"स्वराज्यसूर्य शिवराय" या कथा भागात, पुरंदरचा तह झाल्यानंतर शिवराय राजगडावर पोहोचतात, ज्यामुळे त्यांना खूप दुःख होते. मिर्झाराजेंच्या आदेशानुसार, शिवरायांना आदिलशाहीच्या मोहिमेत सामील होऊन लढावे लागते. युद्धात, शिवराय स्वतः लढत असताना आदिलशाही सैनिकांच्या तीव्र प्रतिकारामुळे त्यांना माघार घ्यावी लागते, आणि मोठा पराभव पत्करावा लागतो. शिवराय दुःखी होतात, आणि दिलेरखानाने पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडले. पराभवाची मालिका थांबवण्यासाठी, शिवराय मिर्झाराजेंना पन्हाळगडावर जाण्याचा प्रस्ताव ठेवतात, जिथे आदिलशाही सैनिक कमी आहेत. मिर्झाराजेंनी परवानगी दिल्यावर शिवराय पन्हाळगडाकडे निघतात. त्यांना वाटले होते की गडावर कमी प्रतिकार असेल, पण प्रत्यक्षात त्यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागतो, ज्यात अनेक मावळे मारले जातात. त्यामुळे शिवराय पुन्हा माघार घेतात आणि विशाळगडाकडे निघतात. स्वराज्यसूर्य शिवराय - 18 Nagesh S Shewalkar द्वारा मराठी फिक्शन कथा 12.1k 3.7k Downloads 8.7k Views Writen by Nagesh S Shewalkar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन पुरंदरचा तह झाला. एक भळभळती, सलणारी, बोचणारी जखम घेऊन शिवराय राजगडावर पोहोचले. केलेला तह त्यांच्या जिव्हारी लागला होता. मावळ्यांनी रक्त सांडून, प्राणांची आहुती देऊन जिंकलेले तेवीस किल्ले मिर्झाराजेंना सहजासहजी द्यावे लागले ही बोचणी शिवरायांना सतावत होती. पाठोपाठ संभाजीराजेंना औरंगजेबाने दिलेली सरदारकी स्वीकारण्याची पद्धती ही शिवरायांसाठी क्लेशदायक होती. शिवरायांची परिस्थिती अत्यंत उदासीन झालेली असताना मिर्झाराजेंचे अजून एक फर्मान आले. त्याप्रमाणे आदिलशाहीवर मिर्झाराजे चालून जाणार होते आणि त्या मोहिमेत शिवरायांनी सामील होऊन विजापूरकरांचा पराभव करण्यासाठी सर्व मदत करावी, प्रत्यक्ष युद्धात सहभागी व्हावे असा तो आदेश होता. त्याप्रमाणे शिवरायांना स्वतःच्या सैन्यासह मिर्झाराजेंच्या फौजेत समाविष्ट व्हावे लागले. फार मोठी फौज घेऊन मिर्झाराजे आदिलशाहीवर चालून गेले. घनघोर युद्ध पेटले. Novels स्वराज्यसूर्य शिवराय 'स्वराज्यसूर्य शिवराय' ही माझी चरित्रात्मक कादंबरी मातृभारती या लोकप्रिय साइटवर पंचवीस भागामध्ये प्रकाशित झाली आहे. आतापर्यंत ही कादंबरी दहा ह... More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा