स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ?

(61)
  • 171.7k
  • 19
  • 110.6k

"बाबा...आज पण तू लेट येणार का...???" एक 4 वर्षाची मुलगी.. आपल्या बोबड्या भाषेत तिच्या बाबाला म्हणाली...!! जाणार तो...जागीच थांबला तिचा ' बाबा ' तो पाठी वळला....!! आणि गुडघ्या वर बसतं तिचे इवलेसे हात हातात घेत तिला म्हणाला...." नो बेबी....आज मी नक्कीच लवकर येणार...आणि तुला बाहेर फिरायला घेऊन जाणार..." तो विश्वासाने म्हणाला... तशी ती खुश होत त्याला बिलगली.. " प्रॉमिश बाबा? " ती तिचा छोटा हात पुढे करत त्याला म्हणाली.... तस त्याने आपला हात तिच्या हातावर ठेवतं तिला म्हणाला... "बेबी आय प्रॉमिस... मी नक्कीच लवकर येईल..."तो तिच्या गालावर किस करत म्हणाला... तशी ती खुदकन गालात हसली आणि त्याच्या गालावर किस दिली.... "बाय बाय बाबा.... लवकर ये" ती छोटी मुलगी त्याला म्हणाली.. तो पण मग आपलं ब्लेझर चढवत झपझप आपली पावल टाकत बाहेर निघाला....!! ती 4 वर्षाची मुलगी तो गेल्या त्या वाटेने नाराज होत पाहत होती... तिथून गीता आली... 'तिची आया '.... " मीरा बेबी चला आपण नाश्ता करूया.. तुम्हाला भूक लागली असेल ना???" गीताने मीराला विचारलं.... तशी मीरा टुनकन उडी मारत "हो." म्हणाली...गीताने तिला कडेवर घेतल आणि डायनिंग टेबल कडे गेली....तिला चीज सॅन्डविच दिले....तशी ती खुश होत खाऊ लागली.

1

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 1

"बाबा...आज पण तू लेट येणार का...???" एक 4 वर्षाची मुलगी.. आपल्या बोबड्या भाषेत तिच्या बाबाला म्हणाली...!!जाणार तो...जागीच थांबला तिचा बाबा ' तो पाठी वळला....!! आणि गुडघ्या वर बसतं तिचे इवलेसे हात हातात घेत तिला म्हणाला...." नो बेबी....आज मी नक्कीच लवकर येणार...आणि तुला बाहेर फिरायला घेऊन जाणार..." तो विश्वासाने म्हणाला...तशी ती खुश होत त्याला बिलगली.. " प्रॉमिश बाबा? " ती तिचा छोटा हात पुढे करत त्याला म्हणाली.... तस त्याने आपला हात तिच्या हातावर ठेवतं तिला म्हणाला..."बेबी आय प्रॉमिस... मी नक्कीच लवकर येईल..."तो तिच्या गालावर किस करत म्हणाला... तशी ती खुदकन गालात हसली आणि त्याच्या गालावर किस दिली...."बाय बाय बाबा.... लवकर ...अजून वाचा

2

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 2

मीराच्या समोर असणाऱ्या त्या मुलीने आवाज कुठून आला म्हणून मीराच्या मागे डोक थोड वर करुन पाहिलं आणि त्याच क्षणी तीच्याकडे पाहिलं....तेच डोळे.... तोच चेहरा.... तो तिच्याकडेच पाहत राहिला.... जणू त्याला धक्का बसला होता आणि ती ही त्याच्याकडे पाहत होती.... पण तिच्या डोळ्यात ती शॉक झाली आहे असे कुठलेच भाव नव्हते पण काहीतरी होत पण काय होत ते......??तो आपला किती तरी वेळ तिलाच पाहत होता.. पण पहीले जे भाव होते ते आता नाहीसे झाले होतेत्याच्या चेहऱ्यावरून....निर्विकारपणे तो तिला पाहत होता....त्या मुलीची नजर पुन्हा मीरा वर येऊन थांबली...जी तिला टकमक पाहत होती." मीरा लेट्स गो, उशीर होईल आपल्याला दुसरीकडे पण जायच ...अजून वाचा

3

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 3

घरी आल्यावर त्याने तिला तिच्या खोलीत आणून झोपवलं आणि तिला पांघरूण देऊन सर्व बाजूंनी उश्या लावल्या... तिच्या डोक्यावरून मायेचा फिरवत त्याने लाईट बंद केला आणि दार लावून त्याच्या रूमकडे निघाला. थकून-भागून रूममध्ये आला शर्ट काढला फ्रेश व्हायला गेला ते झाल्यानंतर हातात सिगारेट पेटवून खिडकीच्या बाहेर पहात उभा राहिला..... आणि पाच वर्षांपूर्वीच्या विचारात मग्न झाला.... किती काय बदलून गेलं होत... वेळ तर निघूनच गेली होती पण........ ती सुद्धा बदलून गेली होती ती अजूनही समुद्राकडे एकटक पाहत होती....आतातर अंधार होत आला होता....तिच्या डोळ्यातलं पाणी अजूनही थांबल नव्हत....तिच्या फोनच्या आवाजाने ती भानवर आली.... तिने गालावरचे अश्रू पुसत बॅगेतून फोन काढला..... तिने तिच्या ...अजून वाचा

4

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 4

"डॅडी आज मी इथेच तुज्या कुशीत झोपू, प्लिज......." मिरा बारीक तोंड आणि ओठांचा चंबू करत म्हणाली......"व्हाय??... रोज झोपतेस ना आज पण झोप.....जा रूम मध्ये डॅड ला आज खूप काम आहे...." विराज म्हणाला."नो..... मी तुला कडलं करून झोपणाल.. आज तू काम नाई कलायचं..."मिरा गाल फुगवून म्हणाली.... विराज ने केसातून हात फिरवला आणि तिला जवळ घेतल...आणि लाईट्स ऑफ करून तिला कुशीत घेऊन झोपला........ ती पण गप्पा गोष्टी न करता झोपून गेली........ एक तोच तर होता तिला जवळ च... तिचा बाबा, तिचा डॅडी, तिची आई सगळं सगळं काही..... तोच होता...ती पण निवांत त्याच्या छातीत तोंड घालून झोपली,...... ती झोपताच विराज उठला....!! तिच्या ...अजून वाचा

5

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 5

' येस... कम इन.' आतून तिला आत येण्याची परवानगी मिळाली.आत 5 जण समोर बसले होते....' प्लिज टेक अ सीट.' एक व्यक्ती तिला म्हणाला.तिने सगळ्यांकडे बघून एकदा आत्मविश्वासाने स्माइल केली ...त्यातले 4 जण तीच्याकडे पाहत होते तर एक जण लॅपटॉपवर काम करत होते..... ती त्यांच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली.' युअर नेम?' 4 जणांपैकी एकाने तिला विचारलं.' मिष्टी देसाई.' मिष्टी हसून म्हणाली.तीच नाव ऐकताच लॅपटॉपवर काम करणाऱ्या व्यक्तीची बोट टायपिंग करायची थांबली आणि त्या व्यक्तीने वर पाहिलं.... मिष्टिने पण त्याचवेळी त्या व्यक्तीकडे पाहिलं.... दोघांचीही नजरानजर झाली.... दोघांसाठी तो क्षण तिथेच थांबला होता जणू....' हे तर.....त्यादिवशी बीच वर दिसले होते....ओह माय गॉड.... ...अजून वाचा

6

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 6

डॅडा." तिच्या कापऱ्या आणि लहान,रडवेला आवाज पाहून त्याच लक्ष तीच्याकडे गेलं....ती कोणत्याही क्षणी रडून देइल इतके मीराचे डोळे काठोकाठ होते... त्याने दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत केलं आणि मीराला उचलून मांडीवर घेतल." सॉरी प्रिन्सेस.... डॅडाने तुला घाबरवल ना...परत नाही होणार अस कधी." विराज तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत म्हणाला." तूझ्या डोल्यांमुळे मी घाबरले." मीरा थोडी मुसमुसत म्हणाली." सॉरी प्रिन्सेस." विराज म्हणाला."इट्स ओके." मीरा म्हणाली.मीरा लगेच त्याला बिलगली आणि स्वतःच तोंड त्याचा मानेत लपवून घेतल.... विराजही मायेने तिच्या पाठीवर थोपटत राहिला.ट्रॅफिक कमी झाल तस त्यांचीही गाडी पुढे निघून गेली आणि मिष्टीचीही.....पण मनात विचार आला कि आपण तिच्याबद्दल असा कसा विचार ...अजून वाचा

7

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 7

संध्याकाळचे 6 वाजले होते..... तरीही मिष्टी अजून अविनाशच्या केबिन मधून बाहेर नव्हती आली..... विराजच कितीही केलं तरी तिच्या डेस्ककडे जातच होत.....ऑफिस टायमिंग संपल होत.....विराज उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबायचा..... थोड्याचवेळात मिष्टी परत तिच्या डेस्कवर परत आली आणि तिने तिचा pc ऑन केला.... ऑफिस मध्ये जवळजवळ सगळेच निघून गेले होते.... जे राहिले होते ते पण निघायच्या तयारीत होते.... तरीही अजून ती कामातच होती.... अविनाश देखील निघाला होता....अविनाशने जाता जाता मिष्टीला सांगून गेला....7 वाजायला आले होते तरीही ती अजून कामच करत होती....."पहिल्याच दिवशी एवढ्यावेळ थांबून कोण काम करत??" विराज मिष्टीकडे बघत म्हणाला..... विराजने थोड वैतागतच घडयाळ पाहिलं 7 वाजून 5 मिनिटे झाली होती..... ...अजून वाचा

8

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 8

दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते..... विराजला तिच्या डोळ्यात खूप सारे प्रश्न दिसत होते आणि मिष्टी ती तर त्याच्या डोळ्यात तिच्या साठी दिसणाऱ्या काळजीच कारण शोधण्यात गुंग होती.....बाहेर काहितरी पडण्याचा आवज झाला आणि मिष्टी भानावर आली..... तिने लगेच त्याच्या हातातून आपला हात काढून घेतला....." No..... Don't touch me." मिष्टीचे डोळे काठोकाठ भरले होते कधीही रडू येईल अशी तिची अवस्था झाली होती पण आवाजात कसाबसा राग आणून ती विराजला म्हणाली.विराज सुन्न होऊन तीच्या डोळ्यात बघत होता.......विराज थोडा अजून लांब झाला तिच्यापासून , तेवढ्यात लगेच तिथून मिष्टीचा लहान भाऊ रुद्र तिथे आला..." दि अग.....तुझ्या पाठीला लागलं आहे तुला धड चालता ही ...अजून वाचा

9

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 9

कम इन." आतून विराजने काम करता करताच उत्तर दिलं....मिष्टीने त्याच्या समोर ती फाइल ठेवली आणि तशीच उभी राहिली...... इतक्या काहीच कोणी बोललं नाही म्हणून विराजने त्याच लॅपटॉप मधून म्हणजेच कामातून डोक वर काढल आणि त्याच्या डेस्क समोर उभ्या असणाऱ्या मिष्टीकडे पाहिलं......ती खाली पाहून आपल्या बोटांशी चाळे करत होती..... पण त्यावरून तिला काहितरी बोलायचं आहे हे त्याला कळलं..... हॉस्पिटल नंतर पहिल्यांदा आज तिला तो निरखून अगदी जवळून पाहत होता.....साधा ब्लॅक कुर्ता आणि रेड लेगिंस तिने घातली होती.....सिंपल बट elegent दिसत होती ती......" काही बोलायचं आहे का ??" शेवटी ती काही बोलत नाही म्हणून विराजनेच बोलायला सुरुवात केली." हो....तुम्हाला thank ...अजून वाचा

10

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 10

विराजने मिष्टीचा चेहरा पुन्हा एकदा आठवला... असं indirectly तर लग्नाची मागणी तर नाही घालू शकत.....त्यासाठी तिला मीराच्या अजून क्लोज लागेल......"तिला प्रिन्सेसची किती काळजी आहे ते जाणून घ्यावं लागेल."पण त्याला त्याच्या आयुष्यात नियतीने काय लिहून ठेवलं आहे कुठे माहिती होत??....त्याने केलेला निर्धार जसाचतसा राहू शकणार होता का ?? विराजचे डोळे आता जड झाले होते.... कधी नव्हे ते त्याला लवकर झोप आली होती....त्याने लावलेली जुनी गाणी बंद केली आणि बाल्कनीच दार नीट लॉक करून तो झोपी गेला.इकडे मिष्टीची पण काही दुसरी हालत नव्हती....तिच्या डोळ्यासमोरून पण सकाळी झालेला प्रसंग जसेच्यातसे सारखे दिसत होते.जेवणात पण तीच काहीच लक्ष लागत नव्हत...नुसता चमचा घेऊन इकडे ...अजून वाचा

11

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 11

प्रत्येक वाक्याबरोबर त्याला ' तिची ' आठवण येत होती.त्याने तर तिच्यावर जिवापाड प्रेम केलं होत ना.....त्याच्या जिवापेक्षा त्याने तिला होत पण तिने.....गाण्याच्या प्रत्येक शब्दाने त्याच्या हृदयावर वार होत होते पण त्याला आता त्यांची सवय होती......कारण जखम ही तशीच होती.विराजने पटकन त्याच्या डोळयात आलेलं पाणी पटकन पुसून टाकल...... तेवढ्यात मिष्टीने ही ते पाहिलं होत पण त्याच्या डोळ्यात पाहून तिच्या हृदयात कळ उठली.गाण संपल्यासंपल्या त्याने fm बंद केला.....ह्यावेळी तिनेही त्याला अडवल नाही.थोड्याच वेळात त्याने त्याची गाडी थांबवली आणि बाहेर येत मिष्टीच्या साईडच डोअर ओपन केलं.मिष्टी बाहेर आली आणि समोर बघतच राहिली.समोर मोठ्या अक्षरात भल्यामोठ्या गेटवर ' गोकुळ आश्रम ' अस लिहिलं ...अजून वाचा

12

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 12

त्याने ऑफिस मध्ये पाऊल टाकलं आणि त्याची नजर नुकत्याच आलेल्या मिष्टीवर पडली.तो त्याच्या केबिनमध्ये गेला.....मागून त्याची असिस्टंट आली आणि काही इंपॉर्टन्ट papers देऊन गेली.त्याने लगेच मिष्टीला त्याच्या केबिन मध्ये बोलावून घेतले.मिष्टी ही लगेच त्याच्या केबिन मध्ये हजर झाली." मिस. मिष्टी बसा." विराज समोरच्या chair कडे इशारा करत म्हणाला." काल तर अग तुग करत होते....आज परत खडूस मोड ऑन केलेला दिसतोय." मिष्टी मनात बोलतच खुर्चीवर बसली.विराजने तसे तिच्या समोर काही papers ठेवले." रिड देम." त्याने ऑर्डर सोडत म्हणलं.तिने गोंधळूनच ते पेपर हातात घेतले आणि वाचू लागली.ती वाचत होती तसे तसे तिचे डोळे हळू हळू मोठे होत होते." सर हे.....हे काय ...अजून वाचा

13

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 13

मीरा झोपलेली बघताच मिष्टिने तिच्या कपाळावर ओठ टेकवले.विरजची वाट बघत बघत तिला बसल्याबसल्याच कधी झोप लागली हे कळलच नाही..................रात्री वाजता विराज रूम मध्ये आला..... त्याने पाहिलं कि मिरा मिष्टी ला एकदम घट्ट पकडून झोपली होती..........मिष्टी बसल्या बसल्याच झोपली होती..... मीरा तिच्या मांडीवर डोक ठेवून तिला घट्ट बिलगून झोपली होती.त्यांच्याकडे बघून कोणालाही वाटणार नाही की त्या सख्ख्या मायलेकी नाहीयेत.मिष्टी अजूनही सकाळच्या साध्याच साडीत होती......अर्धे केस वर लटकवलेले होते तर अर्धे खाली आले होते झोपेत आणि त्यात तिच्या त्याला आवडणाऱ्या चुकार बटा तिच्या चेहऱ्यावर आल्या होत्या..... विराजला त्या बटा सावरायचा मोह आवरताच आला नाही.....तो हळूच पुढे आला आणि तिच्या बटा कानामागे ...अजून वाचा

14

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 14

" बर दी.....तू काळजी नको करुस मी आता अभ्यास करणार आहे नंतर बोलतो." रुद्र ने बोलून कॉल कट पण नीट जेवत तरी असेल का..?? सगळं त्याच्या हातात द्यावं लागायचं आणि आता?? तिच्याविना करू शकेल का तो हे सगळं....मिष्टिच्या मनात विचार घोळत होते.विराज रुद्रच सगळं education चा खर्च पाहत होता... त्याने इतकं केल होत पण रुद्र एकटा कसा राहील हा पण प्रश्नच होता एक.......विराज आणि रूद्र मध्ये झालेल्या बोलण्याबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती.मिष्टीने मनात काहितरी विचार पक्का केला आणि मीरा आली म्हणून खाली तिला घ्यायला निघून गेली." आंटी मी आले." मीरा आल्याआल्या मिष्टीच्या पायाला बिलगत म्हणाली.". अरे माझा बच्चा......कसा गेला ...अजून वाचा

15

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 15

" अहो मला काहीतरी बोलायचं होत...... म्हणजे विचारायचं होत." मिष्टी त्याच्याकडे बघत म्हणाली." बोला." विराज कॉफी एन्जॉय करत म्हणाला." मी ऑफिस परत जॉईन केलं तर चालेल का??.......म्हणजे ते दिवसभर घरात बसून कंटाळा येतो...... मीरा ही सकाळी गेली की दुपारीच येते.....वाटल तर मी ती यायच्या आधी घरी येइन......मला माहिती आहे तुम्ही माझ्याशी लग्न तिला आई मिळावी म्हणून केलं आहे...... पण ऑफिस सांभाळून मी तिला ही सांभाळेन." मिष्टी भरभर बोलून गेली आणि उत्तराच्या अपेक्षेने त्याच्याकडे बघत राहिली.त्याने शांतपणे त्याच्या हातातला मग खाली ठेवला.. तिला जरा भितीच वाटत होती तो काय बोलेल?? तिच्यावर रागावणार तर नाही ना? परमिशन देतील कि नाही??? मला ...अजून वाचा

16

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 16

दुसऱ्या हातात तिचा... फोटो " कुठून पण शोधून काढा पण मला ही मुलगी हवी आहे..." तोपण तीच नाव काय " किट्टू??? " नाही नाही हे तर मी ठेवलेल निक नेम आहे.. तीच नाव तर" मा.....तो बोलणारच होता कि तो थांबला... " मला ही मुलगी हवी आहे. " एवढच बोलून तो थांबला.******************मिष्टीने विराजच्या केबिन डोअर वर नॉक केलं.आतून कम इन आवाज आल्यावर ती दार उघडून आत गेली." सर तुम्ही मला बोलवलं??" मिष्टी नम्रपणे त्याच्या समोर उभी राहत म्हणाली." हो....तुमच्याशी जरा बोलायचं होत....बस ना." विराज समोरच्या खुर्चीकडे इशारा करत म्हणाला." हा प्रोजेक्ट संपल्यावर तुम्हाला ती कंपनी सोडावी लागेल." " पण का??" ...अजून वाचा

17

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 17

ऑफिस जवळ आल्यावर थोड्या अंतरावर मिष्टिने गाडी थांबवायला सांगितली." मी इथेच उतरते....उगीच कोणाला संशय नको." ती एवढं बोलून निघूनही बोलणार पण ती थांबलीच कुठे त्याच ऐकायला!!नाही म्हणलं तरी लग्न झालं असूनही लपवण त्यात मंगळसूत्र पण नाही घालायचं म्हणजे तिला नको वाटतं होत.....उगाच गिल्टी वाटत होत.....मन नाही म्हणत असतानाही करावं लागत होत.त्यात सकाळपासून जाणवत असलेली अनामिक हुरहुर!!तिने छातीवर हात ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेत ती ऑफिसमध्ये गेली.ती तिच्या केबिन मध्ये शिरताच तिने तिची काम हाता वेगळी करायला घेतली...... विराजच आजच वेगळं वागणं ना जाणे पण तिच्या मनाला सुखावून गेले होत." मिष्टी...." अविनाश आत येत म्हणाला.तरीही ती तिच्याच तंद्रीत होती." ...अजून वाचा

18

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 18

सकाळी नेहमी प्रमाणे विराज त्याच्या वेळेत उठला.. डोळे उघडले तर अगदी त्याच्या चेहऱ्या जवळच तिचा चेहरा होता....तो जरा मागे लगेच , तिच्या चेहऱ्याकडे तो खूप वेळ पाहत होता....रात्री दोन टोकांना झोपलेले दोघेही सकाळी एकमेकांच्या कुशीत होते!!हे जेव्हा तिला कळेल तेव्हा तिची काय प्रतिक्रिया असेल हे इमॅजिन करूनच त्याला हसू येत होत.दिसायला तशी ती होतीच सुंदर.....आता त्याला सुद्धा सवय झालेली झोपेतून उठल्यावर तिचा चेहरा पाहायची...!! आपण फक्त मीरा साठी हिच्याशी लग्न केल आहे..?? मी तिच्या सोबत चुकीचं तर वागत नाही ना..??हे प्रश्न त्याला सारखाच पडत होता...मी फक्त तिच्याशीच का लग्न केल? हा प्रश्न तिला कधी पडला नाही का....लग्ना नंतर तिची ...अजून वाचा

19

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 19

खूप दिवसांनी भेटल्यामुळे भावाबहिणींच्या चांगल्याच गप्पा रंगल्या.मीरा यायची वेळ झाली तशी ती तिथून निघाली.खाली आली तर गाडी होतीच.पण ती बसणार तेवढ्यात तिचा हात कोणीतरी मागून धरला.मिष्टि तर दचकून मागे वळून बघते.पण लगेच मागच्या व्यक्तीला पाहून जरा शांत होते."अहो तुम्ही इथे??" मिष्टी." अम....हो.....ते मी इथूनच जात होती तर तू दिसलीस म्हणून थांबलो." विराजचल झूटा!! सकाळपासून तिला बघताच आल नाही म्हणून एवढा खटाटोप...पण सांगणार कस ना " घरीच निघाली आहेस ना??" विराज तिला विचारतो पण तिचा हात अजुनही त्याच्या हातातच असतो."हो मीरा येईल ना घरी आता." मिष्टी लगेच उत्तर देते." चल मी पण घरीच चाललो आहे.....एकत्र जाऊ." विराज लगेच आनंदी होत ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय