"ती"चं आत्मभान हे पुस्तक स्त्रीच्या आत्मभानावर आधारित आहे. आत्मभान म्हणजे स्वत्वाची जाणीव आणि स्वतःच्या अस्तित्वाचा स्वीकार. प्रत्येक स्त्रीला आत्मभान असणे आवश्यक आहे, कारण यामुळे ती तिचं आयुष्य खऱ्या अर्थाने जगू शकते. या कथासंग्रहात १४ लेखकांनी एकत्र येऊन १५ कथा तयार केल्या आहेत, ज्यामध्ये प्रत्येक कथा स्त्रीच्या आयुष्याचा विविध पैलू दर्शवते. या कहाण्या स्त्रीच्या संघर्ष, प्रगती आणि समाजातील बदलांवर केंद्रित आहेत. पुस्तकाच्या माध्यमातून लेखकांनी हा संदेश दिला आहे की स्त्री केवळ जन्म भोगण्यासाठी नाही, तर ती समाजात सशक्त भूमिका बजवण्यास सक्षम आहे. लेखकांनी वाचकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून प्रत्येक स्त्री तिच्या सुप्त गुणांना ओळखून प्रगती करेल आणि इतरांना सुद्धा प्रेरित करेल. संपादकाने या प्रक्रियेतून नवीन शिकण्याची संधी अनुभवली आहे आणि वाचकांना आशा आहे की हे पुस्तक त्यांच्या विचारधारेत बदल घडवेल. पुस्तक वाचल्यावर वाचकांनी त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे.
ती चं आत्मभान..
Anuja
द्वारा
मराठी सामाजिक कथा
4.7k Downloads
11.5k Views
वर्णन
प्रस्तावना- ती चं आत्मभान.... ह्या कथासंग्रहासाठी १४ वेगवेगळे लेखक एकत्र आले आणि सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे हे पुस्तक तयार झाले. आत्मभान ह्या पुस्तकात वेगवेगळ्या विषयांवरच्या १५ कथा आहेत. त्या साऱ्या कथा स्त्री च्या आयुष्याभोवती फिरतात. प्रत्येक स्त्री ही एक रोल मॉडेल असतेचं आणि ते ह्या वेगवेगळ्या गोष्टीतून दाखवायचा आम्ही प्रयत्न केला आहे. १. आव्हान- हे पहा वैशाली! आपल्या कॉलेजमध्ये नृत्यामध्ये पारंगत तू एकटीच आहेस, त्यामुळे कॉलेजतर्फे स्पर्धेसाठी मी तुलाच पाठवणार यात शंका नाही पण स्पर्धेत फक्त नृत्याविष्कार पाहिला जात नाही तर एकूण व्यक्तिमत्वही पाहिले जाते. गेल्या काही दिवसांमध्ये तू स्वतःची काळजी घेतलेली दिसत नाही. वजन खूप वाढलेलं दिसतंय! नृत्यासाठी शरीर लवचिक असणे आवश्यक आहे नाहीतर हालचाली बेढब दिसतात. तू पुढच्या दीड महिन्यात स्वतःला फिट बनवू शकशील का तेवढं केलंस तर नृत्यात तुझा हात कोणी धरू शकणार नाही याची मला खात्री आहे.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा