कोरोना आणि बदलते जग

(8)
  • 20.4k
  • 0
  • 5.3k

कोरोना आणि बदलते जग ( भाग - १ ) चीनच्या वुआँन शहरापासुन सुरवात झाली....कोरोना ह्या साथीच्या आजाराला . जगाच्या दृष्टीने ही बातमी चीनने जागतिक आरोग्य संघटने पासून लपवून ठेवली .... जेव्हा हा आजार तीव्र वेग धारण करीत आपले पाय पसरू लागला , आधी पाच, पन्नास तर मग शतक गाठत मृत्यूचा आकडा वाढीत गेला . कोरोनाने जण जीवन विस्कळीत झालं . चीनच्या बाहेर प्रवासी इतर प्रांतीय आपल्या देशात स्थलांतरित होऊ लागले तेव्हा तर ह्या आजाराने कहर केला . ज्या देशात कोरोना मुळात नव्हताच त्या देशात कोरोनाचे रुग्ण वाढीस लागले . देशात रुग्णांचा दर अधिक वाढू नये म्हणून भारत सरकारने 25 मार्च 2020 –

नवीन एपिसोड्स : : Every Tuesday

1

कोरोना आणि बदलते जग ( भाग - १ )

कोरोना आणि बदलते जग ( भाग - १ ) चीनच्या वुआँन शहरापासुन सुरवात झाली....कोरोना ह्या साथीच्या आजाराला . जगाच्या ही बातमी चीनने जागतिक आरोग्य संघटने पासून लपवून ठेवली .... जेव्हा हा आजार तीव्र वेग धारण करीत आपले पाय पसरू लागला , आधी पाच, पन्नास तर मग शतक गाठत मृत्यूचा आकडा वाढीत गेला . कोरोनाने जण जीवन विस्कळीत झालं . चीनच्या बाहेर प्रवासी इतर प्रांतीय आपल्या देशात स्थलांतरित होऊ लागले तेव्हा तर ह्या आजाराने कहर केला . ज्या देशात कोरोना मुळात नव्हताच त्या देशात कोरोनाचे रुग्ण वाढीस लागले . देशात रुग्णांचा दर अधिक वाढू नये म्हणून भारत सरकारने 25 मार्च 2020 – ...अजून वाचा

2

कोरोना आणि बदलते जग ( भाग - २ )

कोरोना वॉरिअर प्रिय मित्रा , तुझी धावपळ लक्षात येते आहे...तुझी धडपड कळते आहे....साथीच्या आजाराने होरपळलेली माणुसकी , त्यांच्या रक्षणासाठी तुझी चालेली कसोशी....आता तरी खाकीतल्या तुझ्या मागच्या विहीन वृत्तीच प्रत्येकाला झालेलं दर्शन पटणारं असेल , असावंच ते ! "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" चांगल्याची रक्षा करणे आणि वाईटाचा नायनाट करणे हे तुझं ब्रीद वाक्य....ह्या वाक्य प्रमाणे तू तुझं कर्तव्य कायमस्वरूपी बजावत आलाय. एक चिमुरडी आपल्या आईला सांगते , आई बाहेर नको ना ग जाऊस.... बाहेर कोरोना आलाय.... आई नको जाऊ म्हणारी ती चिमुरडी आई पासून आपल्या दुरावतेय....तिची आई घरात एक माता असली तरी घर सांभाळून आपलं मातृत्व ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय