गाडी वेगाने प्रवास करत होती, ड्रायव्हरने पेट्रोल टाकी भरली आणि हॉटेलमध्ये जेवण घेतले. प्रवास शांत होता, आणि सर्वजण लवकर झोपले. गाडी पार्किंगमध्ये थांबली, मी सामान उतरवायला लागलो आणि अचानक मुलगा मला बिलगून रडू लागला, माफी मागत. त्याच्या निरागसतेमुळे मला अपराधी वाटले. आईने माझ्यावर टीका केली की मी दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करत नाही. बायकोनेही माझ्या वागण्यावर प्रश्न उपस्थित केला. मुलाच्या माफीने तो हीरो झाला, आणि मी व्हिलन. बायकोने माझ्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली, आणि मी स्वतःच्या वागणुकीची बचाव करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मनातील गोंधळ आणि इतरांचे विचार यांच्यातील संघर्ष स्पष्ट झाला, ज्यामुळे मी चिघळत होतो.
बम्पी राइड - भाग ३
Swapnil Tikhe द्वारा मराठी कथा
2.2k Downloads
5.3k Views
वर्णन
आता गाडी वेगाने पुढे जात होती. ड्रायव्हरने पहिला पेट्रोल पंप बघितला आणि टाकी भरून घेतली. जवळच्याच एका ठीकठाक हॉटेल मध्ये आम्ही जेवून घेतले. कोणीही कुणाशी बोलत नव्हते. माही परत गाडीत बसलो. आता ए.सी. सुरू केला होता, रेडीयोवर जुनी गाणी परत सुरू झाली होती. पंपावर ड्रायव्हरने गाडी साफ करून धुवून घ्यायला सांगितली होती. त्यामुळे हीच गाडी आताच कच्च्या रस्त्यावरून आली आहे त्याचा मागमूसही राहिला नव्हता. प्रवास सुखकर चालू होता. सगळे थोड्याच वेळात शांत झोपले. उर्वरित रस्ता कसा संपला आम्हाला कळलेच नाही. ड्रायव्हरने गाडी पार्किंग मध्ये लावली. मी सामान उतरवण्यास सुरुवात केली. ते तिघं अजूनही झोपलेच होते. मी मुद्दामचं कोणाला उठवले नव्हते.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा