ही कथा एक तरुण व्यक्तीच्या प्रेमाची आणि भावनांची आहे. स्वप्नीलने आपल्या प्रियेसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो तिच्या जवळून जाताना तिच्या स्पर्शाने मन विचलित होतो आणि तिच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त करतो. तो तिच्या नजाकतींचा आणि वागण्याचा वर्णन करतो आणि सांगतो की तो कॉलेजच्या पहिल्या दिवशीपासून तिच्यावर प्रेमात आहे, पण तिचं त्याच्याकडे लक्ष नाही गेलं. स्वप्नीलने एक वर्ष तिच्या विचारांत हरवून घालवलं आहे आणि आजच्या स्नेहसंमेलनात त्याने स्टेजवर जाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने सांगितलं की त्याचं अस्तित्व कॉलेजमध्ये कुणाला माहित नव्हतं, पण आज त्याने आपलं 'असणं' दाखवलं आहे. त्याच्या बोलण्यानंतर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतो, जो त्याला भारावून टाकतो, आणि प्रीतीच्या डोळ्यात देखील भावना उमठतात. कथेत प्रेम, आत्मविश्वास, आणि भावनांची गुंतवणूक यांचे सुंदर चित्रण आहे. प्रेमतरंगं... Nilesh Desai द्वारा मराठी प्रेम कथा 32.9k 2.6k Downloads 9.3k Views Writen by Nilesh Desai Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन तु दिसायचीस जेव्हा जेव्हा.. माझे भाबडे मन प्रयत्न करायचे.. तुझ्याशी नजरेनं बोलायचा.. पण तुझी नजर नाही पडायची तेव्हा माझ्यावर.. मन मारून जेव्हा मी तिथून निघून जायचो.. तेव्हा चालताना शंभरवेळा तरी मागे वळून पाहायचो.. तू मला लपून पाहत तर नाहीस ना.. हेच बघायला.. आज या केवळ पंधरा मिनिटात मला माझं पूर्ण एक वर्ष धावल्यासारखं डोळ्यासमोर येत आहे. या संबंध वर्षातला प्रत्येक दिवस तुझ्या विचारांत हरवलेलो मी.. जमलंच नाही या संपूर्ण वर्षात.. तुझ्यावरून फोकस हटवणं.. म्हणून कुणाला जवळ केलंच नाही.. पण कदाचित आज मी स्वतःहुन स्टेजवर येण्याची हिम्मत केली म्हणून का होईना.. उद्या ओळख होईल खुप जणांशी.. तु येशील का बोलायला.. खात्री नाही मला.. आणि खरंतर तुझ्याशी डायरेक्ट येऊन बोलण्यापेक्षा.. मला इथे स्टेजवर बोलणं जास्त सोपं वाटतेय.. More Likes This ऑनलाईन - भाग 1 द्वारा प्रमोद जगताप फलटणकर कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा