स्वराज्यसूर्य शिवराय या कथा भाग बारावा मध्ये बाजीप्रभूची स्वामीनिष्ठा दर्शवली आहे. स्वराज्यावर आलेल्या संकटांची मालिका खंडित होण्याची शक्यता दिसत नाही. शिवराय सिद्दी जौहरच्या वेढ्यात पन्हाळगडावर अडकले आहेत. जौहरच्या काळात वेढा शिथिल होण्याची आशा नाही. दुसरीकडे, शाईस्तेखान लालमहालात बसून स्वराज्याची हानी करत आहे. त्यामुळे तातडीने काही निर्णय घेणे आवश्यक आहे. युक्ती, शक्ती, आणि गनिमीकावा वापरून गनिमांना हैराण करणे आवश्यक आहे. स्वराज्यसूर्य शिवराय - 12 Nagesh S Shewalkar द्वारा मराठी फिक्शन कथा 21.8k 6.6k Downloads 11.5k Views Writen by Nagesh S Shewalkar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन स्वराज्यावर आलेली संकटाची मालिका खंडित होण्याची शक्यता दिसत नव्हती. स्वतः शिवराय सिद्दी जौहरच्या वेढ्यात पन्हाळगडावर अडकले होते. जौहर भर पावसाळ्यातही वेढा शिथिल होऊ देत नव्हता. दुसरीकडे शाईस्तेखान लालमहालात बसून स्वराज्याची हानी करत होता. तातडीने काहीतरी निर्णय घेणे आवश्यक होते. युक्ती, शक्ती, गनिमीकावा वापरून गनिमांना हैराण केलेच पाहिजे या विचाराने शिवरायांनी एक धाडसी निर्णय घेतला. एक जोखीम पत्करण्याचे ठरवले. विश्वासू सहकाऱ्यांनाही शिवरायांचे म्हणणे पटले. त्यांनीही होकार दिला. लगेचच सर्वांनी मिळून त्या योजनेला मूर्त स्वरूप देण्याची योजना आखण्याची तयारी सुरू केली. हे सारे करत असताना कमालीची खबरदारी घेतली जात होती. 'भिंतीला असणाऱ्या कानांनाही' आणि सिद्दीच्या खबऱ्यांनाही काहीही कळू नये याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिले जात होते.. Novels स्वराज्यसूर्य शिवराय 'स्वराज्यसूर्य शिवराय' ही माझी चरित्रात्मक कादंबरी मातृभारती या लोकप्रिय साइटवर पंचवीस भागामध्ये प्रकाशित झाली आहे. आतापर्यंत ही कादंबरी दहा ह... More Likes This ऑपरेशन ब्लॅक ताज - 1 द्वारा Siddhesh Chaudhari शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा