जुळून येतील रेशीमगाठी

(18)
  • 63.8k
  • 1
  • 35.8k

सावी - बाबाsss पिंकीsss या लवकर नाश्ता तयार आहे.... सतीश - आलो गं आलो... गुड मॉर्निंग चिऊ!? सावी - शुभ सकाळ बाबा! घ्या सुरु करा.. सतीश - वाह! आज ढोसे...मज्जा केलीस हा आमची... सावी - त्यात काय मज्जा बाबा...बरं पिंकी कुठंय? सतीश - खोलीत तिच्या.. सावी - बरं आले मी बोलावून... सावी खोलीकडे जाते......तर दरवाजा उघडा होता.....आतून गाण्याचे जोरजोरात आवाज चालू येतं होते....सावी आत गेली तर साची स्वतःला आरशात पाहून हसत बसलेली......एकदम स्वतःला हरवून...

1

जुळून येतील रेशीमगाठी - 1

भाग - १ {विनायक सोसायटी} (पेडणेकरs) . . . सावी - बाबाsss पिंकीsss या लवकर नाश्ता तयार आहे.... सतीश आलो गं आलो... गुड मॉर्निंग चिऊ! सावी - शुभ सकाळ बाबा! घ्या सुरु करा.. सतीश - वाह! आज ढोसे...मज्जा केलीस हा आमची... सावी - त्यात काय मज्जा बाबा...बरं पिंकी कुठंय? सतीश - खोलीत तिच्या.. सावी - बरं आले मी बोलावून... सावी खोलीकडे जाते......तर दरवाजा उघडा होता.....आतून गाण्याचे जोरजोरात आवाज चालू येतं होते....सावी आत गेली तर साची स्वतःला आरशात पाहून हसत बसलेली......एकदम स्वतःला हरवून... एक मी एक तू..... शब्द मी गीत तू.... आकाश तू आभास तू.... साऱ्यात तू..... स्पर्श मी मोहोर ...अजून वाचा

2

जुळून येतील रेशीमगाठी - 2

भाग - २(काही महिन्यांनी.....){विजया सहकारी बँक}....अर्जुन सकाळी लवकर बँकेत आला........अजून कुणी आलं नव्हतं........वेळ होता म्हणून तो त्याच्या केबिन मध्ये कामं करू लागला.....अर्जुन - अम्म्म नंदू दादा....नंदू दादा.....नंदू दादा मला एक कडक चहा आना जरा......कुठे गेले दादा?(बाहेर आवाज देताना म्हणाला.........)सावी - आत येऊ?(नॉक करून.....)अर्जुन - या दादा.....तं तुम्ही? मिस पेडणेकर....सावी - तुमचा आवाज आला म्हणून आत आले सर.. काही हवंय कां??अर्जुन - अ अ नंदू दादा आहे कां बाहेर त्यांना पाठवा जरा आत....सावी - सर ते आज आलेले नाहीत...त्यांच्या वाइफ ची तब्बेत खराब आहे म्हणून....तुम्हाला काही हवं आहे कां?अर्जुन - ओह अच्छा ठीके...अ अ काही नाही फक्कड चहा हवा होता.....सावी ...अजून वाचा

3

जुळून येतील रेशीमगाठी - 3

भाग - ३.....अर्जुन - असं झालं तर...पेडणेकरांची बहीण साची आणि आपला अप्पू एकाच कॉलेज मधले निघाले...आम्हाला ही आजच समजलं....भागीरथी अरे वाह बरच आहे की मग ओळखीचं ओळखी निघाल्या..... भाऊसाहेब - हो ना आणि तस आपल्या अप्पूच्या काय मैत्रिणीचं फार आहेत...म्हणून जगातल्या पन्नास टक्के मुली या त्याला ओळखतच असणार...संगीता - काय ओ बाबा माझा अपूर्व गुणांचा आहे हो.. अपूर्व - हा आई आता तू पण माझी मज्जा घेतेस मला कळत नाही कां अर्जुन - मग अप्पू बेटा आज तावडीत सापडला आहेस रोज आमची मज्जा घेतोस..आज तुझी.. अपूर्व - जातो मग मी.... संगीता - अरे अरे....अर्जुन - अग जाऊदे आई..गेला असेल ...अजून वाचा

4

जुळून येतील रेशीमगाठी - 4

भाग - ४......सावी - गुड मॉर्निंग बाबा....अरे तुम्ही एकटेच...पिंकी?सावी ओली केसं पुसत म्हणाली.......!!सतीश - अगं पिंकी बोली आज एक्सट्रा आहेत तिचे,गेली सकाळीच....सावी - काय संडे ला लेक्चर...बाबा तुम्ही तिला विचारायचं जाब असं कसं लेक्चर तिचा.....सतीश - तू ते सगळं सोड, आवर लवकर..सावी - का बाबा...?सतीश - का म्हणजे विसरलीस? ते मुलाकडचे येणार आहेत आज...सावी - अच्छा..आज येणार आहेत ना ते...बरं... पण पिंकी नाही....सतीश - नसू दे..आपण आहोत ना.... आणि फार मंडळी नाहीत फक्त तीच लोकं आहेत....सावी - बरं ठीके...होते मी तयार....आलेच...***************************अर्जुन - काय यार रविवारी पण हे करावं लागतंय लवकर उठा,आणि तयार व्हा.....भागीरथी - बाळा असं बोलायचं नाही...तूच बोला ...अजून वाचा

5

जुळून येतील रेशीमगाठी - 5

भाग - ५.....अपूर्व - काय सांगतेस पिंकी..तुझी ताई पण बाबांसाठी लग्न करतेय हे...साची - तुझी पण म्हणजे? तुझा दादा - हा ना यार पिंकी..दादाला समजवल पण बोलतो कि आईला आजोबा आज्जी ला आवडले ना मुलगी झालं तर मग...कस कॉम्प्रोमाईज करतात हे लोक... ते ही आजच्या नवीन जनरेशन मध्ये...साची - आपले घरचे वेगळे आहेत रे..ते दोघ घरच्यांचा विचार करतात स्वार्थाचा नाही...अपूर्व - हो ग जोडीदार सुंदर नसावा चालेल पण निदान लॉयल हवा...साथ देणारा हवा...स्वार्थी नसावा... आपल्याशी थोडंतरी मेळ खाणारा हवा..हा आता opposite attracts i know पण थोडं तरी साम्यता हवी...ही मुलगी मला गडबड वाटते...नक्कीच...जशी काल होती तशी ती नाही...साची - ...अजून वाचा

6

जुळून येतील रेशीमगाठी - 6

भाग - ६(मिशन >> शाणपत ).....सावी - पिंकीsss ए पिंकीsssकुठे गेलीय ही? पिंकेssss (सावी ओरडतच खाली आली...)सतीश - काय काय झालं? चिऊ एवढी का तापलेस?सावी - पिंकी कुठेय बाबा?सतीश - अग ते तीच कॉलेजच काम आहे म्हणून....सावी - हा आजकाल रोज हीच कारण देते ना ती बाबा, माझा साखरपुडा काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि ही कशातच नाही....शॉपिंग चा वेळी तेवढी होती....सतीश - तीच एडुकेशन पन महत्वाचं आहे ना चिऊ जरा समज ना...असं चिडायचे नाही ग.. शांत हो...तुला राग भारी येतो हा...पन तुझ्या रागाची व्याख्या जरा वेगळी असते....सावी - म्हणजे?सतीश - म्हणजे तू फक्त तुझ्या वयाच्या बरोबरीच्या माणसांवर चिडतेस वाद ...अजून वाचा

7

जुळून येतील रेशीमगाठी - 7

भाग - ७{थोडं भूतकाळातील...‍🩹}...सकाळी अर्जुन आणि सावीच्या घरी धुमाकूळ सुरु झाला....बातमी कळताच....अर्जुनच्या घरची मंडळी सावीच्या घरी आली....सोबतच दोन्ही साखरदांडे हीं होते...सगळेच शांत बसले होते.....घटनाच अशी घडलेली....सावी च्या सुद्धा डोळ्यात पाणी साचले होते..... डोळ्यात पाणी साचण्याचे कारण काय हेच कळत नव्हतं........अर्जुन मात्र शांत बसलेला.....चेहऱ्यावर कसलीच रूपरेषा बदलली नव्हती....शांतता भंग करत, शुगरफॅक्ट्री बोलले.....माधव - अहो काय सांगू तुम्हाला काय झालं ते...केशव - हे असं झालंच कस... गणपत आणि शांती पळून कसे गेले.... एवढी हिंमत कशी आली त्यांच्यात...भागीरथी - त्यांनी पत्रात तर लिहिलंच आहे ना, ते दोघ कॉलेज मध्ये होते तेव्हा पासूनच त्यांचं प्रेम होतं.....आणि तुम्ही हे सगळं ओळखून होतात तरी त्यांना ...अजून वाचा

8

जुळून येतील रेशीमगाठी - 8

भाग - ८....अर्जुन त्याच्या केबिन मध्ये बसून काम करत होता.....आज तो लवकरच बँकेत आला होता.....तेवढ्यात त्याच्या केबिनचा दरवाजा नॉक >> कम इन प्लिज...तो लॅपटॉप मध्ये काम करत म्हणाला.......सावी >> हाय अर्जुन सर..गुड मॉर्निंग!!ती त्याच्याकडे हसत पाहून म्हणाली......अर्जुन >> हा आवाज तर.....??अर्जुन सावीकडे पाहत म्हणाला....आज अर्जुन सावीकडे पाहतच बसला....आज सावीने सफेद रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता...केस मोकळी सोडली होती....चेहऱ्यावर थोडासा मेकअप, लाला रंगाची लिपस्टिक...अहाहा! काय दिसत होती ती....हीं नवीनच सावी त्याला आज दिसली....चेहऱ्यावर हसू, आनंद, कसलाच तणाव नाही....जणू नव्याने आज ती जन्मली...आज वेगळीच सावी त्याला दिसली....कदाचित हीच पूर्वीची सावी असावी.....!!सावी >> सरsss कुठे हरवलात??अर्जुन >> अअअ प स प पेडणेकर ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय