गण्या आणि मन्या राम्याला जंगलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. राम्या बेशुद्ध असून दोघे त्याला उचलून नेत आहेत. मशालीचा प्रकाश कमी होत असल्याने त्यांना अंधारात चालताना त्रास होतो. अचानक मशाल गायब होते आणि त्यांना भयानक अंधारात पडते. त्यांना जत्रेच्या प्रकाशाचा आश्रय मिळतो आणि ते गावाकडे पळू लागतात. गावात पोहोचल्यावर, ते राम्याला एका कट्ट्यावर ठेवतात आणि मन्या पाण्याची बादली घेऊन येतो. पाण्याने राम्याला जागं केल्यावर, ते भूताच्या तावडीत सापडल्याची चर्चा करतात. राम्या भूताबद्दल विचारतो, तर मन्या सांगतो की एक पोरगी स्वप्नात त्याला मार्गदर्शन करून त्यांना वाचवते. गण्या आणि मन्या दोघेही त्या पोरगीच्या आभार मानतात, पण भूताबद्दलचा संशय त्यांच्या मनात राहतो. कथेचा मुख्य आशय म्हणजे भूत-प्रेतावरचा विश्वास आणि संकटातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांची कहाणी. जत्रा - एक भयकथा - भाग - ७ Shubham S Rokade द्वारा मराठी भय कथा 11.4k 8.6k Downloads 14.6k Views Writen by Shubham S Rokade Category भय कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन गन्या विसरला की त्याला कंदिलाच्या मागे जायचे होते जो उजव्या बाजूला थोड्या लांब अंतरावर होता . पुढे चालू .... मन्या व गण्या राम्याला घेऊन जात होते .त्या मशालीच्या पाठोपाठ . राम्या अजूनही बेशुद्ध होता . त्यामुळे दोघांनी मिळून राम्याला उचललं होतं . राम्याच्या ओझ्यामुळे त्यांची चाल मंदावली होती . मशाल असली तरी तिचा थोडा थोडका प्रकाश काळोखात हरवून जात होता . त्यातच वाटही व्यवस्थित नसल्याने सारखे धड-पडत होते दोघेही . ठेच लागून त्यांच्या पायाला जखमा झाल्या होत्या . खोलीतून येताना भांड्याचं झाकण खाली पडलं होतं . त्यामुळे अजूनही थोडं थोडं रक्त उडत-उडत जाऊन तिथे पडत होतं . मात्र याची Novels जत्रा एक भयकथा भाग - 1 ऑर्केस्ट्रा ला जायला उशीर झाला. काटेवाडी गावाला जत्रेची परंपरा जुनीच . फार वर्षापासून ही जत्र... More Likes This ते झाड - मागं वळून बघू नकोस - 1 द्वारा Chaitanya Shelke समर्थ आणि भुते - भाग 1 द्वारा jayesh zomate रहस्य - शापित प्रेमाचे - भाग 2 द्वारा Prasanna Chavan ते अजून जिवंत आहेअ - अध्याय 1 द्वारा Chaitanya Shelke भयाण वाडा - १ द्वारा प्रियंका कुलकर्णी बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 1 द्वारा DEVGAN Ak ती - भाग 1 द्वारा Anushri Kadam इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा