आज शहरातील एका मोठ्या Auditorium मधे खूप गडबड चालली होती. मोठ्या प्रमाणात security ठेवण्यात आली होती तर त्याला कारण सुध्दा तसंच होतं . एका नामांकित चैनल ची Award Ceremony ची रात्र होती ती . विविध क्षेत्रातील Award साठी त्या - त्या विभागातल्या कलाकारांना नामांकित करण्यात आले होते. आजची रात्र ठरणार होती की कुठल्या क्षेत्रात कुठल्या कलावंत ते पारितोषिक मिळवणार .
निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 1
भाग १आज शहरातील एका मोठ्या Auditorium मधे खूप गडबड चालली होती. मोठ्या प्रमाणात security ठेवण्यात आली होती तर त्याला सुध्दा तसंच होतं . एका नामांकित चैनल ची Award Ceremony ची रात्र होती ती . विविध क्षेत्रातील Award साठी त्या - त्या विभागातल्या कलाकारांना नामांकित करण्यात आले होते. आजची रात्र ठरणार होती की कुठल्या क्षेत्रात कुठल्या कलावंत ते पारितोषिक मिळवणार . फिल्म जगात चे सगळे सुप्रसिद्ध , नामवंत कलाकार तिथे आमंत्रित होते तसेच जे कलाकार नामांकित झाले होते ते सुद्धा तिथे उपस्थित होते . सगळ्यांना च उत्सुकता होती जाणून घेण्याची की कुठल्या क्षेत्रात कुठल्या कलाकाराने Award मिळवला आहे . कार्यक्रमाचे ...अजून वाचा
निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 2
भाग २आपण बघितलं : अर्णव ला त्याच्या कामात यश मिळतं आणि ते यश तो कोणाच्या तरी नावाने जपून ठेवतो त्याच्या इंडस्ट्री मधे त्याच खूप नाव होतं ...आता पुढे : आज सकाळपासून घर फक्त फोन च्या आवाजाने दणाणून गेलं होतं . नितीन सकाळपासून फोन वर उत्तर देऊन - देऊन वैतागला होता . अर्णव अजून उठला नव्हता म्हणून त्याला हे करणं भाग होतं शेवटी तो त्याचा मित्र आणि secretary दोन्ही होता . शेवटी वैतागून तो डोक्याला हात लावून सोफ्यावर बसला होता ." काय रे नितीन!! काय झालं असा डोक्याला हात लावून का बसला आहेस" . आई ने देवघरातून बाहेर निघताना नितीन ...अजून वाचा