कथेचा सारांश: स्ञी म्हणजे एक शक्ती, प्रेरणा, आणि नात्यांची गुंफण. तिच्या रूपांतरात अनेक बदल झाले आहेत; पूर्वी साडी घालणारी स्ञी आज जीन्स घालते, लाजरी आज खुलीपणे बोलते, आणि इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या पायावर उभी राहते. स्ञीच्या दैनंदिन जबाबदाऱ्या अनेक आहेत, पण स्वतःच्या आवडींवर लक्ष देण्याची गरज आहे. स्ञीला आपल्याच सख्यांवर प्रेम असले तरी अनोळखी स्ञींवर आदर न दाखविल्यास तिच्या मनोवृत्तीत बदलाची आवश्यकता आहे. सध्याच्या काळात महिलांनी अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती केली असली तरी, अनेकदा त्यांची क्षमता अयोग्य वापरली जाते. करिअरच्या ऐवजी रिलेशनशिपमध्ये अडकणे, आणि टीव्हीवरील नकारात्मक मालिका पाहणे त्यांच्या वेळेचा अपव्यय आहे. बदलत्या जगात, स्ञींचा देखावा सुंदरतेसाठी महत्त्वाकांक्षी आहे, पण त्यांच्या मानसिकतेत अजूनही बदलाची आवश्यकता आहे. संपूर्ण कथा स्ञीच्या बदलाची आणि तिच्या आत्मविकासाची गरज दर्शवते, ज्यामध्ये तिच्या स्वतःच्या आणि इतरांबद्दलच्या आदराची भावना समाविष्ट आहे.
स्ञी बदलाची गरज..
Sadhana v. kaspate
द्वारा
मराठी नियतकालिक
2.5k Downloads
8.3k Views
वर्णन
स्ञी बदलाची गरज.. स्ञी..नावातच सर्वकाही आहे. स्ञी एक शक्ती आहे. स्ञी एक प्रेरणा आहे. स्ञी घराच घरपण आहे. स्ञी नात्यांची गुंफण आहे. म्हणटल तर स्ञी सर्वकाही आहे. अशी स्ञी पुर्वीच्या काळापासुन ते आजपर्यंत रहस्यमयच आहे. तिच्या अंतरमनाचा शोध कोणीच घेवु शकत नाही. स्ञी मध्ये आजवर अनेक बदल झालेत. पुर्वी नवारीत राहणारी स्ञी.. साडीत आली. साडीची आज जीन्सवर आली. लाजरी बुजरी आज चारचौघात बोलायला व्यक्त व्हायला शिकली. इतरांवर अवलंबून असणारी आता स्वतःच्या पायावर उभी राहु लागली. वरखर्च स्वतः करु लागली. नवर्याच्या मागेमागे फिरणारी स्ञी आज मुलांसाठी दुचाकी शिकु लागली आहे. गाडी आवरत नसतानाही दोन पायावर बँलन्स करत मुलांना
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा