शिवराय, स्वराज्याचे सूर्य, आजारी पडले आहेत आणि अफवांचे वारे जोरात वाहत आहेत. यामुळे परिस्थिती विकृतीत येते. संभाजी राजे, शिवरायांचे चिरंजीव, लहान असतानाच त्यांच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. आईविना असलेल्या तान्ह्या पोरांनी आजीच्या कुशीत आश्रय घेतला आहे. स्वराज्यसूर्य शिवराय - 25 Nagesh S Shewalkar द्वारा मराठी फिक्शन कथा 12.5k 5.4k Downloads 10k Views Writen by Nagesh S Shewalkar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन सातारा येथे असताना शिवराय आजारी पडले. अफवांचे पिक जोमात आले. कदाचित त्या अफवांमुळे नको ते घडले, ठिणगीची बीजे पेरल्या गेली. संभाजी राजे! शिवरायांचे चिरंजीव! संभाजी लहान असतानाच दुर्दैवाने त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आईविना असलेले तान्हे पोर आजीच्या कुशीत शिरले. माँसाहेब त्या तान्हुल्याच्या आई बनल्या. मातेची उब देऊन त्यांनी संभाजीराजांना खेळवले,भरवले, खाऊ घातले, झोपवले. शिवरायांच्या पत्नी म्हणून आलेल्या इतर माता संभाजीराजांना होत्या पण त्या सावत्र आई होत्या. कुणी तसा भेदभाव करीत नसल्या तरीही सोयराबाईंची संभाजीसोबतची वागणूक तितकी आपलेपणाची नव्हती. त्यांना पुत्र झाला. Novels स्वराज्यसूर्य शिवराय 'स्वराज्यसूर्य शिवराय' ही माझी चरित्रात्मक कादंबरी मातृभारती या लोकप्रिय साइटवर पंचवीस भागामध्ये प्रकाशित झाली आहे. आतापर्यंत ही कादंबरी दहा ह... More Likes This एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा