कथा एका तणावपूर्ण परिस्थितीत सुरू होते जिथे डिसुझा, एक सी.आय.डी. इन्स्पेक्टर, दिपक कुमारला पकडतो. डिसुझा आणि राणा हसताना दिपकची थोडी चेष्टा करतात, पण नंतर त्याला बेड्या ठोकल्या जातात. दिपक शांत आहे आणि त्याच्या खूप विविध रूपांचे फोटो टेबलावर पसरलेले आहेत, ज्यामुळे डिसुझा त्याला पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगतो. दिपक गुन्हा कबूल करण्यास तयार नाही, पण तो पुरावा आणि माहिती विकत घेण्याची ऑफर देतो, ज्यावर डिसुझा त्याला बेड्या काढण्यास सांगतो. डिसुझा दिपककडून पन्नास लाखांची मागणी करतो, ज्यामुळे दिपक एक दिवस मागतो पैसे व्यवस्थापित करण्यासाठी. कथा दिपकच्या शांततेवर आणि त्याच्या विचारशक्तीवर केंद्रित आहे, जेव्हा तो परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. पाठलाग (भाग-२६) Aniket Samudra द्वारा मराठी फिक्शन कथा 13.6k 5.3k Downloads 9.4k Views Writen by Aniket Samudra Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन “अर्रे व्वा! खुद्द दिपक कुमार हजर झालेत…”, डिसुझा हसत हसत म्हणाला.. “हे तर म्हणजे असं झालं अंधा मांगे एक, भगवान दे दो!, काय राणा??” “येस्स सर.. खरं आहे…”, राणा हसण्यात सामील झाला “बसा.. दिपक कुमार.. बसा.. खुप पळापळ झाली ना.. दमला असाल बसा..”, समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत डिसुझा म्हणाला.. दिपककडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. तो शांतपणे खुर्चीत जाऊन बसला. “राणा, बेड्या घाला त्यांना आधी.. काय आहे ना, फौजी तालीम आहे.. आपल्याला उगाच कॅज्युलिटीज नकोत..”, डिसुझा राणाने दिपकचे दोन्ही हात खुर्चीच्या मागे ओढले आणि त्याला बेड्या ठोकल्या. “राणा.. तुझ्या माणसांना बाहेर थांबायला सांग.. आपल्याला जरा महत्वाचं बोलायचं आहे..”, डिसुझा राणाने बाकीच्या Novels पाठलाग जून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट... More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा