शांती आणि रेवती, दोन बहिणी, अनेक वर्षांनी सबजीमंडीमध्ये भेटतात. त्यांची आई त्यांना चुकवून या धंद्यात ढकलते, ज्यामुळे त्या एकमेकांपासून विभक्त होतात. शांती नाजुक आहे, तर रेवती उंच आणि मजबूत. रेवतीने शांतीला सांगितले की तिला स्वतःचे मुले आहेत आणि ती त्यांना या धंद्यात शिकवते. रेवतीने एक इसमाशी विवाह केला आहे, जो तिला रोज जबरदस्तीने धंद्यात ठेवतो. शांती रेवतीच्या दु:खात सहभागी होते आणि त्यांच्या आयुष्यातील वेदना आणि संघर्षाबद्दल चर्चा करतात. दोन्ही बहिणींचा संघर्ष आणि वियोग त्यांच्या अदृश्य बंधनांचे प्रतीक आहे, आणि त्यांची कहाणी समाजातील अन्यायावर प्रकाश टाकते. अव्यक्त (भाग - 4) Komal Mankar द्वारा मराठी फिक्शन कथा 3k 4.3k Downloads 9.4k Views Writen by Komal Mankar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन " ओहहहहहहह ओओ बाई जरा होता का बाजूला .... रस्ता धरूनच बोलायला जागा सापडते ह्यांना जाणारे जावो ह्यांच्या उरावर लाथा देऊन ..."शांतीने तोंडातला पदराचा गोळा काढत रेवतीला रस्त्याच्या कडेला नेले .दोघीही आज त्या सबजीमंडी मध्ये कितीतरी वर्षांनी भेटल्या . शांती आणि रेवती दोनसख्या बहिणी बाप मेल्यावर पोटच्या लेकरांना पोसायचं कसं म्हणून तिच्या मायनंपहिल्याचा ह्या धंद्यात पाऊल ठेवलं . शांती आणि रेवती उपवर झाल्यावरत्यांना आपल्या पासून दुर सारत हा धंदा करणार्या मालकांला तिच्या आईने विकली .आणि त्या पैशाने कुटखाना उभारून नव्या कोर्या पोरीचा सौदा कराचा बेत ह्या मालतीबाईने आखला . शांती आणि रेवती Novels अव्यक्त वेदनेतून सुटका‘व्हिटॅमिन बी वन’च्या माझ्यावरच्याच उपाचारामुळे त्याचं महत्त्व मला माहीत होतंच, या व्हिटॅमिनचा उपचार मी मासिक पाळीच्या दुखण्यावर करायला... More Likes This ऑपरेशन ब्लॅक ताज - 1 द्वारा Siddhesh Chaudhari शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा