शिवरायांची घोडदौड अविरत चालू होती, ज्यामुळे त्यांच्या दराऱ्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. विशेषतः शत्रूपक्षांमध्ये शिवरायांच्या पराक्रमाची धास्ती होती. त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केले, ज्यामुळे शत्रूंनी शेकडो वर्षे मराठी जनतेवर अत्याचार केला होता. शिवरायांच्या नेतृत्वामुळे लोकांना त्यांच्या स्वातंत्र्याची आणि सुरक्षेची आशा जागृत झाली. स्वराज्यसूर्य शिवराय - 23 Nagesh S Shewalkar द्वारा मराठी फिक्शन कथा 17.1k 3.9k Downloads 8.1k Views Writen by Nagesh S Shewalkar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन शिवरायांची घोडदौड अविरत चालू होती. सर्वत्र त्यांचा दरारा पसरत होता. विशेषतः शत्रूपक्षांमध्ये शिवरायांच्या पराक्रमाची धास्ती पसरली होती. कारण शिवरायांनी कामगिरीच तशी जबरदस्त केली होती. शत्रूंनी शेकडो वर्षे मराठी भागातील जनतेला स्वतःच्या अंमलाखाली ठेवून अतोनात, क्रुर, भयंकर असा छळ केला होता. प्रचंड प्रमाणात लुट केली होती. त्यांच्या क्रुरकर्माला कुणी फारसा विरोध करत नसे. अधूनमधून कुणी तसा प्रयत्न केला तर त्याला संपवण्यासाठी ही दुश्मन मंडळी मागेपुढे पाहात नसत. Novels स्वराज्यसूर्य शिवराय 'स्वराज्यसूर्य शिवराय' ही माझी चरित्रात्मक कादंबरी मातृभारती या लोकप्रिय साइटवर पंचवीस भागामध्ये प्रकाशित झाली आहे. आतापर्यंत ही कादंबरी दहा ह... More Likes This शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा