Gramin Shabdavali book and story is written by Suchita Ghorpade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Gramin Shabdavali is also popular in Magazine in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. ग्रामीण शब्दावली Suchita Ghorpade द्वारा मराठी नियतकालिक 4 2.2k Downloads 9.4k Views Writen by Suchita Ghorpade Category नियतकालिक पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ग्रामीण शब्दावली कुसुमाग्रजांच्या या ओळीतून मराठी भाषेविषयीचा स्वाभिमान जागा होतो. आपण जन्माला आल्यापासून आपली भाषा आपल्या कानावर पडत राहते, आणि आपसूकच त्या भाषेशी आपली नाळ जोडली जाते.. आईसारखाच एक जिव्हाळा आपल्या बोलीभाषेविषयीसुद्धा वाटतो.. मग जसजसा आपला विकास घडत जातो तसतशी अनेक भाषांशी आपली ओळख होत राहते.. मग ती व्यावहारिक भाषा असो वा शैक्षणिक भाषा असो.. वेगवेगळ्या भाषा अवगत करताना कुठेतरी आपली भाषा हरवत चालली आहे याचे विस्मरणच होते.. पण तरीही आपली माती, आपली माणसे आणि आपली मातृभाषा, बोलीभाषा यांच्याशी अजूनही आपली नाळ जोडली गेली आहे.आणि ती अधिक घट्ट होण्यासाठी , भाषेचे संवर्धन होण्यासाठी हा एक छोटाशा प्रयत्न... इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा