केतन आणि अनुच्या संवादातून एक गहन भावनिक संघर्ष उभरतो. केतन सोफ्यावर बसलेला असताना अनु घरात येते. ती केतनला सांगते की तिची आई बाहेर आहे, आणि तिला घरी जायचे आहे. केतन अनुला तिच्या भावनांबद्दल प्रश्न विचारतो, तिचा हात धरतो आणि तिच्या मनातल्या प्रेमाची कबुली मागतो. अनु त्याला दूर राहण्याची विनंती करते आणि म्हणते की तिला सुशांतवर प्रेम आहे. केतन तिच्यावर प्रेम केल्याचे मान्य करतो, पण अनु त्याला त्याच्या प्रेमाची नकार देते. त्यांच्यातील ताणतणाव आणि भावनांचे उलटफेर स्पष्ट दिसतात, आणि अनु अचानक केतनपासून लांब जाते, जेव्हा ती सुशांतच्या नावाचा उल्लेख करते. या संवादात प्रेम, द्विधा आणि नकार यांचा संघर्ष आहे, जो त्यांच्या भावनांना गडद करतो. तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग ११ Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा 24 4.1k Downloads 9.5k Views Writen by Aniket Samudra Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रसंग – ९ स्थळ.. केतनचे घर.. केतन सोफ्यावर पुस्तक वाचत बसलेला आहे. खरं तर नुसतच पुस्तक हातात आहे. तेवढ्यात अनु येते. अनुला बघुन केतन उठुन उभा रहातो.(मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.) अनु : आई…..sssssकेतन : अनु? आई घरी नाहीये… बाहेर गेली आहे..अनु : ओह.. कधी पर्यंत येतील? कालच्या त्या किचन रेसेपीज मधला एक पदार्थ बनवला होता मी.. केतन तिच्या हातातले भांड काढुन बाजुला ठेवतो, आणि तिचा हात हातात घेतो केतन : आई आणि तायडी बाहेर केळवणाला गेल्यात.. यायला खुप उशीर होइल…अनु : केतन प्लिज.. हात सोड.. मला जाऊ देत घरी…केतन : अजुन किती दिवस स्वतःला माझ्यापासुन दुर ठेवणार Novels तुझ्या विना -मराठी नाटक प्रसंग १: केतनचे घर.. पडदा उघडतो. स्टेजवर एक ४५ च्या आसपासची स्त्री स्वयंपाक घरातुन हॉल मध्ये येते, घड्याळाकडे बघते. चेहर्यावर निराशेचे भाव. तिच्यापा... More Likes This जोडणीचे धागे - भाग 1 द्वारा Prasanna Chavan शिवरुद्र :- स्टोरी ऑफ रिबर्थ.. - 1 द्वारा Manali त्याग - प्रेम कथा भाग -२ द्वारा Adesh Vidhate माझ्या गोष्टी - भाग 3 द्वारा Xiaoba sagar अबोल प्रीत - भाग 1 द्वारा Prasanna Chavan मर्यादा एक प्रेमकथा - 1 द्वारा Pradnya Chavan माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 1 द्वारा Pradnya Chavan इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा