दगडफोड्या एक साधा व्यक्ती आहे जो गाढवांवर दगड घेऊन जातो. एक दिवस, शिपायांनी त्याला अडवले आणि त्याला त्यांच्या रस्त्यावरून जाण्यास मनाई केली. दगडफोड्या राजा बनण्याची इच्छा व्यक्त करतो, आणि एक देवता त्याला राजा बनवते. तो राजाच्या पोशाखात दिसतो, पण त्याला सूर्याच्या तापामुळे त्रास होतो. त्याला सूर्य बनण्याची इच्छा होते, आणि तो सूर्य बनतो, परंतु एक ढग त्याला झाकतो. दगडफोड्या यावरून शिकतो की त्याला अधिक शक्तिशाली बनण्याची इच्छा असली तरी, प्रत्येक स्तरावर काहीतरी आव्हान असते.
सोनसाखळी - 2
Sane Guruji
द्वारा
मराठी सामाजिक कथा
Three Stars
13.7k Downloads
19.4k Views
वर्णन
एक होता दगडफोड्या. गाढवांवर दगड घालून तो नेहमी नेत असे. एके दिवशी दगड लादलेली गाढवे घेऊन तो झा झा करीत जात होता. तो त्याला वाटेत शिपायांनी अडविले. ते त्याला म्हणाले, हा रस्ता बंद आहे. राजेसाहेबांची स्वारी या रस्त्याने जाणार आहे. माहीत नाही का तुला, दिसत नाही का तुला? चालला गाढवे घेऊन. गाढवच दिसतोस. तो दगडफोड्या म्हणाला, मी असा राजा असतो तर किती छान झाले असते. मग मला कोणी अडविले नसते. मीच साऱ्यांना अडविले असते. त्याच्या मनात असे आले नाही तोच त्याच्यासमोर एक देवता उभी राहिली. तिने त्याला विचारले, तुला काय राजा व्हायचे आहे?
मधू व मालती दोघे बहीणभाऊ. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम. घरात अलोट संपत्ती होती. कशाची वाण नव्हती. आईबाप मधू-मालतीचे सारे लाड पुरवीत. मधू घोड्यावर बसायल...
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा