सावध ...एक गुप्तहेर

(22)
  • 41.1k
  • 2
  • 20.7k

कोल्हापूर महाराष्ट्र राज्यातील दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा.कोल्हापूर बद्दल जितकं सांगितलं जाव तितकं कमीच असेल.सह्याद्रीच्या पर्वत रांगानी सुजलाम सुफलाम झालेल्या व ऐतिहासिक गड कोटानी वेढलेला कोल्हापूर जिल्हा पर्यटना साठी उत्तम आहे.दुर्ग ,थंड हवेची ठिकाणे , अभयारण्य,हेरिटेज वास्तू ,धरणे,जंगल सफरीचा ठिकाणे असे वैविध्य कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळते.कोल्हापूर मधील वर्षभरातील तापमान १२ अंश सेल्सिअस ते ३५ अंश सेल्सिअस या दरम्यान असते.कोल्हापुरातील उन्हाळा शेजारच्या म्हणजेच सातारा,सांगली ,सोलापूर जिल्ह्याच्या व इतर शहराच्या तुलनेने थंड पणं जास्त दमट असतो.कोल्हापूर पश्चिम घाटा जवळ असल्याने जून ते सप्टेंबर दरम्यान भरपूर पाऊस पडतो त्यामुळे बरेचदा पुरा ची स्थिती उद्भवते.कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध आहे पणं त्या साठी कोणती एक गोष्ट कारणीभूत नाही तर अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे कोल्हापूरचा डंका सर्वत्र गाजला आहे.कुस्तीगीरा चा जिल्हा,तांबड्या पांढऱ्या रश्याचा जिल्हा,करकरीत वाजणाऱ्या कोल्हापुरी चप्पलाचा जिल्हा..या कोल्हापूर मधील कोल्हापुरी चप्पला इतक्या प्रसिद्ध झाल्या की परदेशात ही याची मागणी वाढली गेली.याच बरोबर कोल्हापूरला दक्षिण काशी म्हणून ही ओळखले जाते.राजर्षी शाहू महाराजांच्या पावन चरणानी पवित्र झालेला जिल्हा,आणि विशेष प्रसिध्दी म्हणजेच करवीर निवासनी महालक्ष्मी अंबाबाई चे निवास स्थान असलेला जिल्हा.

Full Novel

1

सावध ...एक गुप्तहेर - 1

कोल्हापूर महाराष्ट्र राज्यातील दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा.कोल्हापूर बद्दल जितकं सांगितलं जाव तितकं कमीच असेल.सह्याद्रीच्या पर्वत रांगानी सुजलाम सुफलाम झालेल्या व गड कोटानी वेढलेला कोल्हापूर जिल्हा पर्यटना साठी उत्तम आहे.दुर्ग ,थंड हवेची ठिकाणे , अभयारण्य,हेरिटेज वास्तू ,धरणे,जंगल सफरीचा ठिकाणे असे वैविध्य कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळते.कोल्हापूर मधील वर्षभरातील तापमान १२ अंश सेल्सिअस ते ३५ अंश सेल्सिअस या दरम्यान असते.कोल्हापुरातील उन्हाळा शेजारच्या म्हणजेच सातारा,सांगली ,सोलापूर जिल्ह्याच्या व इतर शहराच्या तुलनेने थंड पणं जास्त दमट असतो.कोल्हापूर पश्चिम घाटा जवळ असल्याने जून ते सप्टेंबर दरम्यान भरपूर पाऊस पडतो त्यामुळे बरेचदा पुरा ची स्थिती उद्भवते.कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध आहे पणं त्या साठी कोणती एक गोष्ट ...अजून वाचा

2

सावध ...एक गुप्तहेर - 2

सावध ने कोल्हापुरात आल्या आल्या आपले काम सुरू केले होते ..झंझर मधील एका आतकंवादी जक्रिब याला सावध ने पकडलं जक्रीब कडून थोड्या फार प्रमाणात माहिती मिळाली होती..परंतु..जक्रिब काही त्या गिरो ह .. चा मोहरक्या नव्हता..तो तर फक्त एक प्या द..होता..जक्रीब कडून मिळालेल्या माहिती नुसार धमाका इतका मोठा होणार होता की त्यामुळे मंदिराच्या परिसरातील तीन किलोमीटर अंतरा पर्यंत सर्व बेचिराख होणार होत..त्या साठी एक विशिष्ट प्रकारचा बॉम्ब तयार करण्यात आला होता.खूप मोठी जैविक हानी होणार होती. महाराष्ट्रा ला जोरदार तडाखा बसणार होता की त्यामुळे पूर्ण देश शोक सागरात बुडून जाणार होता..पणं हे सर्व थांबवण्यासाठी सरकार चे अथक प्रयत्न सुरू होते.मंदिर ...अजून वाचा

3

सावध ...एक गुप्तहेर - 3 ( अंतिम भाग )

शेवटी अश्विन पंचमी चा दिवस उजाडला...आणि कोल्हापूर शहर रोषणाई ने गजबजून गेले .. सर्वत्र आनंद पसरला होता..अनेक ठिकाना हुन मोठ्या प्रमाणात कोल्हापूर मध्ये जमले होते..थोड्या वेळात च पंत प्रधानांचे आगमन होणार होते...त्या साठी पोलिस फोर्स ही सज्ज झाली होती..त्यांच्या सुरक्षितेचे कडक बंदोबस्त करण्यात आले होते...सावध व त्याचे साथीदार कडक पहारा देऊन होते.. गोकुळ दासा न सोबत असणारा वसंत पुजारी आज थोडा वेगळा वाटत होता..त्याच्या वर सावध ला संशय आला होता..काही तरी कारण सांगून. पुजाऱ्यान करवी त्याने वसंत ला मंदिराच्या मागील गाभाऱ्यात पाठवले होते..तिथे सावध च्या साथी दारानी त्याला ताब्यात घेतले...कसून चौकशी केल्या नंतर समजले की अल दीन मंदिराच्या परिसरात ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय