एकटी असल्यामुळे उशीराच उठून गरमागरम काॅफी घेतली. युट्यूबवर आवडत्या गाण्याच्या साक्षीने नाश्ता आणि घराचे काम करून जुने फोटो पाहून हसली. त्यात एक फोटो पाहिल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एक दिवस त्याने तिच्या कविता वाचून प्रेमात पडल्याचे मॅसेज केला होता, ज्यामुळे ती हसली. त्यानंतर त्यांचे संवाद सुरू झाले आणि हळूहळू ते एकमेकांच्या जवळ आले. त्यांनी पहिल्या भेटीसाठी ठरवले, जिथे दोघेही लाजत होते. भेटीनंतर त्याने "I love you" म्हटले, ज्यावर तिला योग्य उत्तर द्यायचे होते. तिने धाडस करून "I love you too" टाईप केले, पण मग विचार करून ते मिटवले. तिने त्याला वेळ मागितला आणि तो तिला रात्री 10 पर्यंत उत्तर देण्यास सांगितले. दिवसभर विचार करत होती आणि रात्री त्याचा कॉल आला, ज्याला तिने कट केले.
का रे दुरावा
Sonal Sunanda Shreedhar द्वारा मराठी कथा
2.7k Downloads
9.8k Views
वर्णन
घरी एकटी असल्याने जरा उशीराच उठले. फ्रेश होऊन गरमागरम काॅफी घेऊन मोबाईल उचलला. युट्यूब वर माझ फेवरेट साँग (मन शहारे काहूरे, दुर देशी मी चालले) प्ले करून काॅफी संपवली. मोबाईल चार्ज होईपर्यंत नाश्ता, घर स्वच्छता, अंघोळ सर्व किरकोळ कामे आवरून पुन्हा मोबाईल घेतला. जुने फोटो बघून हसु येत होते. फोटो, मॅडनेसवाल्या सेल्फीज पाहुन जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यात त्याच्या सोबत घेतलेला फोटो समोर आला तसे डोळे भरून आले. पहिल्या भेटीपासून सर्व एक एक करून डोळ्यासमोर चित्रवाणी सुरू झाली. एक दिवस माझ्या पोस्ट्स वाचून मला मॅसेज केला होता त्याने ('तुम्हाला राग नका येऊ देऊ प्लीज, पण खरंच तुमच्या कविता वाचून मला
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा