प्रिय सोना तुझा विनोदाचा सेन्स जबरदस्त होता काही काही वाक्य अशी बोलायचा की त्यात तुझी अशी खास लकब होतीजी माझ्याकडून कधीच विसरली जाणार नाहीतकधी कधी मी घरात घालायच्या चपला वरच्या मजल्यावर विसरून खाली यायचे तू वरून खाली येताना मुद्दाम मिश्किल हसून मला विचारायचा.."महाराज आपल्या पादुका राहिल्यात आणून देऊ का "मे म्हणायचे अरे नको आणते माझ्या मी.?उन्हाळा तुला थोडा कडक वाटायचातब्येतीला सोसायचा नाहीमग तुझं नेहेमीच वाक्य.."हे उन नुसत घाम काढतय..Humidity लय वाढलीय"?एखादी गोष्ट मला काही वेळा पटायची नाही किंवा समजायची नाहीअशा वेळी खोट्या रागाने तू मला म्हणायचा"लते तू मंद आहेस का"?हे वाक्य खरे म्हणजे तेव्हा एका गाजलेल्या मराठी सीरियल मधे होते ?आपल्या समोर राहणाऱ्या वहिनी नेहेमी आपल्या घरासमोरून निघाल्या की आपल्या घराकडे न बघता जायच्याअशा वेळी त्या वरती बघून चालायच्यामग तू म्हणायचा.."मामी वरती कडे त्वांड करून चालल्यात बघ"?त्यांच्या नवऱ्याला उगाचच अंगणातली झाडे तोडायची सवय होतीअशा वेळी ते टॉवेल गुंडाळून कुऱ्हाड घेऊन अंगणात येतते असे टॉवेल गुंडाळून दिसले की तू म्हणायचा"मामा निघाले टॉवेल लावून आता झाडांचं काही खरे नाही"
पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग १
प्रिय सोनातुझा विनोदाचा सेन्स जबरदस्त होता काही काही वाक्य अशी बोलायचा की त्यात तुझी अशी खास लकब होतीजी माझ्याकडून विसरली जाणार नाहीतकधी कधी मी घरात घालायच्या चपला वरच्या मजल्यावर विसरून खाली यायचे तू वरून खाली येताना मुद्दाम मिश्किल हसून मला विचारायचा.."महाराज आपल्या पादुका राहिल्यात आणून देऊ का "मे म्हणायचे अरे नको आणते माझ्या मी.उन्हाळा तुला थोडा कडक वाटायचातब्येतीला सोसायचा नाहीमग तुझं नेहेमीच वाक्य.."हे उन नुसत घाम काढतय..Humidity लय वाढलीय"एखादी गोष्ट मला काही वेळा पटायची नाही किंवा समजायची नाहीअशा वेळी खोट्या रागाने तू मला म्हणायचा"लते तू मंद आहेस का"?हे वाक्य खरे म्हणजे तेव्हा एका गाजलेल्या मराठी सीरियल मधे होते आपल्या ...अजून वाचा
पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग २
प्रिय सोनाकाही वेळेस तुझा मूड खूप खास आणि रोमँटिक असायचा पण तसा रोमँटिक बोलायचा तुझा पिंड नव्हताटीव्ही पाहण्यात दंग इशारा करण्यासाठी तू एक ठराविक वाक्य म्हणायचाचला वृषाली बेनआता जवळ जवळ झोपायची वेळ झालीमी कृतक कोपाने हसून बघितल्यावर..म्हणजे जवळ जवळ दहा वाजत आलेत ना झोपायची वेळ झाली असे म्हणणे आहे माझेअशी तुझी सारवा सारव असायची माझा मूड बऱ्याच वेळा रोमँटिक असायचामाझ्या तोंडात कायम आय लव यू असायचेतीन चार वेळा असे म्हणण्यावर मी तुला आग्रह करीत असे...तू फारसा मानत नसेमग मी म्हणे निदान आय लव यू टू तरी म्हण...तेव्हा कधी तरी एकदा तूI love you two three four five असे म्हणायचा ...अजून वाचा
पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग 3
प्रिय सोनाकधी कधी मला फक्त आमटी भात लोणचे कोशिंबीर खायची लहर यायची मी करू का विचारले की तू तेव्हा म्हणायचा पण दुपारी झोप झाली कीपोहे कर म्हणायचामग मी म्हणायचे अरेच्या आता कशी भूक लागली एकदमतेव्हा तुझं वाक्य असायचं...."नुसता भात खाल्ला की पॉट पोकाळ होतय..."तसेच तुला वरण फळे फारशी आवडायची नाहीतत्याला तू अश्वखाद्य म्हणायचाते खाल्ले की तासाभरात माझ्या पेटात खड्डा पडतो म्हणायचा खुप हसू यायचं तुझ्या या वाक्याच..कधीतरी एखाद्या रोमँटिक क्षणी.मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले....हे गाणे मो म्हणायचेतू मात्र या गाण्यात मिठीत ऐवजी मुठीत शब्द वापरायचामी म्हणायचे किती अरसिक आहेस रे .एखादे दिवशी अचानक म्हणायचा आज मी फक्त ...अजून वाचा
पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग ४
प्रिय सोनाआपला एक मुलासारखा असणारा नातेवाईक मुलगा अजिबात मनमोकळे वागायचा नाहीआपण त्याच्यासाठी खूप करायचो त्याला जीव लावायचो..पण तो कधीच अंगाला लावून घ्यायचा नाहीकिती वेळ त्याला समजावून पाहिले पण तो अजिबात संपर्कात सुद्धा राहायचा नाही का कधी आपली चौकशी करायची पण तसदी घ्यायचा अशा वेळी तो प्रेमाने किंवा मनमोकळे बोलत नाही यासाठी माझी चिडचिड व्हायचीतुला सुद्धा मनातून नाराज वाटत असे पण तू काही प्रतिक्रिया नाही द्यायचा तो बोलत नाही असे मी म्हणले का तेव्हा तू म्हणायचा.."तो बोलून त्याच्या तोंडून काय ज्ञानेश्वरी बाहेर पडणार आहे"नाही बोलला तर नाही बोलला.."तू अशा बाबतीत खूप व्यवहारीक होतासआणि मी अती भावनाप्रधान..मला दान धर्म, कोणालाही मदत ...अजून वाचा
पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग ५
प्रिय सोनाआपल्या घरी सकाळचा चहा नेहेमी तुच करायचातू उठून चहाच्या तयारीला लागायचा मी मी मात्र थोडा वेळ हात पाय करून अख्ख्या बेड वर पडून रहायचेचहा तयार झाला तरी मी का उठत नाही बघायला तू बेडरूम च्या दारात यायचा आणि म्हणायचा "चला वृषाली बेन चहा झालायझोपू नको येशू ख्रिस्त सारखे..उठूस वाटत नाही का"मग मी हसून लगेच उठत असेआपण आपापल्या क्षेत्रात कार्यरत असताना फक्त रविवारी आपल्याला सुटी असे तेव्हा आपण खास प्लॅन करीत असूकामातून निवृत्त झालो मग आपल्यासाठी तर सगळेच सुटीचे वार असायचे.तरी sunday आपल्या साठी स्पेशल असायचादर Sunday साठी कधी बाहेर जेवायला जाणे, कधी पन्हाळा ट्रिप, ते कधी सिनेमा कधी ...अजून वाचा
पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग ६
प्रिय सोनाआपले शेजारी वर्षातील बरेच दिवस बाहेरगावी असतघरी आले की त्या बाई कायम काहीतरी धान्य धुन्य पाखडत असत..रोज इतके पाखडायला लागत असे कोण जाणे असे मी म्हणत असे..पलीकडून पाखडणेचा आवाज आला की तुझी कमेंट असे..."अखिल भारतीयपाखडू संघटना चे चीफ आलेत बघा"..काही वेळा मी उगाचच दुसऱ्याचे काही काम अंगावर घेत असेखरेतर हे असले काही गळ्यात घेऊ नये असे तुझे आधीच म्हणणे असेपण माझ्या स्वभावानुसार मी ते ऐकलेले नसेनंतर त्यासाठी घालायला लागणाऱ्या फेऱ्या बघून हे काम का अंगावर घेतले याचा मलाच पश्चात्ताप होत असेतेव्हा तू म्हणत असे"गाढव मेल वज्याने शिंगरू मेल येरझाऱ्याने"ही तुझी आवडती म्हण असे...कधी कधी अचानक तू एकदम पांडुरंग ...अजून वाचा