कथेत एक व्यक्ती फिरायला जाण्याचा विचार करत असताना मन अस्वस्थ आहे. अचानक पायाचा ओला ठसा बघून ती जुहू समुद्रकिनाऱ्यावर जात आहे. तिची तयारी अनप्लान्ड आहे आणि ती समुद्राच्या शांततेत सामील होते. तिथे एक मुलगा जिम्नॅस्टिक्स करताना तिचं लक्ष वेधून घेतो, आणि तिच्या मनात त्याच्याबद्दल आकर्षण जन्माला येतं. ती त्याच्या डोळ्यातील तेजात हरवते आणि त्याच्या आवाजाचीही अपेक्षा करते. दुसऱ्या दिवशी, ती पुन्हा त्याच ठिकाणी जाते, आशा आहे की तो तिथे असेल. तिच्या मनात अनेक विचार चालू असतात, पण त्याला तिथे पाहून ती स्तब्ध होते. तो तिथेच आहे आणि तिच्या जवळ येताच त्याचा तोल जातो आणि तो तिला सॉरी म्हणतो. तिच्या मनातील स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद अनुभवताना ती अद्भुत अनुभवते, जणूकाही ती अजूनही स्वप्नात आहे. तो भेटला Kajol Shiralkar द्वारा मराठी प्रेम कथा 1.8k 2k Downloads 5.1k Views Writen by Kajol Shiralkar Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन विचार करत होते फिरायला जाण्याचा आणि डोक्यात भलतेच येत होते.आज काहीच करावेसे वाटत नव्हते.मन थाऱ्यावर नव्हते.सारखे अस्वस्थ वाटत होते.काय करू सुचत नव्हते.सहजच पायाचा ओला ठसा बघितला आणि ठरवलं जुहू ला गाठण्याच.सगळं कसं अनप्लांड आणि आपसूक घडत होते.वेळ काट्याप्रमाणे थांबायचं नाव घेत नव्हता.घोड्यावर बेभान झाल्यासारखा तो त्याच्या वेगाने निसटत चालला होता.आणि मी इथे माझ्या तयारीला लागले. तयार होण्यात माझ्या इतका चपळ हातखंडा कोणाचा नसेल बहुधा.तयार होऊन लागले वाट्याला.अंतर कसं कापलं गेलं कळलंच नाही विचारांच्या नशेत मी इतकी धुंद झालेली.समुद्राचा खारा वारा जणू मला खुणावत होता त्याच्याकडे. एकदाचे पोहोचले तिथे.पोहोचल्यावर इतकं शांत वाटलं.मनाची खोली मोजायची असेल तर आपण जवळीक More Likes This कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte तुझ्याविना... - भाग 1 द्वारा swara kadam माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate अनपेक्षित - भाग 2 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा