श्री विघ्नेश्वर, ओझरचा गणपती, अष्टविनायकांमध्ये सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो. याची मूर्ती स्वयंभू असून, त्याच्या डोळ्यात माणिक आणि कपाळावर हिरा आहे. विघ्नेश्वर विघ्नांचे हरण करणारा गणपती आहे. मंदिर कुकडी नदीच्या तीरावर आहे आणि याचा जीर्णोद्धार चिमाजी अप्पा यांनी केला होता. राजा अभिनंदनच्या यज्ञात विघ्नासूर राक्षसाने विघ्न आणण्यास सुरवात केली, परंतु गणपतीने त्याला पराभूत करून शरण घेतली. श्री गिरिजात्मज हा अष्टविनायकांपैकी सहावा गणपती आहे, जो जुन्नरच्या लेण्यांमध्ये डोंगरावर आहे. गिरिजात्मजाची मूर्ती दगडात कोरलेली आहे, आणि मंदिरात नक्षीकाम केलेले दगडी खांब आहेत. पार्वतीने १२ वर्षे तपश्चर्या करून या गणपतीला जन्म दिला, त्यामुळे त्याला 'गिरिजात्मज' हे नाव मिळाले. लेण्याद्रीच्या डोंगरात ३० बौद्ध लेण्या आहेत, आणि गिरिजात्मजाचे मंदिर ७ व्या लेण्यात आहे. १४. अष्टविनायक - भाग २ Anuja Kulkarni द्वारा मराठी प्रवास विशेष 2.6k 3.9k Downloads 9.2k Views Writen by Anuja Kulkarni Category प्रवास विशेष पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन १४. अष्टविनायक - भाग २ ५. श्री विघ्नेश्वर- श्री विघ्नेश्वरला ओझरचा गणपती देखील म्हणतात. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला. राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ Novels भारत भ्रमण अतुल्य भारत!! भारत अनेक रंग असलेला देश. वेगवेगळे प्रदेश, गड, किल्ले, महाल, निसर्ग, बर्फ, समुद्र, बॅकवॉटर, वाळवंट असे अनेक पर्याय भारतात आहेत. काही मा... More Likes This स्वर्गाची सहल द्वारा Vrishali Gotkhindikar युरोपियन हायलाईट - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar कोकण प्रवास मालिका - भाग 1 द्वारा Fazal Esaf भ्रमंती सिंधुदुर्गाची - 1 द्वारा Balkrishna Rane प्रवासवर्णन - श्रीमान रायगड द्वारा Pranav bhosale आसाम मेघालय भ्रमंती - 1 द्वारा Pralhad K Dudhal सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग १ द्वारा Dr.Swati More इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा