कथेचा मुख्य नायक सुशांत आहे, जो एका मुलीच्या आवडीबद्दल आपल्या आई-बाबांना सांगतो. त्याच्या बाबांना राग नाही, त्यामुळे सुशांतच्या मनावरचा ताण कमी होतो. त्याला मुख्य चिंता होती आईची प्रतिक्रिया, पण त्याला सुखद धक्का मिळतो. आई सुचवते की, आधी त्यांच्या मित्रांकडे जाऊन नंतर दीपाच्या घरी जावे, परंतु सुशांत याला विरोध करतो कारण त्याला सुप्रियाला नकार देणे निश्चित आहे. सुशांतच्या आई-बाबांना त्यांच्या मुलाच्या आनंदाने आनंद होतो, कारण त्याला एक चांगली मुलगी आवडली आहे. दुसऱ्या दिवशी, सुशांतचे आई-बाबा दीपाच्या घरी जातात, जिथे दीपा त्यांना आवडते. काही महिन्यांमध्ये त्यांचे लग्न होते, आणि सुशांतच्या सहवासात दीपा तिच्या पूर्वीच्या दुःख विसरून नव्या जीवनात रमते. नवीन वातावरणात ती आत्मविश्वासाने वावरू लागते. निर्भया - 14 Amita a. Salvi द्वारा मराठी फिक्शन कथा 16k 5.5k Downloads 9.9k Views Writen by Amita a. Salvi Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन दुस-या दिवशी सुशांतचे आई - बाबा ठरल्याप्रमाणे दीपाच्या घरी आले. सुंदर आणि सोज्वळ दीपा त्यांना पाहिल्याबरोबर पसंत पडली. महिन्याभरात दोघांचं लग्नही झालं. सुशांतच्या सहवासात हळूहळू ती पूर्वीच्या कटु स्मृती अाणि दुःख विसरून गेली आणि नव्या जोमाने आयुष्य जगू लागली. शिवाय नाशिकमध्ये तिच्याविषयी माहिती असणारे परिचित लोक आजूबाजूला नसल्यामुळे तिला नको असलेल्या नजरांचा सामना करावा लागत नव्हता. नवीन वातावरणात ती आत्मविश्वासाने वावरू लागली. पण सहा महिन्यातच सुशांतची बदली परत मुंबईला झाली. शेतीकडे लक्ष द्यायचे असल्यामुळे सुशांतच्या आई-बाबांना गावी रहाणे भाग होते. सुशांतच्या कामाच्या वेळा ठरलेल्या नव्हत्या. ब-याच वेळा ते रात्री उशीरा घरी येत. घरी दिवसभर एकटे रहाण्यापेक्षा दीपाने परत हाॅस्पिटलमध्ये नोकरी सुरू केली. Novels निर्भया दीपा आश्चर्यचकित होऊन राकेशकडे बघत होती. दोन वर्षांपूर्वीचा तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा राकेश आणि हा राकेश ..... दोघांमध्ये जमीन - अस्मानाचा फरक होत... More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा