या कथा "माझ्या गावातील आठवणी" या शीर्षकाने प्रसिद्ध आहे, लेखक प्रा. डॉ. अश्विनीकुमार पंजाबराव धांडे आहेत. लेखक आपल्या लहानपणीच्या आठवणींवर विचार करतात आणि त्या आठवणी कायम राहण्यासाठी लिहितात. ते सांगतात की जीवनात अनेकदा थकवा आणि कंटाळा येतो, आणि त्या वेळी मन लहानपणीच्या आठवणीत डोकावते. लेखकाने त्यांच्या माहुलीच्या दादीच्या आठवणींवर लेखन केले आहे. दादीला मरण पावलेले ५ वर्षे झाली तरी त्यांच्या आठवणी मनात कायम आहेत. कॉलेजमध्ये असताना दादीबद्दल लिहायचे मनात आले, ज्यामुळे त्या आठवणी पुन्हा उजाळा देऊ शकणार आहेत. माझ्या गावातील आठवणी A P DHANDE द्वारा मराठी कथा 3.3k 4.3k Downloads 19.2k Views Writen by A P DHANDE Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन वाचकहो,आपण नेहमीचे जीवन जगतांना कधी-कधी थकून जातो आणि कंटाळवाणे वाटायला लागते व आपले मन आपल्या लहानपणीच्या जीवनात डोकावते. अशा वेळेस जे लहानपणी जीवन जगलो त्याचा एक चलचित्रपट मनात नकळत सुरु होतो परंतु जेंव्हा वास्तवातले पुन्हा जीवन सुरु होते तेंव्हा हा चित्रपट आठवणींच्या पडद्याआड जातो. तो कायमचा स्मुर्तीतून निघून जाऊ नये या साठी लो कायम स्वरूपी लिहून ठेवणे हे चांगले असते. त्याच अनुषंगाने माझ्या लहानपणीच्या आठवणी या पुस्तकात लिहल्या आहेत. जीवनात अशा काही व्यक्ती मिळतात कि त्यांनी केलेल्या मायेचा वर्षाव आपल्या मनात त्यांची कायम आठवण ठेवून जातो.ती व्यक्ती जिवंत असो अथवा मृत पण आपल्या मनात सदैव ती आठवणीरूपात सतत राहते.अशीच माझी माहुलीची दादी.आता दादीला मरुन ५ वर्ष झाले तरी त्यांच्या आठवणींचा ठेवा माझ्या मनात आहे.कॉलेज मध्ये कामे नसतांना मला दादीबद्धल लिहावेसे वाटले व मनातल्या आठवणींचा ठेवा सहजच लोकांनी वाचावा म्हणून लिहायला घेतला कि जेणेकरून त्या आठवणी मला पुन्हा उजाळा देता येईल. More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा