दीपाच्या मनात चिंता आणि भीती होती कारण शिल्पा अद्याप घरी आली नव्हती. तिने सुशांतला फोन केला आणि त्याने सांगितले की शिल्पा आणि तिच्या मित्रिणी मानेच्या व्हॅनमधून येत आहेत, त्यामुळे तिचा ताण कमी झाला. दीपा झोपली, आणि सकाळी उठल्यावर तिला शिल्पा तिच्या कुशीत झोपलेली दिसली. तिला सुशांतची डायरी आठवली, पण ती टेबलावर नव्हती आणि सुशांतही घरात दिसले नाहीत. तिला काळजी वाटली की शिल्पाने डायरी वाचली असेल का, आणि तिच्या मनात आत्मग्लानी निर्माण झाली. ती विचार करू लागली की तिचा भूतकाळ शिल्पाच्या जीवनात कसा परिणाम करू शकतो आणि तिच्या आई म्हणूनच्या कर्तव्याबद्दल चिंता व्यक्त केली. निर्भया - १७ Amita a. Salvi द्वारा मराठी फिक्शन कथा 14.5k 5.6k Downloads 9.1k Views Writen by Amita a. Salvi Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन - निर्भया - १७ - दीपाच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. शिल्पाची वाट पहात उशीला टेकून बसली. तिच्या मस्तकातील विचारचक्र मात्र चालूच होतं. रात्रीचा एक वाजला तरीही ईशा आली नव्हती. मोबाइल वाजू लागला. दीपाने पाहिलं; सुशांतचा फोन होता. "हॅलो! सुशांत! शिल्पा अजून घरी आली नाही. यासाठीच मी तिला रात्री बाहेर पाठवायला तयार नव्हते. पण तुम्ही कोणीच माझं ऐकायला तयार नव्हता." त्याला बोलायची संधी न देता दीपा बोलत होती. तिचा आवाज थरथरत होता. "मी ते सांगायलाच फोन केलाय! शिल्पाला आणि तिच्या मैत्रिणींना घेऊन माने व्हॅनमधून येतायत! तू काळजी करत असशील हे मला माहीत Novels निर्भया दीपा आश्चर्यचकित होऊन राकेशकडे बघत होती. दोन वर्षांपूर्वीचा तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा राकेश आणि हा राकेश ..... दोघांमध्ये जमीन - अस्मानाचा फरक होत... More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा