कवर फाटलेलं पुस्तक - भाग - III Subhash Mandale द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके कवर फाटलेलं पुस्तक - भाग - III Cover fatlenl pustak - 3 book and story is written by Subhash Mandale in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Cover fatlenl pustak - 3 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. कवर फाटलेलं पुस्तक - भाग - III Subhash Mandale द्वारा मराठी फिक्शन कथा 1.6k 3.7k कवर फाटलेलं पुस्तक भाग-III  मी-"बसने नको जाऊ, रस्त्याकडेला उभा राहून लिप्ट माग, कुणी ना कुणी लिप्ट देईल." त्याने हळूच हात खाली केला आणि काहीच उत्तर न देता निघून गेला.त्याला वाईट वाटले असेल पण माझ्याकडे पर्याय नव्हता. मी चहा ...अजून वाचाघेउन हॉस्पिटलच्या आवारात गेलो आणि तिच्या नवऱ्याला फोन केला पण फोन स्विच ऑफ लागत होता. मी दवाखान्यात शितलला अॅडमिट केले होते त्या रूममध्ये गेलो पण तिथं ती दिसली नाही,माझा जीव कासावीस झाला, इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कुठे शोधायची हिला? मी रुममधून बाहेर आलो आणि एका नर्सला विचारले,"इथला डिलेव्हरी पेशंट?" नर्स-"सगळे पेशंट चौथ्या मजल्यावर शिफ्ट केले आहेत. लिफ्ट कुठे आहे हे माहीत कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा कवर फाटलेलं पुस्तक - भाग - III कवर फाटलेलं पुस्तक - कादंबरी Subhash Mandale द्वारा मराठी फिक्शन कथा 5k 11.5k Free Novels by Subhash Mandale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही