आज शहरातील एका मोठ्या Auditorium मधे खूप गडबड चालली होती. मोठ्या प्रमाणात security ठेवण्यात आली होती तर त्याला कारण सुध्दा तसंच होतं . एका नामांकित चैनल ची Award Ceremony ची रात्र होती ती . विविध क्षेत्रातील Award साठी त्या - त्या विभागातल्या कलाकारांना नामांकित करण्यात आले होते. आजची रात्र ठरणार होती की कुठल्या क्षेत्रात कुठल्या कलावंत ते पारितोषिक मिळवणार .
निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 1
भाग १आज शहरातील एका मोठ्या Auditorium मधे खूप गडबड चालली होती. मोठ्या प्रमाणात security ठेवण्यात आली होती तर त्याला सुध्दा तसंच होतं . एका नामांकित चैनल ची Award Ceremony ची रात्र होती ती . विविध क्षेत्रातील Award साठी त्या - त्या विभागातल्या कलाकारांना नामांकित करण्यात आले होते. आजची रात्र ठरणार होती की कुठल्या क्षेत्रात कुठल्या कलावंत ते पारितोषिक मिळवणार . फिल्म जगात चे सगळे सुप्रसिद्ध , नामवंत कलाकार तिथे आमंत्रित होते तसेच जे कलाकार नामांकित झाले होते ते सुद्धा तिथे उपस्थित होते . सगळ्यांना च उत्सुकता होती जाणून घेण्याची की कुठल्या क्षेत्रात कुठल्या कलाकाराने Award मिळवला आहे . कार्यक्रमाचे ...अजून वाचा
निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 2
भाग २आपण बघितलं : अर्णव ला त्याच्या कामात यश मिळतं आणि ते यश तो कोणाच्या तरी नावाने जपून ठेवतो त्याच्या इंडस्ट्री मधे त्याच खूप नाव होतं ...आता पुढे : आज सकाळपासून घर फक्त फोन च्या आवाजाने दणाणून गेलं होतं . नितीन सकाळपासून फोन वर उत्तर देऊन - देऊन वैतागला होता . अर्णव अजून उठला नव्हता म्हणून त्याला हे करणं भाग होतं शेवटी तो त्याचा मित्र आणि secretary दोन्ही होता . शेवटी वैतागून तो डोक्याला हात लावून सोफ्यावर बसला होता ." काय रे नितीन!! काय झालं असा डोक्याला हात लावून का बसला आहेस" . आई ने देवघरातून बाहेर निघताना नितीन ...अजून वाचा
निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 3
भाग ३आपण बघितले : नितीन फोन वर शुभेच्छा ऐकून वैतागून जातो. आणि अर्णव ला सुध्दा थोडं बोलतो पण अर्णव नाही आणि आपल्या यशाचे श्रेय तिला देतो.आता पुढे : अर्णव studio ला पोहोचतो . तिथे सगळा सेट तयार असतो . तो बारकाईने निरीक्षण करून काही किरकोळ बदल करण्यासाठी आपल्या assistant ला सांगतो आणि जागेवर येऊन बसतो . हीरो तयार असतो पण हिरोईन अजून सेट वर आलेली नसते . वेळ वाया जात असतो आणि अर्णव चा पारा वाढत असतो . तेवढ्यात हिरोईन तिथे पोहोचते. ती अर्णव जवळ जाऊन त्याला wish करते पण अर्णव लक्ष देत नाही आणि ..." चला पटकन सुरुवात ...अजून वाचा
निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 4
भाग ४आपण बघितलं :- शुभ्रा .. हे नाव त्याच्या कानावर पडताच तो त्या मुलीचं सगळं ऐकून घ्यायला तयार झाला पुढे :- अर्णव घरी येतो. त्याच्या कानात फक्त एकच नाव फिरत होतं ...शुभ्रा..... त्याचे जीव की प्राण होतं हे नाव , त्याच्या जीवनाचा आधार होत हे नाव , हे नाव ऐकताच त्याच्या डोळ्यासमोर तो निरागस सुंदर चेहरा येतो , जो चेहरा त्याने आपल्या मनात बसवून ठेवला आहे . घरी आल्यावर तो तडक त्या खोलीत जातो , जिथे तिचा फोटो लागलेला आणि त्याच्यासमोर त्यातने जिंकलेली अवॉर्ड्स ." तू का गेलीस मला सोडून.... सगळं मान्य केलं होते ना तुझं... मग ...हे बरोबर ...अजून वाचा