एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असं पळसगाव होतं त्या गावाच्या कडेने एक सत वाहणारी खडखळणारी पवित्र नदी होती नदीच्या दोन्ही बाजूला हिरवी घनदाट झाडे होती आणि उंच उंच पळसाची झाडे होती गावातील माणसं सकाळी सकाळी या नदीकाठी यायची नदीचे पाणी इतके स्वच्छ आणि पारदर्शक होते की त्या सत पाण्यामध्ये गावाचे आणि झाडांचे प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसायची या नदीमुळे संपूर्ण गावात एक वेगळाच जिव्हाळा आणि शांतता पसरलेली होती
अबोला मनातले सारे काही - भाग 1
एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असं पळसगाव होतं त्या गावाच्या कडेने एक सत वाहणारी खडखळणारी पवित्र नदी होती नदीच्या बाजूला हिरवी घनदाट झाडे होती आणि उंच उंच पळसाची झाडे होती गावातील माणसं सकाळी सकाळी या नदीकाठी यायची नदीचे पाणी इतके स्वच्छ आणि पारदर्शक होते की त्या सत पाण्यामध्ये गावाचे आणि झाडांचे प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसायची या नदीमुळे संपूर्ण गावात एक वेगळाच जिव्हाळा आणि शांतता पसरलेली होतीत्या गावांमध्ये सचिनचा कुटुंब आणि सायलीचा कुटुंब राहत होतं सायलीच्या कुटुंबामध्ये चार व्यक्ती होते सायली ही घरची छोटी मुलगी होतीतसेच सचिनच्या कुटुंबामध्ये चार व्यक्ती होते सचिन हा घरचा छोटा मुलगा होतात्याच काळात सायली आठवीला ...अजून वाचा
अबोला मनातले सारे काही - भाग 2
आता आणखी कोणताही गैरसमज नको आणि त्रास नको म्हणून तिने आजूबाजूचा विचार न करता थेट सचिनला बजावले ती अत्यंत आणि भीतीने भरलेल्या आवाजात म्हणाली सचिन तुम्ही माझ्यासोबत बोलू नका भाऊने मला काल छतावर तुमच्यासोबत बोलताना बघितलं आणि त्याच कारणाने त्यांनी रात्री मला खूप मारलं तिचे हे शब्द ऐकून सचिनच्या पायाखालची जमीनच सरकली आपण फक्त सहज बोलत होतो पण त्याचा इतका अनर्थ होईल आणि आत्याच्यागरोदर सुनेला मार बसेल असा विचारही त्याने केला नव्हतादिवसाच्या घटनेनंतर तब्बल दोन महिने सचिन आणि त्याच्या विवाहित मित्राची पत्नी एकमेकांशी अजिबात बोलले नाही घरात एकाच छताकाली असूनही दोघांनीही कमालीचे अंतर राखले होते जेणेकरून पुन्हा कोणतीही गैरसमज ...अजून वाचा