आत्मविश्वासाचे नुकसान होण्याची अनेक कारणे असतात जसे की विश्वासघात, अपमान, आणि नकारात्मक अनुभव. एक क्षण पुरेसा असतो आत्मविश्वास ढासाळण्यासाठी, पण पुन्हा त्याला प्राप्त करण्यासाठी खूप वेळ लागतो. मन आणि बुद्धीच्या संघर्षात सकारात्मकता आणि नकारात्मकता यांचे संतुलन साधणे कठीण होते. अनेक लोक अपयशामुळे, प्रेमाच्या अभावामुळे किंवा आर्थिक नुकसानामुळे आत्महत्येचा विचार करतात, ज्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होतो. सामाजिक दबाव आणि इतरांच्या नकारात्मक टिप्पण्यांमुळे आत्मविश्वास कमी होतो. आपल्याला इतरांच्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष करायला हवे आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला हवे. समाजाने एकमेकांना प्रेरित करणे, आणि अपयशाबाबत नकारात्मकता पसरवण्याऐवजी समर्थन देणे आवश्यक आहे. शेवटी, आपल्या वैयक्तिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येकाची क्षमताही वेगळी असते.
आत्मविश्वास
Sadhana v. kaspate
द्वारा
मराठी नियतकालिक
2k Downloads
6.6k Views
वर्णन
आत्मविश्वास ढासाळायला लागतच काय ? काळीज पिळवटून टाकणारी एक घटना.. काळजाच्या आरपार घुसणार एखाद वाक्य.. जवळच्याने केलेला विश्वासघात.. सर्वांसमोर झेलावा लागणारा अपमान. एक क्षण पुरेसा असतो , एखाद्याच खच्चीकरण व्हायला पण तोच आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी , पुन्हा त्याच आत्मिक पातळीवर , वैचारिक पातळीवर पोहचण्यासाठी मात्र खूप काळ लागतो. (पण प्रत्येकाला त्यातून बाहेर पडताच येईल अस नाही.) एक संघर्ष करावा लागतो काल आणि आज मध्ये.. सतत द्वंद्व धुमत राहत बुद्धी आणि मन यामध्ये. सकारात्मकता आणि नकारात्मकता यांचे पारडे वर खाली होत राहते. मी चांगला कि वाईट ? मी चूक कि बरोबर ? मी मूर्ख कि हुशार ? अशा किती तरी
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा