सिद्धांत आणि आर्या यांच्यात गप्पा सुरू असतात, जिथे सिद्धांत आर्याला तिच्या बोलण्याबद्दल चिडतो. आर्या त्याला सांगते की माणसांची गरज असते आणि त्याने एकटा राहू नये. सिद्धांत तिच्या बोलण्यावर रागावतो आणि तिला बाहेर जाण्यास सांगतो, ज्यामुळे आर्या नाराज होते. विक्रांत, जो या घटनेचा साक्षीदार असतो, सिद्धांतला विचारतो की त्याला का चिडवले. सिद्धांत आर्याच्या बोलण्यामुळे अस्वस्थ होता आणि ऑफिस सोडून जातो. विक्रांत आर्याला बोलावतो आणि तिच्या वर्तनाबद्दल विचारतो, सांगतो की सिद्धांतला तिच्या शब्दांनी त्रास झाला आहे. आर्या तिच्या दृष्टिकोनात चुकली नसल्याचे मानते आणि विक्रांत तिला सिद्धांतच्या व्यक्तिमत्त्वाची जाणीव करून देतो. ना कळले कधी Season 1 - Part 12 Neha Dhole द्वारा मराठी फिक्शन कथा 12.5k 14.5k Downloads 19.5k Views Writen by Neha Dhole Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन सिध्दांतच्या मते चूक आर्याचीच होती आणि त्याला तर ऐकून घेण्याची सवयच नव्हती. 'आर्या, तुला वाटत नाही आहे तु थोडं जास्तच बोलतीये.', सिद्धांत तिला ओरडूनच म्हणाला, 'जास्त नाही योग्य तेच बोलत आहे. आणि का बोलू नये मी? आणि माझ्या कडून का अपेक्षा ठेवताय तुम्ही? आपलं काहीही नातं नाही. तुम्ही आहातच कोण मला बोलणारे आणि विचारणारे?? माझ्या वर हक्क नाही आहे तुमचा!' सिद्धांत एकदम शांतच झाला. त्याला असं काही ऐकावं लागेल अस स्वप्नातही वाटलं नव्हतं, 'हो! बरोबर आहे मी कोण आहे तुझा?', 'कसं आहे ना सर, तुम्ही स्वतः भोवती एक कुंपण केलं आहे त्या कुंपणाच्या बाहेर तुम्ही कधी येतही नाही आणि कोणाला Novels ना कळले कधी - Season 1 आर्या अग उठ लवकर, आज ऑफिस चा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको उठ बघु आईच्या सकाळच्या ह्या आवाजनेच आर्या ला जाग आली खरी पण तिची काह... More Likes This टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा