कथा "बायको, शॉपिंग आणि मी"मध्ये लेखक आपल्या अनुभवातून बायकोसोबत शॉपिंग करणे किती कठीण असते हे व्यक्त करतो. लेखकाचा असा अनुभव आहे की, बायकोसोबत साड्यांच्या दुकानात जाणे म्हणजे मोठा कष्टाचा आणि क्लिष्ट विषय आहे. एकदा त्यांनी बायकोसाठी साड्या खरेदी करण्यासाठी दुकानात प्रवेश केला, जिथे बायको नेहमीप्रमाणे सर्व साड्या पाहत होती आणि एकही साडी पसंत करत नव्हती. लेखकाला बायकोच्या शॉपिंगमध्ये सहभाग घेणे आवडत नाही आणि तो तिच्या मागे अनिच्छेने जातो. बायकोच्या शॉपिंगच्या प्रक्रियेत लेखकाने कित्येक साड्या पाहिल्या तरी बायकोने एकही पसंत केली नाही. या अनुभवामुळे लेखकाला पुरुषांच्या नशिबात असलेल्या शॉपिंगच्या कष्टांची जाणीव होते. बायको, शॉपिंग आणि मी Uddhav Bhaiwal द्वारा मराठी कथा 10.4k 4.3k Downloads 13.6k Views Writen by Uddhav Bhaiwal Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन उद्धव भयवाळ औरंगाबाद बायको, शॉपिंग आणि मीबायकोसोबत [अर्थात स्वत:च्या, गैरसमज नसावा म्हणून हा खुलासा] शॉपिंग करणे म्हणजे किती कठीण काम असते हे तमाम नवरेमंडळींना चांगलेच ठावूक आहे. नवरा म्हणवणाऱ्या जवळपास सर्वच महाभागांनी या शॉपिंगचा "चांगलाच" अनुभव घेतलेला असणार आहे यात मला तिळमात्र शंका नाही. मी तर खात्रीने सांगतो की, पूर्व जन्मीचे काहीतरी पाप केलेल्या पुरुषांच्या नशिबीच हे असले भोग येत असावेत. बायकोसोबत कुठल्याही प्रकारच्या शॉपिंगला जाणे हे महा कर्मकठीण, क्लिष्ट आणि क्लेशदायक काम असते असे माझे स्वानुभवाने ठाम मत बनले आहे. त्यातल्या त्यात एखाद्याला जर बायकोसोबत साड्यांच्या दुकानात खरेदीसाठी जाण्याचा प्रसंग आला तर त्या बिचाऱ्याची कंबक्ती आली म्हणून समजावे.बायकोसोबत शॉपिंगला More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा