तारकर्ली हा एक सुंदर समुद्र किनारा आहे जो मऊ वाळू, स्वच्छ पाणी आणि कोवळ्या उनामुळे मनाला प्रसन्न करणारा अनुभव देतो. महाराष्ट्रातील हा किनारा, मालवणपासून ७ किमी अंतरावर स्थित आहे, आणि त्याला "महाराष्ट्राचे मॉरीशास" असेही संबोधले जाते. येथे वॉटर स्पोर्ट्स, स्कूबा डायव्हिंग आणि तंबूत निवास यासारख्या अनेक उपक्रमांचा आनंद घेतला जाऊ शकतो. तारकर्लीच्या किनाऱ्यांवर नारळी पोफळी आणि सुर्यास्ताचे अनोखे सौंदर्य पहायला मिळते. तारकर्लीच्या जवळ काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत, जसे की सिंधुदुर्ग किल्ला, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे, आणि धामापूर लेक, जो निसर्ग प्रेमींसाठी एक आकर्षण आहे.
५. तारकर्ली - मस्त समुद्र किनारा, लख्ख सूर्यप्रकाश आणि वॉटर स्पोर्ट्स..
Anuja Kulkarni द्वारा मराठी प्रवास विशेष
4.4k Downloads
13.2k Views
वर्णन
५. तारकर्ली - मस्त समुद्र किनारा, लख्ख सूर्यप्रकाश आणि वॉटर स्पोर्ट्स.. विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा, पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू, कोवळे उन. स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असेल? तारकर्ली किनारा असाच अनुभव देतो. तारकर्ली किनार्यावर गेल्यानंतर या स्वर्गाचा अनुभव येते. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, बांबूची, सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होते. इथले समुद्र किनारे इतके स्वच्छ आणि नितळ आहेत की पाण्यातील सौंदर्य डोळ्यांनी पाहता येते. समुद्र किनारे नेहमीच माणसाला खुणावत असतात. भारतात तसे बरेच प्रसिद्ध समुद्र किनारे आहेत आणि महाराष्ट्रा मधील अत्यंत प्रसिद्ध किनारा हा तारकर्लीचा आहे. तारकर्ली महाराष्ट्राचे मॉरीशास म्हणून ओळखले जाते. मालवणपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर अतिशय स्वच्छ व सुंदर
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा