मृगजळ ( भाग - 9) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके मृगजळ ( भाग - 9) Mrugjal - 9 book and story is written by Komal Mankar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Mrugjal - 9 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. मृगजळ ( भाग - 9) Komal Mankar द्वारा मराठी फिक्शन कथा (52.5k) 5.6k 14.5k श्री तेवढ्या मुसळधार पाऊसात निघाला कारमध्ये त्याने ऋतुजानेदिलेली चिठ्ठी काढली ...®®®डियर श्री ,सर्वांत आधी सॉरी प्लिज .... तुझ्या समोर व्यक्त व्हायची भिती वाटली मला म्हणूनअसं अनामिकपणे पत्र लिहीली मी ... तुला माझा राग आला तर सांगते मला माफ करशील ...अजून वाचा!अरे माहिती नाही मला ... पण , तुला खरं सांगू मी प्रेमात पडली यार तुझ्या ... सारखे तुझे विचारयेतअसतात मनात . उठता बसता खाता पिता झोपेतही तू आणि तूच .... असं वाटतं मी प्रेमात पडलीतुझ्या I really love with you ....श्री !आपण ज्या व्यक्तिवर खरं प्रेम करतो हे त्या व्यक्तिला सांगन खुप गरजेचं असते अरे नाहीतर वेळनिघून जाते त्या तुलनेत कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा मृगजळ ( भाग - 9) मृगजळ - कादंबरी Komal Mankar द्वारा मराठी फिक्शन कथा (1m) 89k 210.7k Free Novels by Komal Mankar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा