कथेत अभयच्या निधनाने निर्माण झालेल्या शोकाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नायिका रात्रभर हताश असते, तिच्या दोन मित्रांचे निधन तिला खूप दुःख देत आहे. ती अभयला पुन्हा भेटण्याची आशा ठेवते, परंतु तो दूर गेला आहे. तिच्या मनात नैराश्य आहे आणि ती तिच्या आयुष्यातील दुर्दैवाची गाथा सांगते. अभय अचानक तिच्या समोर येतो, आणि त्याच्या प्रेमळ शब्दांनी तिला थोडा आधार मिळतो. अभय तिची काळजी घेतो आणि तिला आश्वस्त करतो की त्याने तिच्यावर प्रेम केले आहे. नायिका स्वतःच्या दु:खात अडकलेली असतानाही, अभयच्या उपस्थितीने तिला थोडा दिलासा मिळतो. लाईफझोन ( भाग -7) Komal Mankar द्वारा मराठी फिक्शन कथा 2.4k 3k Downloads 6.1k Views Writen by Komal Mankar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन खूप जीव होतांना अभयचा आमच्यात . त्याच्या अंतविधीवरून येऊनहीविश्वास बसत नव्हता तो आम्हाला सोडून खूप दूर निघून गेला म्हणून ..... मी अजूनही तो आम्हाला भेटायला येईल म्हणून वाट बघत होती ... रात्रभर मी हताश मनाने पलंगावर पडली होती . आयुष्यात पहिल्यादाच आज एवढीनिराश होती मी ... केतकीचा माझ्या हातून निसटून जाणारा हात आठवत होते . तिचा तो शेवटचा चेहरा आणि अभय रस्त्याने शेवटी जातांना ज्या दिवशी बाय म्हणतं निघून गेलेलात्याचा तो हसरा चेहरा . पूर्णपणे खचून गेली होती मी .... किती अभागी आहे मी ! जगातील सगळ्यात दुर्दैवी आहे मी ! Novels लाईफझोन धर्म, जात, रंग आणि ह्यात फसलेली मैत्री अगदी जिवाभावाची तिला कशाचीही झळ नाही. एक अतूट मैत्रीचं नात नात्यात बांधलेल्या प्रेमाची अतूट गाठ कॉलेज जी... More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा