वाचक मित्रांनो ! ह्या कथेचा आपुल्या वास्तविक जीवनाशी काहिच संबध नाही. ह्या कथेत उच्चारल्या जाणा-या नाव, गाव , घटना,चमत्कारीक थरारक दृष्य सर्वकाही काल्प्निक असुन ते भयकथेच्या सादरीकरणासाठी वापरले गेलेत..! पिवळ्या रंगाची एक मारुती विटारा ब्रेजा कार, शहरातल्या हायवेवरुन हवेला ही लाजवेल अशी गति पकडून पळत होती , आणि आपल्या पुढे धावणा-या गाड़यांना ती ओव्हरटेक करत मागे सोडत पुढे-पुढे जात होती . कार मध्ये ड्राइव्हर सीटवर एक 32 वय असलेला पुरुष बसलेला . त्याच्या अंगावर एक निळ्या रंगाचा कोट , व कोटच्या आत एक निळ्या रंगाचा शर्ट होता, आणि खाली कोटला शोभेल त्याच प्रकारची निळी पेंट होती . हातात एक महागडी ब्रेंडेड वॉच, पायांत महागडे शूज असा त्याचा पेहराव असुन त्याच नाव सिद्धांत होत , तो एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कामाला होता. उच्च शिक्षित आताच्या पिढीत जगणा-या सिद्धांतचा देवावर विश्वास नव्हता , त्याच्या उच्चशिक्षित विज्ञानवादी बुद्धीत देव हा फक्त आणि फक्त एक दगड, निर्जीव वस्तु आहे . असा त्याचा समज होता . सिद्धांतच्या परिवारात आई सुलक्षणाबाई नावाप्रमाणेच सुलक्षण, प्रेमळ स्व्भावाच्या होत्या. वडिल-गंगाधार सुद्धा स्वभावाने खुपच छान होते. सिद्धांत मायरा दोघांचही प्रेम विवाह झाल होत. दोघांचहि कॉलेज पासुन प्रेम होत. त्यासमवेतच मायराचे वडिल गंगाधर रावांचे मित्र होते. दोघांचीही मैत्री अगदी जिवाभावाची होती . सिद्धांत पाहिल्या पासूनच मेहनती, हुशार वृत्तीचा असल्याने त्याला एका मोठ्या कंपनीत उच्चपदावर काम मिळालेल. मग ज्यासरशी सिद्धांत कामाला लागला गेला. मग ह्या दोघांचही रितिरिवाजानुसार अगदी धुमधडाक्यात लग्न लावुन दिल गेल.
Full Novel
नरकपिशाच - भाग 1
॥ श्री ॥ #भयकथा # लेखक: जय zomate ... .... कथेचे नाव :- .नरकपिशाच भाग 1 वाचक मित्रांनो ! ह्या कथेचा आपुल्या वास्तविक जीवनाशी काहिच संबध नाही. ह्या कथेत उच्चारल्या जाणा-या नाव, गाव , घटना,चमत्कारीक थरारक दृष्य सर्वकाही काल्प्निक असुन ते भयकथेच्या सादरीकरणासाठी वापरले गेलेत..! पिवळ्या रंगाची एक मारुती विटारा ब्रेजा कार, शहरातल्या हायवेवरुन हवेला ही लाजवेल अशी गति पकडून पळत होती , आणि आपल्या पुढे धावणा-या गाड़यांना ती ओव्हरटेक करत मागे सोडत पुढे-पुढे जात होती . कार मध्ये ड्राइव्हर सीटवर एक 32 वय असलेला पुरुष बसलेला . त्याच्या अंगावर एक निळ्या रंगाचा कोट ...अजून वाचा
नरकपिशाच - भाग 2
द- अमानविय..... सीजन 1 ... ..... आग्यावेताळ भाग 2 ... " स्स्स ... स्स्स्स साहेब.! आम्हाला तिथ मूर्ती सापडलीया.!" फुग्याच्या तोंडून निघालेल्या ह्या वाक्यासरशी वातावरणात काहीक्षण विशिष्ट प्रकारच्या ( व्हू, वूहू ) आवाजासहित हवा वाहू लागली . हवेने जंगलातली झाड डावीकडून-उजवीकडे झुकली जात हेलकावे खावू लागली, हवेच रुपांतर वादळी हवेत होऊन जात आकाशात काळे ढ़ग जमा होऊ लागले. हवेने प्रत्येकाच्या डोक्यावरचे केस उडत होते . फक्त राकेश सोडुन कारण त्याच्या डोक्यावर safety hat होती. वातावरणात काळपट ढगांचा कालपट प्रकाश पडला जात वा-याचा वेग वाढू लागला . डोळ्यात कचरा नको जायला म्हणून प्रत्येकाने आप-आपल्या चेह-यासमोर हात धरुन ठेवलेला. ...अजून वाचा
नरकपिशाच - भाग 3
द- अमानविय..... सीजन 1 ... ..... आग्यावेताळ भाग 3 ... नम्र विनंती कथेत उच्चारले गेलेल्या भयउत्कंठामय थरार नाव, गाव, पात्र , देव सर्वकाही काल्पनिक असुन ह्या सर्व बाबींचा वर्तमान युगाशी काहीही घेन-देण नाही.! जर कोणाला तस काही अपवाद आढळलच तर त्यास निव्वळ योगा-योग समजावा .! सिद्धांतने बांधायला घेतलेल्या फार्म हाऊस पासुनच जेम-तेम 3-4 किलोमीटर अंतरावरच, ती आदिवासी जुन्या परंपरांगत लोकांची वाडी होती! म्हणजेच एकंदरीत मला अस म्हणायचय !की वाडीतले लोक जुन्या विचारांचे, जुन्या परंपरेचे होते! वाडीच नाव पाषाणवाडी असुन , वाडीत 40-50घरांची लोकवस्ती होती. वाडीत सिमेंटचे रस्ते, नव्हते , फक्त एक खडकाळ माती पासुनच बनलेला ...अजून वाचा
नरकपिशाच - भाग 4
द-अमानविय...सीजन 1 ..आग्यावेताळ भाग 4 महांक्राल आश्रम पाषाणवाडी ------------------------------------ ------------------------------------ वीज चमकताच क्षणी महांक्राल बाबांनी आपले उघडले. तस त्यांना आपल्या पुढ्यात पाषाणवाडीतली 10-12 लोक दिसली . आश्रमात जमलेल्या प्रत्येक माणसाच्या अंगावर , सदरा , धोती , अशे विविध प्रकारचे कपडे घातलेले असून , त्या सर्वांच लक्ष महांक्राल बाबां वर होत .बाबांच्या चेह-यावर भीती, चिंता, थकल्यासारखे भाव होते . जे पाहुन जमलेल्या लोकांच्यात कुजबूज सुरु झाली. तिथे जमलेल्या प्रत्येक मणुष्याच्या नजरेस फक्त बाबांचा थकलेला, चिंतेने, भयाने फुललेला चेहराच दिसुन येत होता. परंतु विघ्नेश जे आपल्या डोळ्यांनी पाहू शकत होता. ते तिथे जमलेले साधारण मणुष्य आपल्या साधारण नजरेने ...अजून वाचा
नरकपिशाच - भाग 6
द-अमानविय सीजन 1 आग्यावेताळ भाग 6 रात्री : 8:30 वाजता ....शहरातल ..सिद्धांतच घर.. --------------------------------------------------- शहरातल्या एका मोठ्या इमारतीत सिद्धांतचा बीएचके 2T फ्लैट होता. जो की राकेशनेच त्याने बांधलेल्या इमारतीत त्यास घेण्यास सूचवलेला .सिद्धांतच्या फ्लैट नंबर 160 मध्ये आज खुप सारी माणस जमली होती . पुर्णत लाईव्हिंग रुम वेग-वेगळ्या, महागड्या लाईटस्नी , लाल रंगाच्या फ़ुग्यांनी , प्लास्टीकच्या happy birth day नावानी सजवल होत . वातावरण तस पाहाता मन-मोहुन टाकणार होत, तिथे जमलेल्या प्रत्येक पाहुण्याच्या चेह-यावर हास्य झलकत होत.गम्मत म्हणायली अशी की ते आनंद, आजुबाच्या चांगल्या सजावटीने पसरलेल? की हातात असलेल्या काचेच्या ग्लासात प्यायला घेतलली ब्रेंडेड दारुने पसरलेल. तेच समजुन येत ...अजून वाचा
नरकपिशाच - भाग 5
द- अमानविय..... सीजन 1 ........ आग्यावेताळ भाग 5 ... पाषाणवाडीत उगवणारे सूर्यदेव आज जरा घाईतच होते.कारण आज एन सहा पाषाणवाडीत सुर्यदेव बुडाले जात कालोख पसरायला सुरुवात झालेली. डोळ्यांत काजळ फासाव, असा कालोख चौहू दिशेंना अंधकाळ प्रमाणे मिरवू लागलेला. काळ्या रंगाचे कावळे थव्या-थव्याने काव, काव करत आकाशातुन उडून घरी जाण्यासाठी निघालेले. तर त्या विरुद्ध रक्तपिपासु वटवाघळू आप-आपल्या घरातुन बाहेर पडलेले, महांक्राल बाबांनी सांगितलेल्या नियमावलीच पाळन सर्वांनी कठोरतेने पाळण्यास सुरुवात केलेली , कारण एन सहा वाजताच पुर्णत पाषाणवाडी सुनसान झालेली, स्मशान शांततात पसरलेली पुर्णत गावात .जणु कोणी मेल असाव, वारल असाव, दुर कोठून तरी जंगलातल्या कोल्ह्ययांचा भेसूर रडण्याचा आवाज येत होता ...अजून वाचा
नरकपिशाच - भाग 7
द अमानविय..सीजन 1 आग्यावेताळ भाग 7 पाषाणवाडी महांक्राल आश्रम : पाषाणवाडी गाव तस म्हणायला शहरातल्या वस्तुस्थितीपासून , सोयी-सुविधांपासुन खुपच होत. त्या सैतानाच्या श्रापाने जणु लोक पाषाणवाडीत एका कैद्यासारखे जीवन जगत होते. बाहेरच्या सुखाचा बिचा-या गावक-यांना काडीमात्र आनंद घेता येत नव्हता. परंतु अस काय घडलेल? काय रहस्य दडलेल त्या पाषाणवाडीतल्या ह्या अशा ..असुखी नियमाच ....? का जगत होते... ते पाषाणवाडीतले रहिवाशी ह्या अशा बिन सोई-सुविधा असलेल्या गावी ? महांक्राल बाबा एक अघोरी होऊन सुद्धा अंगावर चितेची राख न फासता भगवे वस्त्रे का घालत होते ? स्मशानात न राहता आश्रमात का राहत होते ? अशा कित्येक तरी नाना.. त-हेच्या रहस्यांचा भेद ...अजून वाचा
नरकपिशाच - भाग 8
द -अमानविय सीजन 1. आग्यावेताळ..भाग 8 महाएपिसोड...1) . ...प्रथम अध्याय समाप्ती प्रारंभ " अर ह्यो ..बेवडा मरायच्या अगोदर काय कराला पाहीजे..!" भग्या धांदळ उडाल्या सारखा खाली पाण्यात पाहात म्हणाला . त्याच सर्व लक्ष पुढे पाण्यात होत. कालपट रंगाच पाणी ते रात्रीच्या अंधारात अक्षरक्ष विंचु काट्यांनी भरलेल्या जंगलातल्या दल-दली सारख भासत होत त्यासोबतच पाण्यामधुन सफेद रंगाच्या वाफा निघाल्या जात पाणी किती थंड असेल याची शाश्वती देत होत. भग्या अद्याप सुद्धा खाली पाहत होता ... त्याच्या पाठिमागे कमल्या आणि परश्या उभे होते . परश्याच्या हातात एक स्मार्टफोन व कमल्याच्या हाती एक चार्जिंगवाली टॉर्च होती .टॉर्चचा गोल पिवळा प्रकाश पाण्यात फेकुन कमल्या ...अजून वाचा
नरकपिशाच - भाग 9
द-अमानविय सीजन 1 आग्यावेताळ....भाग 9 ..वेताळ..मंदिर... रात्रीच्या किरर्र कालोखात , रातकिड्यांच्या मृत्युगीतात एकावर एक ढोलवर प्रहार करत विशिष्ट प्रकारचा बदडवण्याचा ( धम, धम, धडाड, धम) आवाज होत होता. मनावर मलभ पसरवणारा, उदासीनतेची पकड बसवणारा..शहनाईचा मलभी धुन अ-स्वर प्रेतयात्रेत वाजणारा आवाज हॉट-होता. हा आवाज कानात शिरताच , कानाच्या पोकळीतुन डोक्यातल्या मेंदूत मग तिथून खाली मनात जात भीतीच्या पेटा-यात मग पोटात जात एक भीतीजनक गोळा निर्माण करत होता. वेताळाची फौज पिशाच्च-वळ वेग-वेगळ्या प्रजातीच भुत नाचत, उड्यामारत , मेंटल हॉस्पिटल मधल्या वेड्यासारखी तोंडात बोट घालून खिदी-खिदी कसतरीच हसत एक-एक पाऊल वाढवत, उड्या मारत, हवेत उडत, सरपटत, झाडांवरुन माकडासारखी झेप घेत वेताळाच्या मंदिराच्या ...अजून वाचा
नरकपिशाच - भाग 10
अमानविय सीजन 1 आग्यावेताळ भाग 10.. पाषाणवाडी ..... महादेवाच्या गळ्यात असलेल्या नागराजच्या मुखातुन निघालेल्या शक्तिशाली प्रहाराने विघ्नेशचा अंत झालेला वार इतक शक्तिशाली होता की क्षणार्धात विघ्नेशच्या शरीराची हाड-मांसाची राख-रांगोळी झालेली.आंणि आता ह्या क्षणी त्याच जमिनीवर पसरलेल्या राखे समोर महांक्राल बाबा शोकहिंत होऊन बसलेले,एकटक त्या राखेत शुन्यात नजर लावून बसलेले .त्या शुन्यात असलेल्या नजरेत विघ्नेशच्या लहानपणा-पासुन ते किशोरवया पर्यंतच्या सर्व आठ्वणी महांक्राल बाबांच्या डोळ्यांसमोरुन एका चित्रफीती प्रमाणे फिरल्या जात होत्या. त्या आठ्वणींच्या एका-एका झलकेने महांक्राल बाबांचे नेत्र पाणावले जात थेंब थेंब अश्रु हलक्याश्या गतीने राखेवर पडले जात होते. महांक्राल बाबा आपल्या दुखात इतके बुडाले गेलेले..... की त्यांना आपल्या पाठिमागे काहीतरी ...अजून वाचा
नरकपिशाच - भाग 11 - अंत
द-अमानविय सीजन आग्यावेताळ..अध्याय समाप्त आग्यावेताळ भाग 11 कारण हवंय..?" मंद स्मितहास्य करुणीया धवलयोगी महांक्राल यांस उद्दारीले. तसे महांक्राल यांनी मान हळवली . तसे धवलयोगी बोलू लागले.. "ठिके ऐक तर.." असे म्हणतच धवलयोगी सांगू लागले. आता पुढे पाहुयात.=> ...... भाग 11 सत्ययुगातल्या वेळची कथा...आहे ! ... ज्याकाळी लोक सत्याच्या मार्गाखाली जगत असंत.मनुष्याच्या मनांत शुद्धता होती. कोणीही कोणाच्या सुखावर जलत नव्हत.मनुश्याच्या मनात चांगुलपणा जणू ठोसूण-ठोसूण भरला होता.आणी दुस-याच्या मनात विषकालवण-या कट, कारस्थानी ,महापापी , कलियुगाचा निर्माणकरता कलिची इतकी काही उत्तपत्त झाली नव्हती.त्याकारणाने स्वर्गातले देव आपल्या भक्ताच्या दुख:निवर्णाकरीत्क़ साक्षात पृथ्वीवर राहत असंत..येत असंत..! " धवलयोगींच्या मुखातुन शब्द बाहेर पडत होते.आणी एका लहान ...अजून वाचा