कथा "पाझर सुखाचा" मध्ये माधुरीला आशा नावाच्या मुलीचा फोन येतो, जी संगीताची मुलगी आहे. आशा अमेरिकेत एम.एस. करण्यासाठी गेली आहे आणि ती माधुरीला भेटायला येणार आहे. माधुरीच्या घरात एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे, ज्यामध्ये तिची आई शिक्षिका आणि वडील बँकेत अधिकारी आहेत. घरात काम करणाऱ्या बाईच्या शोधात असताना, शेजारच्या काकूंनी संगीता नावाची एक मुलगी त्यांच्या घरी काम करण्यासाठी आणली. संगीता तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या धाकट्या भावासोबत एक झोपडपट्टीत राहायला आली आहे. तिचे शिक्षण चौथीपर्यंतच झाले आहे, परंतु ती आपल्या भावाला चांगले शिक्षण देण्याचे स्वप्न बाळगते. माधुरी आणि संगीता यांच्यातील संबंध हळूहळू चांगले होतात, आणि माधुरी संगीताच्या कामावरून आनंदित होते. ती चं आत्मभान .. 12 Anuja द्वारा मराठी सामाजिक कथा 6 1.8k Downloads 5.5k Views Writen by Anuja Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन १२. पाझर सुखाचा...- ‘मावशी, मी आशा बोलतेय. संगीताची मुलगी आशा. या विकेंडला तुम्हाला वेळ आहे का मी तुमच्याकडे आले असते,’ फोनवरचे बोलणे ऐकून माधुरीला आनंदाचा धक्काच बसला. ‘हो, नक्की ये,’ असे म्हणून तिने आशाला तिच्या घराचा पत्ता नीट सांगून कसे यायचे याविषयी सूचना दिल्या आणि , ‘ये मग नक्की, बाय’ असे म्हणून फोन ठेवला. आशा तिच्या माहेरी काम करणाऱ्या संगीताची मुलगी. सॉफ्टवेअर इंजिनिअर झाल्यावर एम.एस.करण्यासाठी अमेरिकेतल्या नामवंत विद्यापीठात आली होती, हे माधुरीच्या आईकडून तिला कळलेच होते. ती फोन करुन भेटायला येईल, हे सुध्दा आईने सांगितले होते. आज तिचा फोन आल्यावर माधुरीचे मन 30 वर्षे मागे, तिच्या बालपणात गेले. Novels ती चं आत्मभान.. "ती"च आत्मभान - आत्मभान म्हणजे काय तर स्वत्वाची जाणीव, स्वतःच्या अस्तित्वाचा स्वीकार!! जे केल्याशिवाय आयुष्य जगण्यातली मजा येतंच नाही. प्रत्ये... More Likes This तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1 द्वारा Swati क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अस्पृश्य हे वीरच आहेत कालचे? द्वारा Ankush Shingade हम साथ साथ है - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अळवावरचं पाणी द्वारा श्रीराम विनायक काळे कोरोनाची तिसरी लाट द्वारा श्रीराम विनायक काळे अत्रंग द्वारा श्रीराम विनायक काळे इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा