"मेघमल्हार आणि मारूबिहाग" या कथेत पहाटे मंदिरात भाट भूपाळी गात आहे. राजा शेजारच्या राज्यात युद्ध जिंकून आपल्या नव्या पत्नीला प्रेमात रमलेला आहे. दोघांचे प्रेम आणि आनंदित जीवन चालू आहे, पण अचानक एक दुःखद बातमी येते की शत्रूचा राजा आपल्या प्रजेत अत्याचार करतोय. राजा हा अत्याचार थांबवण्यासाठी सज्ज होतो, त्याची पत्नी प्रिया त्याच्या आकांक्षांना समजून घेते आणि त्याला निरोप देते. राजा सैन्याने शत्रूच्या भूमीत जाऊन त्या अत्याचारांना थांबवण्याच्या उद्देशाने निघतो. प्रिया राजाच्या अनुपस्थितीत दुःखात आहे, पण तिची मोहनवीणा तिचा साथीदार आहे. राजा शत्रूच्या राज्यात प्रवेश करतो आणि आपल्या पाटीदारांसोबत त्या अत्याचारांना उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. कथेत प्रेम, बलिदान आणि युद्धाची तीव्रता यांचा संगम आहे. मेघमल्हार आणि मारूबिहाग Aaryaa Joshi द्वारा मराठी कथा 1.5k 2.3k Downloads 5.9k Views Writen by Aaryaa Joshi Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन शीर्षक-मेघमल्हार आणि मारूबिहाग...पहाटेची वेळ होती. मंदिराच्या गाभार्यात भाट भूपाळी गात होता. अहिर भैरवचे सूर उगवतीला काहीसे करूण तर काहीसे प्रसन्न करीत होते.राजवाड्यातल्या समया केव्हाच विझू विझू झाल्या होत्या.रात्रभरीच्या सुखाने ती उमलली होती. शीतल चांदण्यांच्या मंदशा आल्हादाने न्हाहून गेली होती. तो परवाच आला होता शेजारच्या राज्याच्या सीमेवर युद्ध जिंकून. त्याच्या स्फुरण पावणार्या बाहूंनी शत्रूला नेस्तनाबूत केलं होतं. त्याच्या धमन्यात सळसळणार्या रक्तानेच त्याला प्रेरणा दिली होती जिंकण्याची. आपल्या राज्याच्या सुखासाठी झटणारा तो उमदा राजा आणि त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारी,त्याने स्वयंवरात पण जिंकून आणलेली त्याची राजकन्या नवपत्नी.नव्या नवलाईच्या आणि तृप्त प्रजेच्या आकंठ सुखात ते दंग होते. तिच्या मोहनवीणा वादनाचे अलवार सूर त्याच्या कानी More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा