांत राहायचं” तिच्या इच्छेविरुद्ध कोणी काही करायला जात नाही डॉक्टरांनी आधीच सांगितलं असत कि,” हिचा मूड कधी पण बदलू शकतो आता त्यात तुम्हीच तिला समजून घ्यायचं आहे “ त्यामुळे कोणी काही मध्ये जात नाही सगळे आपआपल काम करत असतात , असे दोन आठवडे जातात. कोणी-कोणाशी जास्त बोलयाच नाही सगळे कडे फक्त चुपचाप असायचे, एकदिवस हे सगळ सुषमाने न्याहाळल आणि तिने विचार केला कि हे जे सगळ होतंय त्यच कारण आपण आहोत, आपणच खूप ह्या दुखाला कवटाळून बसलो होतो आणि आता आपणच सगळ्यांना बोलत करायचं त्याच दिवशी रात्री जेवण्याच्या वेळी सुषमा बाहेर येते तेव्हा ती पूर्ण बदलेली असते कोणाला तिच्याकडे बघून काळात नसत कि हीच काय ती सुषमा काल पर्यंत खूप रडत होती आणि आता तिच्याकडे पाहून अस वाटत कि काहीच नाही झालय. ती पूर्ण स्वतला फ्रेश करून आली असते , सगळे तिच्याकडे आ वाचून बघत असतात, सुरेश तर तिच्या पुन्हा प्रेमात पडतो कि काय अस वाटत असत , तीच बदलेल रूप पाहून सगळे खुश होतात, सगळ्यांनाच कडकडून भूक लागलेली असते, सगळे जण जेवण आटपून आत जाणार तेवढ्यात सुषमा बोलते ,” अहाहा अजून काही संपल नाही आहे , आता तर मस्त Ice-cream ची मज्जा घेऊया , मग सगळेजण Ice-cream खायला बसतात. सुषमा सुरेश जवळ बसते , सुरेशच्या मनात प्रश्न पडलेला असतो पण तो काहीच तिला विचारात नाही , तिच्या अश्या वागण्याने सगळे आनंदी आहेत तर आपला प्रश्न आपल्य्कडेच राहिलेलें बर , सगळेजण स्वताच्या खोलीत झोपायला जातात, सुरेश्पण स्वताच्या खोलीत जातो , तोपर्यंत सुषमा सगळ आव्र्रून रूममध्ये येते, तो झोपयला जाणार तेवढ्यात ती त्याच्या जवळ जाऊन बसते त्याच्या कुशीत शिरते तो पण तिला थांबवत नाही ती त्याला सांगतें कि , “ मला माहितीय तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल कि सुश्मामध्ये येवढा अचानक बदल कसा झाला ..??” तिच्या बोलण्याला दुजोरा देत तो फक्त “हुम्म्मम” बोलतो.तिला आपल्या जवळ घेतो,तिच्या कपाळावर कीस करतो आणि तीच बोलण एकत असतो .सुषमा पुढे बोलते , ” आपल घर पहिल्यासारख व्हावं अशी इच्छा होती आणि ते माझ्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी नको म्हणून मी ठरवलं कि आता दुख कवटाळत बसायचं नाही, आपली मुलगी गेली त्याला तर आपण नाही ना कारणीभूत एका व्यक्तीने सांगितलं आहे कि , “ कोण व्यक्ती कोणत्या रुपात येईल ते आपण नाही सांगू शकत पण कोणती पण व्यक्ती आपल्या आयुष्यात आली कि ती जगण्याच कारण बनून जाते ओर आपल्याला काहीतरी देऊन जाते , जाताना आपल्या मुलीने मला अंतर्गत संवाद काय असतो ते शिकवलं आम्ही खूप बोलायचो, आणि अजूनही नाळ तसीच ओली आहे, मला आई होण्याच सुख तिने दिल, ते सांभाळायची ताकद दिली आणि स्वतः मला एकटी सोडून गेल्यावर एकात राहण्याचं धाडस तिने मला शिकवलं देव त्यांनाच हि कठीण अडचडण देतो ते हे उत्तम रित्या सांभाळू शकतो आणि म्हणूनच मला हि मोठी वेदना दिली आता त्यातून.......

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED