संगीत शारदा - अंक - 3 Govind Ballal Deval द्वारा नाटक में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके नाटक पुस्तके संगीत शारदा - अंक - 3 संगीत शारदा - अंक - 3 Govind Ballal Deval द्वारा मराठी नाटक 892 2.7k संगीत शारदा गोविंद बल्लाळ देवल अंक तिसरा प्रवेश पहिला ( स्थळ: कुबेरांचा वाडा ) ( मंदाकिनी, वल्लरी, तुंगा, त्रिवेणी, जान्हवी, शरयू वगैरे मुली गौरीची मांडणावळ मांडून ) मंदाकिनी: आतां बायकांना म्हणावं हवं तेव्हां या. आमच्याकडून तयारी आहे. वल्लरी, तें ...अजून वाचाअत्तर गंघांत घातलंस ना? वल्लरी: हो हो, बघ हवं तर! ( वास दाखविते । शरयू: मंदाकिनी, पोरीसोरींना सरसकट एकेक तुरा द्यायचा म्हणतेस, पण तुरे सगळे हतकेच ना? मंदाकिनी: ते कां? माळ्याला आणखी इतके आणायला सांगितले आहेत. बरं, आतां मांडणावळींतलं कांहीं राहिलं नाहीं ना? बघतें हो. अग सगळंच मुसळ केरांत! गौरीपुढें मिठाईचं तबक ठेवायला विसरलोंच. शरयू, जा बरं तेवढं घेऊन ये. कमी वाचा पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा संगीत शारदा - कादंबरी Govind Ballal Deval द्वारा मराठी - नाटक 4.2k 13.1k Free Novels by Govind Ballal Deval इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Govind Ballal Deval फॉलो करा