गाडी चालवताना एक युवक रात्रीच्या गडद वातावरणात आनंद घेत होता. त्याला अचानक रस्त्यावर एक तरुणी लिफ्ट मागताना दिसली. ती मदतीची मागणी करत होती कारण तिची ट्रेन चुकली होती आणि बस सेवा बंद झाली होती. तरुणीचे वर्तन आणि आवाज आकर्षक होते, त्यामुळे युवक तिला मदत करण्यास तयार झाला. ती गाडीमध्ये बसली आणि त्याने तिला तिच्या वाड्यावर सोडण्याचे ठरवले. तिने सांगितले की तिचा लहान भाऊ आजारी आहे आणि त्याला रक्ताची गरज आहे, त्यामुळे ती बाहेरचे डिनर घेऊन जात होती. दोघांनी गप्पा मारताना एकमेकांबद्दल अधिक जाणून घेतले. तरुणीने जुनाट वाड्याला 'पॅलेस' म्हणून संबोधून दोघेही हसू लागले. युवक तिच्या सौंदर्याने आणि शिष्टाचाराने प्रभावित झाला, आणि त्याने तिला सुरक्षितपणे सोडण्याचा निर्णय घेतला. डिनर ! suresh kulkarni द्वारा मराठी कथा 1.6k 2.5k Downloads 6.9k Views Writen by suresh kulkarni Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन गाडी चालवता चालवता त्याने डॅश बॉर्डरवरल्या घड्याळावर नजर टाकली. रात्रीचे अकरा वाजून काही मिनिटे झाली होती. डोक्यात नुकत्याच झालेल्या पार्टीची धुंदी होती. पण तो परफेक्ट कंट्रोल मध्ये होता. रस्ता निर्मनुष्यच होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दिव्यांची निमुळती होत जाणारी रांग आणि त्यातला तो रस्ता, एखाद्या स्वप्नातल्या दृष्या सारखा मोहक दिसत होता. त्याने ए सी बंद करून ड्राइव्हर साइड्ची विंडो उघडली. गार वाऱ्याचे हलके मोरपीस चेहऱ्यवर झेलत, आवडती ट्यून ऐकत गाडी चालवणे त्याचा परमोच्य आनंद होता आणि तो, तो मनसोक्त उपभोगत होता. स्पिडो मीटरचा काटा शंभराच्या जवळपास तरथरत होता. समोरच्या कोपऱ्यावर कोणीतरी रस्त्याच्या मधोमध उभाराहून लिफ्ट साठी अंगठा दाखवत होते. खूप अर्जन्सी More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा