Julun yetil Reshimgathi - 4 books and stories free download online pdf in Marathi

जुळून येतील रेशीमगाठी - 4

भाग - ४
.
.
.
.
.
.

सावी - गुड मॉर्निंग बाबा....
अरे तुम्ही एकटेच...पिंकी?
सावी ओली केसं पुसत म्हणाली.......!!सतीश - अगं पिंकी बोली आज एक्सट्रा लेक्चर आहेत तिचे,गेली सकाळीच....सावी - काय संडे ला लेक्चर...बाबा तुम्ही तिला विचारायचं जाब असं कसं लेक्चर तिचा.....सतीश - तू ते सगळं सोड, आवर लवकर..सावी - का बाबा...?सतीश - का म्हणजे विसरलीस? ते मुलाकडचे येणार आहेत आज...सावी - अच्छा..आज येणार आहेत ना ते...बरं... पण पिंकी नाही....सतीश - नसू दे..आपण आहोत ना.... आणि फार मंडळी नाहीत फक्त तीच लोकं आहेत....सावी - बरं ठीके...होते मी तयार....आलेच...
***************************अर्जुन - काय यार रविवारी पण हे करावं लागतंय लवकर उठा,आणि तयार व्हा.....भागीरथी - बाळा असं बोलायचं नाही...तूच बोला होतास रविवारी चालेल म्हणून बोलवलं त्यांना.... तयार हो आणि हसरा चेहरा ठेव....भाऊसाहेब - अगं भागीरथी, बकऱ्याचा बळी दिला जात असेल तर तो हसेल कसं 😂अर्जुन - वा आजोबा...मन की बात छीनली 😂😂एक...नंबर..😂
संगीता - अर्जुन पुरे...मस्ती नको आज्जीची.... 😂आवर चल...
अर्जुन - नॉर्मली आपण जातो मुलीकडे पण इकडे उलट...त्यांचे पैसे वरती आलेत वाटतं..... 😂संगीता - अर्जुन......अरे गावची मंडळी आहेत, आणि त्यांना पण पाहायचं असेल आपलं घरं... येउदे की...


भागीरथी - हो ना...


अर्जुन - अप्पू कुठे आहे?


संगीता - एक्सट्रा लेक्चर ला...अर्जुन - काय संडे ला एक्सट्रा लेक्चर...वाह!😂 गडबड वाटते हा...भागीरथी - गप हा पोरगा माझा अभ्यास करतोय ना...अर्जुन - हो गं आज्जी हो 😂संगीता - बरं अर्जुन खरच ही मुलगी बघायची ना की....अर्जुन - की काय आई...आता तू बोलवलेस ना....संगीता - की ही झूमका वाली बघायची आहे.....
हातातला सोन्याचा छोटा झूमका त्याला दाखवत..........!!!अर्जुन - अअअअअ आई अगं हा सोन्याचा तुला कुठे भेटला....
संगीता - तुझा शर्ट ला लटकलं होत कोणाचं आहे?😂
अर्जुन - काय आई हसतेस...हे हे अअअअ पेडणेकरच आहे ते....आम्ही कलेक्शन ला असतो एकत्र काल कसं तरी चुकून राहिला असेल....
संगीता - राहणं वेगळं अंगाला लागण वेगळं... 😂गडबड वाटते हू... 😂
भाऊसाहेब - काय रे लबाड.... 😂भागीरथी - अगं बाई 😂अर्जुन - काय तुम्ही सगळे....असं काही नाही.... ते मी माझ्या शर्टला कसं.... माहित नाय....
अअअअ म मी हा झूमका त्यांना देऊन येतो हा त्यांचा रोजच्या घालण्यातला झूमका आहे.....त्या खूप घाबरल्या असतील....पाहुणे यायला खूपच जास्त वेळ आहे मी लगेचच आलो....येऊ ना आई?भाऊसाहेब - हा हा जाऊन ये 😂जीव राहत नसेल तुझा 😂
अर्जुन - आजोबा हसू नका ना....we are a team आणि तुम्हीच असं करताय.....😂😑
संगीता - हा बाबा जा आता आम्ही नाही बोलो तर जायचा राहतोस कुठला 😂जा जाऊन ये 😂
अर्जुन - अअअअ आलो....आलो.....
पळत जाताना.......!!!
.
.
.
.
.
.
.
.
सतीश - अगं रडू नकोस चिऊ....😔भेटेल झूमका....


सावी - बाबा माझ्या आता लक्षात आलं बाबा 😭 तो तो आईची निशाणी होता बाबा 😭आईने घातलेला होता बाबा 😭माझंच चुकलं मी रोजच्या वापरण्यात नव्हता घालायला पाहिजे होता 😭सतीश - मी दुसरा देईन...आणि तुझी आई नाराज नाही होणार गं....हा एक ठेव तिची निशाणी..... आता हसू बघू छान साडी घातलेस तू.....तयार झालेस सगळं मेकअप जाईल हा हा 😅अ अ हस बघू....😅😅
सावी - नाही बाबा 😭सतीश - रडू नको बाळा....चिऊ उठ आता केसं पूस ओली आहेत...नको रडू उठ उठ.... चल चल....थांब मीच टॉवेल घेऊन आलो तुला सर्दी होईल बाळा..... थांब रडू नको चिऊ.... 😔तेवढ्यात बेल वाजली.......


सावीने जाऊन दरवाजा उघडला.......अर्जुन ने सावीला समोर पाहिलं........!!! आणि पाहतच बसला......😮👀
सावीने मँगो कलर ची साडी नेसली होती.....
त्यावर हलकासा मेकअप, लाल भडक लिपस्टिक.....
लांब सडक केसं थोडी ओली, मोकळीच होती..हळूच दोन तीन बटा चेहऱ्यावर आल्या......
गोऱ्या पान चेहऱ्यावर ओठांजवळ छोटस तीळ आहे हे आताच त्याला समजलं......!!👀तिकडेच घायाळ.....💘भरलेल्या डोळ्यांनी ती त्याला पाहतं होती...
आणि तो पुतळा झाला होता......😮

सतीश - चिऊ...अगं तिकडे का उभी....?
अरे अर्जुन साहेब..... आत या ना.....
काय झालं?
अर्जुन - घायाळ.....!!😮👀आर्रर्रर्र असं काय करताय डोळ्यात बोलताय.....


हे दिल मै क्या क्या शुरु.....?


लुपचूप देखे आँखो में झाके हैं दिल में क्या क्या शुरु?


मुझे बता जरा केहता क्या दिल तेरा.....?


इश्क का रंग बाय बाय बाय........अर्जुन - उधळ..... 👀😮सतीश - अर्जुन साहेब.....sssss


अर्जुन - अअअअअअअअ बबब सस सॉरी सॉरी....माफ करा...मी काही नाही केल हो....फक्त बघितलं......
सतीश - अहो सर तुम्ही इकडे कसे....? काय झालं? असं काय बोलताय....?अर्जुन - अअअ हरवलो....अअअअ बडबडलो...नाय नाय...
अअअअ i mean, हे..
झूमका सावीकडे दाखवून...........!!!
सावी - हा अअअ माझा झूमका.....😃माझा झूमका...तुमच्याकडे?अर्जुन - पेडणेकर अहो कसं माहित नाही पण माझ्याकडे राहिला, मल वाटलं तुम्ही काळजीत असाल म्हणून तडक आलो....
सावी - सर सर सर सर थँक्यु थँक्यु सो मच सर...😃❤️
अर्जुनचा हात घट्ट हातात घेऊन.....!!!अर्जुन - आहा!😃😮
सावी - मी मी तुमचे आभार कसे मानू.....थँक्यु......
सावीने हात पकडला म्हणून अर्जुनच हृदय चारशे चाळीसच्या वोल्ट ने धावत होते.......💘सावीचा असा अचानक झालेला स्पर्श त्याला वेड लावत होता....तो आवक होऊनच तिच्याकडे पाहतं होता....😮
सावीने हात ओढत त्याला घरात आणलं..
आणि सोफ्यावर बसवलं....
सावी - सर... बोला ना.....


अर्जुन - अअअ हं हो हो..ते थँक्यु का बोलता पेडणेकर....
अरे मी आत केव्हा आलो...? 😑सतीश - आताच आलात सावीनेच आणलं.... 😂अर्जुन - ओह अच्छा! ते... हा...सावी - माझ्यासाठी हे झूमके महत्वाचे आहेत कारण माझ्या आईचा सहवास आहे सर यात....म्हणून मी खूप घाबरली होती....पण तुम्ही आणून दिलात खूप थँक्यु....अर्जुन - हो हो, पेडणेकर मला माहित आहे....मी समजू शकतो...आणि आभार नका मानू अहो...सावी - तुम्ही बसा, मी आलेच..पोळ्या केल्यात खाऊन जा...
अर्जुन - अहो नको मला...जायचंय मी...सतीश - अहो खाऊन जा सर आमची चिऊ मस्त करते स्वयंपाक...अर्जुन - अअअ हा...
हे बाप बेटी मला वेड लावणार वाटतं आज....👀सतीश - आ काय??अर्जुन - काही नाही.... 😑सावी - हे घ्या सर...!अजून लागलं तर सांगा...


अर्जुन - अ हो...
अम्म्म अहाहा! वाह वाह ! पेडणेकर काय पोळ्या केल्यात तुम्ही...अहो एक नंबर.....😍सावी - आवडल्या ना....झालं तर मग...खा अजून...
सतीश - अजून घ्या सर...बोलो होतो ना चिऊ खूप मस्त जेवण करते.....
अर्जुन - हो....खरच खतरनाक पोळ्या झाल्यात पेडणेकर....अम्म पण पेडणेकर तुम्ही कुठे चालाय का? साडी नेसून?
सतीश - सर अहो सावीला बघायला मुलाकडचे येतं आहेत...
अर्जुन - काय.....💔
घास हातात घेऊन, उठून उभा राहत.......!!!


सावी - हो...सर
लाजताना........!!!
सतीश - सर बसून खा ना.....अर्जुन - अअअ हं...नको म्हणजे बस झालं...निघतो मी...सावी - थांबा सर, घरी घेऊन जा पोळ्या...थांबा हा....सतीश - खूप मुश्किलने तयार झाले चिऊ यासाठी...हा आता अगदीच तिच्या मनात नाही....पण लग्न तर करावेच लागेल ना सर....तिने खूप सहन केलंय, नेहमी दुःखच......आटा तरी माझ्या चिऊच्या आयुष्यात सुखं येउदे.....मला अजून काही नको....ती आधीची घटना.......
(बोलताना थांबत )अर्जुन - काय.....


सावी - आले...हे घ्या सर....घरी सगळ्यांना द्या....मिळून खा....अर्जुन - अअअ हो येतो...येतो काका....


सतीश - हो हो....


अर्जुन - बाय... पेडणेकर


सावी - बाय सर..आणि थँक्यु....!


सावी हसऱ्या चेहऱ्याने त्याला बघत होती.......अर्जुन नकळत उदास झाला......
.
.
.
.
.
अपूर्व - दादा दादा....
घरातून बाहेर येतं..........!!!


अर्जुन - अअअअ हं काय झालं?
गाडीतून उतरताना....!!


अपूर्व - लवकर चल मुलीकडील आलेत.....


अर्जुन - अ मुलीकडील?अपूर्व - भाऊराया आपणास आत बघायला मुलीकडचे आलेत विसरलात?अर्जुन - अरे हो, विसरलोच.....!!


अपूर्व - काय... 😑


अर्जुन - तू कधी आलास?


अपूर्व - अअअअ ते महत्वाचं आहे का? चल आधी आत.....अर्जुन - हम्म...


भागीरथी - हा बघा आलाच अर्जुन....भाऊसाहेब - ये अर्जुन..बस....
बाळा, यांना भेट....संगीता - बाबा हेच सांगतील ना त्यांची ओळख....बोलू दे यांना....
भाऊसाहेब - हा तस ही चालेल.....
भागीरथी - अरे..तुम्ही काही घेतलंच नाही..घ्या ना खा काहीतरी....
अपूर्व - खाऊन आले असतील ते घरून त्यांच पोट नाही का बघितलंस आज्जी🤣🤣


अर्जुन - अप्पूsss...हं हं हं मस्करी मस्करी मस्करी करतोय तो...अअअअ हा माझा छोटा भाऊ....अपूर्व....😅अपूर्व - सलाम साहब..... 😑अर्जुन - अप्पू.....अपूर्व - नमस्कार काका.... 😑🙏अर्जुन - अअअ हं हं आमचा अप्पू ना मस्ती खूप करतो, मिश्किल स्वभाव अगदीच...लहान आहे ना....लहान..... 😅😅अपूर्व - मी...? माझ्या बद्दल बोलतोयस का? अअअअअ🙄
अर्जुनचा राग पाहून,बोलता बोलताच गप्प बसला.......!!

केशव - अर्जुन राव,मी केशव साखरदांडे.....🙏
अर्जुन - नमस्कार काका!अपूर्व - अरे काका म्हणजे तुमचे साखराचे कारखाने आहेत वाटतं 🤣😂केशव - hahahaaa तुला कसं समजलं 😂हुशार आहेस हो...लबाड...... 😂😂😂भागीरथी - hahahaaa😅😅😅संगीता - hahaha अप्पू..... 😅भाऊसाहेब - 🤣🤣🤣
अपूर्व - बापरे तूक्का बरोबर लागला 🙄
पण हे लबाड काय असत...... 🙄

अर्जुन - हा साखरदांडा मला डायबिटीस करून आणेल..वाटतं..अर्जुन चड जा सुली पें..... 😑
(मनात...)


केशव - अर्जुन राव मला बायको तर नाही बघा...मुलीच्या मावशीन तिला वाढीवली....आटा झालंय कसं....मुलीची मावशी बी जिवन्त नाय....म्हणून नाय तर आज ती असती इकडं...
अर्जुन - अच्छा....संगीता - आई गं.... बिचारी 😔
केशव - बरं ही माझी मुलगी.....शांती....संगीता - किती गोड नाव आहे.....भागीरथी - हो ना छोटस आणि सुंदर.....


भाऊसाहेब - हो ना, चालू होताच संपलं 😂


अपूर्व - hahahaa वाह आजोबा 😂सिक्सर हा 😂
संगीता - हाहाहा 😅केशव भाऊ लक्ष नका देऊ हे असं करतं असतात.....केशव - हो हो नाही असं काय नाय वहिनी.....अर्जुन - नमस्कार, शांती.....


शांती - हात जोडले.....🙏अपूर्व - काका मी काय म्हणतो, तुमचा शांतीचा आवाज खूपच शांतीत आला ना.....नमस्कार ऐकूच नाही आला?आजोबा तुम्हाला आला?भाऊसाहेब - नाही बाबा....अर्जुन - hahaaa 😅 अप्पू बाळा ती बोलीच नाही अजून...फक्त हात जोडले.....अपूर्व - ओह!😑

केशव - बरं आमची गुड्डी ना खूप छान गाणं गाते हा..... 😃
संगीता - अरे वाह हो का....
अपूर्व - गुड्डी? पण गाणं बोलून दाखवायला गुड्डी का येतेय...तुमची शांती आहे ना.....🙄केशव - अहो नाय नाय आमच्या शांती ला लाडाने बोलतो आम्ही गुड्डी...😂
भाऊसाहेब - वाह वाह मस्त नाव ठेवलत हा.....शेखरदांडे 😂
अपूर्व - आजोबा साखर.....साखरदांडे 😂

भाऊसाहेब - अअअ तेच ते....केशव - असुद्या.....
गुड्डी गाणं गा बाळा...भागीरथी - हो हो...ते भजन गा हा...मनाला प्रसन्न वाटलं पाहिजे....
संगीता - हो हो चालेल....नावाप्रमांणे तुझा आवाज ही गोड असेल...केशव - होय तर...शांती - ठीक आहे......मी आता गाणं बोलते....
केशवा माधवाsss तुझ्या नामात रे गोडवाsss अअअअअअअ 🤧
शांती जरा पुरषी आवाजत बोलली....😂तिचा असा आवाज सगळ्यांसाठी अनपेक्षित होता.........!!!तिचा आवाज ऐकून सगळे थक्क झाले.....अपूर्व च्या कानातून धूर निघावा असं झालं.....
अपूर्व - अअअअअ हं हं क्रांती क्रांती....खूप मस्त...मस्त.... बस झालं.....एवढं बस आहे....🙏


अर्जुन - हा... हा....


संगीता - अअअअ छान गायलीस हा पोरी....अपूर्व - दांडे काका, तुमच्या शांतीचा आवाज म्हणजे ओहो, आहा, अरारारारा खतरनाक......केशव - हा म्हणलं होत ना मी....रोज तुम्हाला सकाळी अशीच गोड आवाजाने उठवलं ती....अपूर्व - हो तस पण गरज आहेच...दादा लवकर उठत नाही अशावेळी क्रांतीचा चांगला वापर होईल..... 😂भागीरथी - अप्पू....


संगीता - बरं मुलांना एकट्यात बोलायला पाठवूया का?


केशव - होय चालतंय की....


अर्जुन - एकट्यात.......या क्रांती सोबत......😑
(मनात.....)
.
.
.
.
.
.
.


सावी - पिंकी अजून उत्तर नाही दिलस तू रोज लवकर उठून का जातेस? नक्की स्टडीच ना? आणखी काही कारण?साची - चिऊ दी सोड ते...अगं बाहेर तुझे पाहुणे बसलेत जरा मूड नीट ठेव....मी तर खूप उत्सुक आहे भाऊजी ना बघायला 😂सावी - गप गं...उत्सुकता काय त्यात....
सतीश - थांबा पोरींना बोलवतो.....अअअ सावी...साची....
सावी - पाणी घ्या....


साची - चहा....


सतीश - या माझ्या गुणी मुली...साची छोटी आहे....मोठी मुलगी ही सावी.....


सावी - नमस्कार!सतीश - सावी....हे माधव साखरदांडे....आणि हे त्यांचे चिरंजीव, गणपत...... 😅
साची - what??? गनपत😦
सावी - अअअअअ हं नमस्कार.....मी सावी..
माधव - कसं हाय ना सतीश राव, आमच्या घरात कोण बाई माणूस नाही....म्हणून आमच्यासोबत कुणी आलं नाही....आमची पाव्हणी लई आहेत पण म्हंटल नको आपणच जावं....बघून यावे मग पाव्हणी आणु.....
सतीश - होय... होय...साची - शिई असा का हा? एवढा सुकडा....फुंकर दिली तर उडेल....दीदी याच्यासमोर जाडी आहे असं वाटेल....त्यात गणपत नाव....बापरे 😑नाही दीदीला हा आवडला नसणारच....ह्याच्यासोबत लग्न होऊच शकत नाही....अजिबात नाही.....
(मनातच.........)


सावी - काय गं असं का पाहतेस....
साची - तू ह्या सुकट बोंबील सोबत लग्न करणार का?...नेवर दी..
सावी - बघ ते सरकारी ऑफिस मध्ये काम करतात..७५ हजार दर महिना पगार.....बंगला आहे, गाडी आहे, शेती आहे....सर्व सुखं सोयी आहे.....मुलगा निर्व्यसनी आहे.....शिकलेला आहे....आणखी काय हवं? बाबाना आवडलाय....आणि मी ठरवलं होत की आलेला पहिला मुलालाच हो बोलायचं.....आणि हा बाबांना पण ठीक वाटतो....
हा आता अंगाने खूपच बारीक आहे....पण दिसण्यावर नको जायला गं कुणाच्या....तू यात आता पडूच नको....बाबांना आवडला असेल तर मी हो बोलणारे..... समजलं आत गप्प बस्स...
हळूच बोलताना.........!!!
साची - देवा! सगळं फिक्स केलंय हिने.....ठीके मी पण बघते तुझं लग्न कसं होत ते.....😑सावी - काही म्हणालीस का?साची - नाही नाही....


सतीश - सावे इकडे ये....
जा गणपत रावांना तुझी खोली दाखव, जरा बोलून या.....सावी - ठीके, या...


गणपत - अ पप्पा जाऊ का मी?
हळूच लाजताना विचारत........!!!सावी - हं 🤨साची - बापरे 😑 ला..जा..ळू 😑माधव - हो बाळा जा...जाऊन ये...गणपत - चला....
मान खाली घालून......!!
सावी - हं..या...
.
.
.
.
.
.
.


अर्जुन - अअअ हं या ना...ही ही माझी खोली आहे...शांती - अच्छा! छान आहे हं....बसू मी इकडे.....अर्जुन - अ हो हो बसा ना....शांती - तुम्ही विचारा आता काही विचारायचं असेल तर....अर्जुन - अअ तुम्ही किती शिकला आहात?शांती - B. Com.....
हळूच आवाजात, लाजताना........!!
अर्जुन - अच्छा, वय वय किती आहे तुमचं?शांती - इश्श...बायकांचं असं वय विचारत नसतात.....पण तरीही सांगते......माझं वय फक्त एकवीस.......अर्जुन - अअअ ओह अच्छा.....
त त तू तुम्हाला काय आवडत..करायला?शांती - मला ना फक्त झोपायला आवडत...सिरीयल बघायला आवडत.....आणि गाणी ऐकायला आवडतात.....शिवाय वांगी गार्डन मध्ये उगवायला आवडत......अर्जुन - अच्छा...असं का मस्त....
अअअअ आणि तुम्हाला दिवसा फिरायला आवडत की रात्री?शांती - मला फिरणं तर नाही आवडत.....आणि मला दिवसापेक्षा रात्रच जास्त आवडते......🌝
खाली मान करून....!!
अर्जुन - अअअ? 🙄अपूर्व - आईला! ह्या क्रांती ला पांचट पण बोलता येतं....🙄😅🤦‍♀️🤣
(मनात.....)


शांती - म्हणजे मला झोपायला आवडत म्हणून तस म्हंटल....अर्जुन - अच्छा.... असं.... 😅अपूर्व - हा असं होय मला वाटलं पांचट बोली.....🤦‍♀️😅
शांती - बरं आटा थेट मुद्द्याचं बोलते.....तुमच्या किती गर्लफ्रेंड होत्या? सिरीयस वाल्या किती आणि TP वाल्या किती होत्या? आणि ब्रेकअप कसा झाला हे सांगा?अर्जुन - अअअअ काय माझी एक ही गर्लफ्रेंड नव्हती....अजून ही नव्हती....मी त्यात कधी इंटरेस्ट नाही घेतला.....शांती - ओह वाव.....
अर्जुन - पण हे TP वाल काय असत?शांती - अहो म्हणजे टाईमपास.....अर्जुन - प्रेमात असे ही प्रकार असतात? 🙄अपूर्व - मला पण आजच समजलं.....🙄
(मनात..... )अर्जुन - मग तुमचे किती होते बॉयफ्रेंड?


शांती - पाच...तीन टाईमपास...आणि दोन सिरीयस होती पण नंतर ब्रेकअप झालं....जुळत नव्हतं आमचं म्हणून.....
लन आटा काही सबंध नाही हा कुणाशी....अर्जुन - काय....???? 🤨बापरे...अपूर्व - अरे ही क्रांती तर खूप पुढची निघाली.....


शांती - मी आपलं सांगितलं लपवायचं कशाला ना......पण आता काही सबंध नाही हा.....


अर्जुन - हं हं अच्छा.....

.
.
.
.
.
सावी - तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता....


गणपत - नव्हे तुम्हीच विचारा....मला बाई जास्त बोलता नाही येतं.....
मॅन खाली घालून......!!सावी - नाही तुम्ही बोला ना..... 😑


गणपत- नाही तुम्ही.....


सावी - नाही तुम्हीच बोला.....


गणपत - नाही तुम्ही.....


सावी - तुम्ही......


गणपत - तुम्ही.....


साची - ह्म्म्म बरं आहे,यांच्या तुम्ही तुम्ही मध्येच वेळ जाईल.....नकोच काही बोलायला हे.....हा..😃🤦‍♀️
(मनातच.....)

***********************भाऊसाहेब - केशव साहेब, अर्जुन ने होकार दिलाय घरच्यांना पण आवडले मुलगी....आमचा होकार आहे...आता लवकर लग्नाची तारीख काढा....केशव - वाह वाह! आमचा पण होकार आहे...संगीता - अभिनंदन शांती - अर्जुन......
भागीरथी - चला एकदाच लग्न ठरलं.....
अपूर्व - दादा,दादा अरे तुला ही क्रांती आवडली नाही ना मग का हा बोलतोयस??अर्जुन - अरे आई आजोबा आज्जी त्यांना आवडले ती...आणि तशी बरी आहे....आता त्यांना तिघांना आवडले तर मी नाही कसं बोलू? जाऊदे अप्पू त्यांचा आनंद त्यात माझा आनंद..!!म्हणून दिला होकार....अपूर्व - दादा अरे....


संगीता - अर्जुन इकडे ये....

अर्जुन - आलो आई....


अपूर्व - हे सगळं उद्या पिंकी ला सांगतो..आता आम्हलाच काय तरी करायला हवं....मी हे लग्न नाही होऊ देणार..... 😡


***********************

माधव - सतीश राव आळी दोघांकडून पसंती....आता ठरलं तर मग....


सतीश - हो हो...ठरलं लवकरच मुहूर्त काढतो.....माधव - अभिनंदन पोरांनो....सावी - हं..😃🙏साची - ताई तू हे बाबांच्या आनंदासाठी करतेस ना....माहिते मला...पण हे लग्न मी होऊ देणार नाही तू बघच आता....
उद्या अप्पूला सांगते हे सगळं....गणपत तुझी वाटच बदलते बग आता..... 😡

क्रमश :आज अप्पू ने क्रांती ची खूप मज्जा घेतली 😂पण....
आता अप्पू आणि पिंकी काय करणार??? 🙄

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED