कथा ऋषी, दिनेश (दिन्या) आणि इरा या तीन मित्रांच्या लहानपणीच्या गोष्टीवर आधारित आहे. ऋषी आणि दिन्या अगदी जवळचे मित्र आहेत आणि एकाच चाळीत राहतात. इरा, जी श्रीमंत आहे, त्यांच्यासोबत लहानपणापासूनची मैत्री आहे. ती त्यांच्या गप्पा आणि खेळांमध्ये सामील होण्याची इच्छा बाळगते. कथेची सुरुवात इरा आणि ऋषी यांच्यातील संवादाने होते, जिथे इरा ऋषीला त्याच्या आवडत्या गोष्टींबद्दल विचारते. ऋषी आणि दिन्या रोज कैरी खाण्यासाठी झाडावर जातात, आणि इरा त्यांना बघून त्यांच्यात सामील होण्याचा निर्णय घेते. एक दिवस, इरा त्यांच्या जवळ येते आणि कैरी मागते, पण ऋषी तिला देण्यास नकार देतो. दिन्या तिला एक कैरी देण्याचे कबूल करतो, परंतु त्यासाठी तिला सायकल चालवावी लागेल. कथेत मित्रत्व, प्रेम आणि लहानपणातील गमतीदार क्षणांचा अनुभव दिला आहे. गोंधळ... A tale of mistakes Harshad Molishree द्वारा मराठी प्रेम कथा 74.2k 8.7k Downloads 21.2k Views Writen by Harshad Molishree Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन गोंधड...१..."भावा एवड़ी का आवडते रे ति तुला"... दिन्या"खर सांगू"... ऋषि"सुखलेल्या पाण्यानं सारखा विस्कटलेलो मि.... तिने प्रेमाने ओंजळीत घेतलं"..."हो आणि मग आग लावून दिली"... इरा"ऐ इरा गपतेस का....??? माझ्या मिनू बद्दल काही ही बोलू नकोस"... ऋषी"हम्म्म्म आली मोटी तुझी मिनू"... इरा मनातल्या मनात बोललीदिनेश उर्फ.. दिन्या ऋषि चा खास मित्र अगदी त्याचा वर जीव लावनारा... ऋषी व दिनेश एकाच चाळीत रहायचे, दोघ chuddy buddy होते, दिन्या ला ऋषी शिवाय अजिबात जमायचं नाही...इरा, दिन्या आणि ऋषि ची लाहनपना पासून ची मैत्रीण... तिघांची अगदी लहानपणापासून ची जोडी होती, इरा चे बाबा खूप श्रीमंत होते, इरा चाळी च्या पुढे मैदानाचा मागे बंगल्यात रहायची,इरा ची Novels गोंधळ... A tale of mistakes गोंधड... १..."भावा एवड़ी का आवडते रे ति तुला"... दिन्या"खर सांगू"... ऋषि"सुखलेल्या पाण्यानं सारखा विस्कटलेलो मि.... तिने प्रेमाने ओंजळीत घेतलं"...... More Likes This कदाचित आपली गोष्ट कधी संपलीच नव्हती…एक अनामिक ओढ… दोन मनं… आणि आयुष्यभर जपलेली एक आठवण! द्वारा Pooja रुद्र : द डार्क रिडेम्पशन... ? - 1 द्वारा trupti mohite मोठी मी तुझ्यापेक्षा - भाग 3 द्वारा Likhasa नाते डायरीशी ... - 1 द्वारा Dipak Ringe पावसाआडचं गाव - 1 द्वारा Download Drive राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1 द्वारा Vishal Kedu Ahire Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा