अनोखी प्रीत ही...

(19)
  • 44.6k
  • 0
  • 19.8k

" Sorry....हरले मी खरचं हरले आज तुझ्यासमोर...Good bye & take care " ? -भूविका " okay "? ...नेहमीप्रमाणेच अमीशचा replay . तीने तो msg seen करून अगदी हताश होऊन phone बाजूला ठेऊन दिला... संपले सर्व संपले ....गुडघ्यात मान खुपसून ती अविरत अश्रू गाळत होती शेवटचे ?????... पुन्हा कधीही न रडण्यासाठी... You must think that I'm stupid You must think that I'm a fool You must think that I'm New to this But I have seen this all before... Every time you hurt me The less that I cry And every time you

नवीन एपिसोड्स : : Every Monday & Thursday

1

अनोखी प्रीत ही... - १

Sorry....हरले मी खरचं हरले आज तुझ्यासमोर...Good bye take care ? -भूविका okay ...नेहमीप्रमाणेच अमीशचा replay . तीने तो msg seen करून अगदी हताश होऊन phone बाजूला ठेऊन दिला... संपले सर्व संपले ....गुडघ्यात मान खुपसून ती अविरत अश्रू गाळत होती शेवटचे ?????... पुन्हा कधीही न रडण्यासाठी... You must think that I'm stupid You must think that I'm a fool You must think that I'm New to this But I have seen this all before... Every time you hurt me The less that I cry And every time you ...अजून वाचा

2

अनोखी प्रित ही...- २

भाग 1 पासून पुढे.... Life feels like a daydream and I just wish that I could wake up I wish that I could wake up.... My mind whispers in the nighttime Voices always keeping me up Telling me that I should give up ... Cause lately , I have been the backseat To my own life Trying to take control But I don't know how , to.... I don't wanna be sad forever I don't wanna be no more I don't wanna wake up and wonder What the hell am I doing this for ?.... I don't wanna be ...अजून वाचा

3

अनोखी प्रीत ही... - ३

भाग 2 पासून पुढे... दोन महिन्यानंतर....... तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव । विदयाबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंsघ्रियुगं ।। " चला वधूने नवर्‍या मुलाच्या गळ्यात हार घाला" भटजीकाका म्हणाले तसे भूविकाने अमिशच्या गळ्यात हार घातला...."आता वराने नवर्‍या मुलीच्या गळ्यात हार घाला "तसे अमीशनेही भूविकाच्या गळ्यात हार घातला.....लग्न संपन्न झाले असे कानी पडताच बाहेर ढोल ताशे वाजू लागले.... फायनली आज दोघे लग्न बंधनात अडकले.... "सुमती सदन"या भव्य मॅन्शनसमोर एक रॉयल ब्ल्यू सजवलेली मर्सिडीज येऊन थांबली. कारचा दरवाजा एका बाजूने उघडून त्यातून अमीश बाहेर आला व आत बसलेल्या भूविसमोर त्याने आपला एक हात पुढे केला..... भूविनेही आपला हात ...अजून वाचा

4

अनोखी प्रीत ही... - ४

भाग ३ पासून पुढे: " मीच तो.... Your would be husband dear " अमीश शांतपणे म्हणाला. " कायssss....खोटं बोलतोयस तू? "भूविका ओरडून म्हणाली. "नाही " तो तीच्या डोळ्यांत पाहत म्हणाला. " कसे शक्य आहे... त्याचे नाव तर श्री? "ती गोंधळून म्हणाली. " तू मनू असू शकतेस तर मी श्री का असू शकत नाही? "तो आय विंक करत म्हणाला. " म्हणजे.... तू ?"भूविका आश्चर्याने म्हणाली. " हो....श्री माझे टोपणनाव.... श्री आणि तुझा अमीश एकच आहेत भूवी.... "तो तुझा या शब्दावर भर देत गालात हसत तीला म्हणाला . " नाही हे नाही होऊ शकत.....तू म्हणजे श्री आणी तू एकच....नाही " ती ...अजून वाचा

5

अनोखी प्रीत ही... - ५

भाग ४ पासून पुढे... सकाळी पक्ष्यांच्या किलबीलाटाने अमीशला जाग आली.....डोळे उघडून तर तो काल तसाच गॅलरीमध्ये झोपला होता.....त्याने तोंडावरून हलकेच हात फिरवला.....गालावर ओघळलेले अश्रू केव्हाच कोरडे झाले होते.......कालचा प्रसंग झटकन डोळ्यासमोर तरळून गेला आणि त्याला भूविची आठवण झाली........तसाच तो रुममध्ये आला.......पाहतो तर समोर बेड ला टेकून भूवि खालीच जमिनीवर बसल्या बसल्याच झोपली होती.....चेहरा सुकलेला होता......डोळ्यांच्या पापण्यांवर हलकासा जाडसर पणा जाणवत होता..... ' ही पण रडत होती रात्रभर ????त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला........हम्म्म....एवढी काळजी वाटते तर अशी का वागतेयस.....तुलाही त्रास होतोयच ना barbiedoll ......मग का हा divorce चा अट्टाहास???......मला नेहमी म्हणायचीस की तू एक न उलघडलेल्या कोड्यासारखा आहेस..... मगं आज ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय