कथानक्षत्रपेटी

(2)
  • 1.6k
  • 0
  • 546

अमन आणि रागिनी यांचे लग्न जवळजवळ जुळल्यासारखे होते. रागिणीला मॉडेलिंगचा खूप शौक होता . ती आपल्या रूपसौंदर्याकडे जातीने लक्ष देऊन जास्तीत जास्त सुंदर दिसायचा आणि राहायचा प्रयत्न करत राहायची. तिचे वडील दीनबंधू हे सुद्धा कॉस्मेटिक चा व्यवसाय करायचे. जिथे पण जाईल तिथे स्वतःचा माहोल तयार करण्यात ती नेहमी यशस्वी व्हायची.

1

कथानक्षत्रपेटी - 1

१. हे लग्न होऊ शकत नाहीअमन आणि रागिनी यांचे लग्न जवळजवळ जुळल्यासारखे होते.रागिणीला मॉडेलिंगचा खूप शौक होता .ती आपल्या जातीने लक्ष देऊनजास्तीत जास्त सुंदर दिसायचा आणि राहायचा प्रयत्न करत राहायची.तिचे वडील दीनबंधू हे सुद्धा कॉस्मेटिक चा व्यवसाय करायचे.जिथे पण जाईल तिथे स्वतःचा माहोल तयार करण्यातती नेहमी यशस्वी व्हायची.एक दिवस ती आपल्या वडिलांसोबत एका विशेष पार्टीमध्ये गेली.तिथे तिची ओळख सौम्य , मितभाषी , इम्प्रेसिव्ह व्यक्तिमत्व असलेल्यामलिक पाशा ... पेंटिंग्स चा बादशहा सोबत झाली.आणि तिला पाहून मलिक पाशा तिच्यावर फुल लट्टू झाला.दुसऱ्याच दिवशी मलिक पाशा -द फेमस पेंटरआहे तो रागिणीच्या घरी तिच्या वडिलांना भेटायलायेऊन रागिनी सोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवतो.एवढी फेमस व्यक्ती ...अजून वाचा

2

कथानक्षत्रपेटी - 2

2.सावज अडकलंय.......‌.‌.....पुण्याच्या एका सुखवस्तु बंगल्यात एक यंग लेडी जवळपास 65 वय वर्षे असलेल्या स्त्रीला बेल्ट ने मारत होती.त्या दोघी ती रूम साऊंड प्रुफ होती त्याच्यामुळे बाहेर आवाज ऐकायला येत नव्हता.त्या यंग लेडीचे नाव होते रैना आणि त्या स्त्रीचे नाव जिला बेल्ट ने मारलं जात होतं त्यांचं नाव जया कारखानीस .जया मार खाण्यामुळे त्यांचं रडणं सुरू होतं. त्यावेळी घरी कोणी नसल्यामुळे बेडरूमचे दार बंद होतं म्हणून हॉलकडील आवाज आतमध्ये येत होता.मारणारी रैना त्यावेळी एवढी क्रूर वाटत होती की जयाच्या अंगावरील वळ पाहून सुद्धा तिला पाझर फुटत नव्हता.एवढ्यात दारावरची बेल वाजली. बेल वाजल्यामुळे रैनाचा हात थांबला आणिती जयाला म्हणाली..."कुणीतरी बेल वाजवत ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय