श्रीकांत, एक तरुण स्टील उद्योगाचा मालक, आपल्या पत्नी मानसीच्या फोनवर बोलण्याच्या आवाजामुळे अस्वस्थ झाला. त्याला वाटत होते की मानसी कुणाशी लपून-पळून बोलत आहे, त्यामुळे त्याला संशय लागला. मानसीने त्याला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु श्री चिडून गेला आणि बेडरूममध्ये जाऊन दार बंद केले. मानसी चिंतित झाली आणि तिचा विश्वास तुटत आहे असे वाटत होते. त्यानंतर, दोघे डॉ. काळेच्या क्लिनिकमध्ये गेले, जिथे मानसीने श्रीची ओळख करून दिली. डॉ. काळेने दोघांना एकत्र बोलण्याचा सल्ला दिला, जेणेकरून कोणताही गैरसमज होणार नाही. श्रीने मानसीला सांगू दिले की ती काहीतरी सांगू शकते. त्यांच्या चर्चा सुरू होण्याची वाट पाहत, मानसी चिंतित होती की श्रीच्या आचरणामुळे त्यांचा संबंध धोक्यात येऊ शकतो. फास ! suresh kulkarni द्वारा मराठी कथा 3.2k 3.9k Downloads 9.6k Views Writen by suresh kulkarni Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन श्री शांतपणे सोफ्यावर कॉफीचा मग घेऊन बसला होता. 'मानसी इंडस्ट्री'चा मालक श्रीकांत, हजारो नसली तरी शेकडो कोटीची उलाढाल असलेली स्टील इंडस्ट्री. वय फक्त सत्तावीस! स्वप्नांच्या मागे धावणारा एक वेडा, अशी त्याच्या मित्रात, त्याची ओळख होती. कॉफी संपत अली होती, तोच कोठेतरी मोबाईलची रिंग झाली. तिचाच फोन असणार! नक्कीच! कारण तिच्या अस्पष्ट आवाजातले बोलणे त्याला ऐकू येत होते. बहुदा ती गॅलरीत किंवा किचन मधून बोलत असावी. शब्द उमगत नव्हते, पण टोन कळत होता. कोणास तरी ती लाडे-लाडे बोलत होती. श्री च्या कपाळावर आठ्या पडल्या. "मनु" त्याने जरा वरच्या पट्टीतच हाक मारली. आपल्या ओल्या केसांना टॉवेल गुंडाळत मानसी बेडरूम मधून बाहेर आली. नुकतीच तिने शॉवर More Likes This द्वितिय महायुद्ध - भाग 1 द्वारा Siddhesh Chaudhari भिकारी ( भाग १ ) द्वारा suchitra gaikwad Sadawarte मुक्ता....??️ - 3 द्वारा sabdhpriyaa भज्यांची आमटी द्वारा Vrishali Gotkhindikar वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 2 द्वारा sabdhpriyaa शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा