lifezon - 7 book and story is written by Komal Mankar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. lifezon - 7 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. लाईफझोन ( भाग -7) Komal Mankar द्वारा मराठी फिक्शन कथा 4 1.7k Downloads 3.9k Views Writen by Komal Mankar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन खूप जीव होतांना अभयचा आमच्यात . त्याच्या अंतविधीवरून येऊनहीविश्वास बसत नव्हता तो आम्हाला सोडून खूप दूर निघून गेला म्हणून ..... मी अजूनही तो आम्हाला भेटायला येईल म्हणून वाट बघत होती ... रात्रभर मी हताश मनाने पलंगावर पडली होती . आयुष्यात पहिल्यादाच आज एवढीनिराश होती मी ... केतकीचा माझ्या हातून निसटून जाणारा हात आठवत होते . तिचा तो शेवटचा चेहरा आणि अभय रस्त्याने शेवटी जातांना ज्या दिवशी बाय म्हणतं निघून गेलेलात्याचा तो हसरा चेहरा . पूर्णपणे खचून गेली होती मी .... किती अभागी आहे मी ! जगातील सगळ्यात दुर्दैवी आहे मी ! इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा