संयुक्ता, एक इंजिनीयरींगची विद्यार्थिनी, तीन-चार वर्षांनी आपल्या चुलत मामेभावाशी (प्रदिप) पुन्हा संपर्कात आली. प्रदिपने तिचा वॉटसअँप नंबर मागितला होता आणि त्यांनी एक वर्षापासून संवाद साधला नाही, फक्त पोस्ट शेअर केल्या. संयुक्ता वॉटसअँपवर कमी सक्रिय होती, परंतु एकदा तिने वॉटसअँपवर अॉन आल्यानंतर प्रदिपने तिला विचारलं की ती कशी आहे. त्यांनी फोनवर संवाद साधला, ज्यामध्ये सामान्य चर्चा झाली. प्रदिपने तिला एक व्हिडिओ पाठवला, ज्यामुळे तिने त्याला "दादा" म्हणून मँसेज केला. या संवादाने तिच्या मनस्थितीत छळाची सुरुवात झाली, कारण ती मानसिक दडपणात होती. #मिटू ( भाग -9) Komal Mankar द्वारा मराठी फिक्शन कथा 1.8k 3.1k Downloads 7.4k Views Writen by Komal Mankar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन छळाला सुरूवात नात्यातून ?संयुक्ता इंजिनीयरींगची विद्यार्थींनी ..... आज तीन चार वर्षानंतर भेटली बीई पुर्ण झालंम्हणे एवढ्यात माझं डोकं खुप दुखतय गं ... तिचं डोकं दुखण्यामागचं नेमक कारण काय असावंडॉक्टरकडे जाण्याचा सल्ला तिला देणं योग्य ठरावा छे ! टेबलेट घेऊन ताण कमी व्हावा अशातलंकाहीच नव्हतं ...वेगळ्याच काही कारणाने स्वतः ला खुप Depress फिल करतं होती ती .....प्रदिप ( बदलेले नाव ) तिचा हा चुलत मामेभाऊ गेल्या एक वर्षा पासून तिच्या वॉटसअँपवर होता ...फेसबुक वरून त्याने हिला तिचा वॉटस अँपनंबर मागितलेला आणि तिने देऊनही दिला ...नातेवाईक आहे ह्या विश्वासाखातीर .....गेली दहा अकरा महिने झाली तो बोलायचा नाहीच तिच्या सोबत फक्त पोस्ट शेअर Novels #मिटू मी टू आजूबाजूला घडणाऱ्या स्त्री अत्याचाराचा आढावा घेत ह्या विषयावर कथा माध्यमातून सविस्तरपणे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे . आज भारता सार... More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा