विचार, भावना, कल्पनाशक्ती, Imagination.... बोलण्याला फक्त शब्द आहेत पण हे शब्द त्यातच एक जग आहे, माणूस आपल्याच कल्पनाशक्ती मध्ये एक नवीन जग तयार करू शकतो, तेवढाच नव्हे पण त्यात त्याला हवं तसं जगतो, पण जेव्हा एक माणूस आभासी जग ला सोडून त्याच्या कल्पनाशक्ती मध्ये जगायला लागतो तेव्हा तो आभासी जगासाठी घातक खूप घातक होऊन जातो.... अशीच ही एक कथा आहे शिरीष ची ज्यात त्याच्या कल्पशक्ती ने आभासी जग च्या कपाळावर एक प्रश्न चीन उभा करून ठेवला.. " नीला" अध्याय एक.... शुरवात रात्री चे १:३० वाजले असतील, इतक्या काळोखात कुटून तरी एक गाडी येऊन थांबली.... शिरीष ने गाडीचा दार उघडला आणि

Full Novel

1

नीला... भाग १

विचार, भावना, कल्पनाशक्ती, Imagination.... बोलण्याला फक्त शब्द आहेत पण हे शब्द त्यातच एक जग आहे, माणूस आपल्याच कल्पनाशक्ती मध्ये नवीन जग तयार करू शकतो, तेवढाच नव्हे पण त्यात त्याला हवं तसं जगतो, पण जेव्हा एक माणूस आभासी जग ला सोडून त्याच्या कल्पनाशक्ती मध्ये जगायला लागतो तेव्हा तो आभासी जगासाठी घातक खूप घातक होऊन जातो.... अशीच ही एक कथा आहे शिरीष ची ज्यात त्याच्या कल्पशक्ती ने आभासी जग च्या कपाळावर एक प्रश्न चीन उभा करून ठेवला.. " नीला" अध्याय एक.... शुरवात रात्री चे १:३० वाजले असतील, इतक्या काळोखात कुटून तरी एक गाडी येऊन थांबली.... शिरीष ने गाडीचा दार उघडला आणि ...अजून वाचा

2

नीला... भाग २

अध्याय २... भीती पट्टरीवर सकाळी पोलिसांना सुरज ची बॉडी भेटली, "सुरज नागर".... मुंबईतील एका मोठा buisness tycoon "राज नागर" एकुलता एक मुलगा... ७०० कोटीचा मालक मीडिया मध्ये ही बातमी पसरली.... "सुप्रसिद्ध buisness tycoon राज नागर चे सुपुत्र सुरज नागर चा शव मुबईतील अंधेरी रेल्वे क्रॉससिंग च्या पट्टरीवर आज सकाळी सापडलं.... हत्या की आत्महत्या"... ???? पोलिसांसमोर पण हा एक मोठा प्रश्न होता की.... नेमकं हे हत्या आहे की आत्महत्या.… पोलीस वरती ह्या केस ला घेऊन खूप दबाव होता.... त्यात इन्स्पेक्टर "वैभव पांचाल" च्या हातात हा केस होता, बातमी मिळाली तशीच घटनास्थळ वर पोचून वैभव ने कारवाई ची शुरवात केली.... बॉडीला ...अजून वाचा

3

नीला... भाग ३

अध्याय ३... भूतकाळ चे रहस्य दुसऱ्या दिवशी सकाळी समीरचं शव भेटलं.... समीरच्या घरच्यांसाठीच नव्हे पण पूर्ण मुबई साठी हे होतं, फक्त २ दिवसात मुंबईचे दोन मोठे buisnessman च्या मुलांनी आत्महत्या केली होती.... नेमकं ही हत्या आहे की आत्महत्या हा एक मोठा प्रश्न चीन वैभव समोर उभा झाला होता... मीडिया मध्ये ही बातमी पसरली होती "अजून एक आत्महत्या की.... मर्डर" ??? वैभव ने कारवाई सुरू केली.... पण त्याच्या हातात काय लागलं नाही, परत तेच झाला शेवटचा नंबर एक असा व्यक्ती च्या नावावर होता ज्याची मृत्यू आधीच झाली आहे... वैभवला आता खात्री झाली की हे सगळं कोणी तरी पूर्ण प्लानिंग सोबत ...अजून वाचा

4

नीला... भाग ४

अध्याय ४... ओळख वैभव जेव्हा विशाल च्या location वर पोचला.... त्याने बघितलं की विशाल तिथं खाली पडला होता, विजय पटकन त्याची नाळी तपासली.... "सर उशीर झालं आपल्याला यायला"..... विजय "Shit shit shit".... ! वैभव एक दम रागात ओरडला.... दुसऱ्या दिवशी postmortem report आल्यावर कळलं की विशालची मृत्यु heart failure मुले झाली.... "डॉक्टरांचं म्हणणं होतं की तो काय तरी बघून इतका घाबरला असेल की भीती मुले त्याच्या heart fail झाला"... वैभवला हे कळत नव्हतं.... विशाल ने अस काय बघितलं की जागेवर त्याचा heart fail झाला... ५ दिवसा मध्ये ही तिसरी घटना होती, मीडिया मध्ये हा case खूप चर्चा मध्ये होता.... ...अजून वाचा

5

नीला... भाग ५

अध्याय ५... अफवा "सर शिरीष आता घोडबंदर रोड ला आहे आणि तिथून पुढे जात आहे"..... विजय "Then lets catch no idea to kutey चालला आहे... may be अजून एक हत्या करायला"..... वैभव वैभव आणि विजय शिरीषला पकडण्यासाठी निघाले, वैभव शिरीषला GPS ने TRACK करत होता, शिरीष तेव्हाच मधीच थांबला.... "सर तो थांबला आहे मधीच, काय ठीक वाटत नाहीये"..... विजय वैभव full speed मध्ये गाडी चालवत होता आणि शेवटी तो शिरीष जिथं थांबला होता तिथं पोचला..... वैभव ने शिरीष च्या गाडीच्या पुढे लावली आणि खाली उतरला.... "काय रे असं मधीच गाडी लावून का थांबला आहेस".... वैभव "सर गाडी बिघडली आहे ...अजून वाचा

6

नीला... भाग ६

अध्याय ६... शेवटचा डाव "Hello"... ( वैभव फोन वर ) "सर राज नागर.... is no more, गल्या ला लावून त्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांचं घरच्यांनी report केलं आहे".... वैभव ने एवढं ऐकून फोन ठेवला.... "तुमच्या चेहऱ्यावर चे हाव भाव बघून एवढं तर fix झाला की नीला तिच्या कामात success झाली आहे"... शिरीष "Success enjoy करून घे.... कारण पुढे वेळ भेटणार नाही तुला,जितकं हसतोय तितकं पुढे रडशील".... वैभव वैभव तिथून रागात निघून गेला.... बातमी मिळाल्या नंतर विजय सोबत तो राज नागर च्या घरी जाण्यासाठी निघाला.... "सर शिरीष तर lockup मध्ये आहे, मग हे कसं झालं".....???? विजय "Plan होता विजय... हे सगळं ...अजून वाचा

7

नीला... भाग ७ - last part

अध्याय ७... नवीन सुरवात शिरीष घरात एकटा बसला होता.... तेव्हाच नीला आली "शिरीष काय विचार करतोय".... नीला "काय नाही, ती वेळ आली".... शिरीष "इतक्या लवकर नाही शिरीष, मी इतक्यात तुला सोडून कुठे जाणार नाही".... नीला "नीला पण"... शिरीष काय बोलेल त्या आधीच नीला ने शिरीष चा हाथ पकडला आणि बोलली... "काही बोलू नकोस बस चल माझ्यासोबत".... नीला शिरीषला त्याच्या गावी घेऊन आली... जिथं श्रावणी त्याची वाट पाहत होती, शिरीष ने तर ठरवलं होतं की परत कधी गावी येणार नाही, पण श्रावणी चा विश्वास पण ठार होता.... श्रावणी घराच्या बाहेरच बागेत झोक्यावर बसली होती आणि अचानक समोर गाडी येऊन थांबली, ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय