आडगाव हे पाचशेहून अधिक उंबऱ्याचं एक आदर्श गाव आहे, जिथे विकासाच्या विविध योजना राबवण्यात गाव नेहमीच पुढे आहे. गावात महिपती पाटील सरपंच म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत, पण सरपंचपद महिला राखीव झाल्यावर संगीता पाटील सरपंच बनतात. त्यांच्या कार्यकाळात गावात अनेक विकास कामे केली जातात, परंतु स्मशानभूमीची कमतरता होती. महिपतीने ठरवले की गावाला चांगली स्मशानभूमी आवश्यक आहे, त्यामुळे त्यांनी जागा मिळवून स्मशानभूमीच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू केली. स्मशानभूमीतील सुविधा विकसित केल्या गेल्या आणि त्याचे उदघाटन कोणाच्या नावाने करायचे यावर चर्चा सुरू झाली. अखेर, झोपडपट्टीतील रखमा बाळंतपणात मृत्यू पावल्यामुळे तिच्या नावाने स्मशानभूमीला "रखमा अमरधाम" असे नाव देण्याचा ठराव झाला. आडगाव ची स्मशानभूमी Pradip gajanan joshi द्वारा मराठी कथा 6.6k 2.9k Downloads 10.3k Views Writen by Pradip gajanan joshi Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन आडगावची स्मशानभूमीआडगाव पाचशेहून अधिक उंबऱ्याच गाव. डोंगराच्या कुशीत वसलेले. गाव तस चांगलं. अन्य गावांनी आदर्श घ्यावा अस. शासनाच्या सगळ्या योजना राबवण्यात गाव सतत पुढे . गावाला शहरीकरणाचे वार लागलेलं. गावात सिमेंट काँक्रीटच्या अनेक मजली इमारती. गावचा कारभार पाहण्यासाठी एक छोटीशी ग्रामपंचायत. गाव छोटं असल्यानं मोजून सहा सदस्य. त्यातबी तीन महिला अन तीन गडी माणस. कैक वर्षांपासून महिपती पाटील सरपंच पदाची खुर्ची अडवून बसलेलं. त्यांना इरोध करायची कुणाची हिम्मत नव्हती. दर पाच वर्षांनी इलेक्शन व्हायचं. मात्र सरपंच महिपती पाटीलच.औन्दा मात्र इपरितच घडलं. आरक्षण पडलं अन सरपंचपद महिला राखीव झालं. बाया बापड्यांना बदल पाहिजे हुता. महिपती पाटील दूर होणार म्हंटल्यावर गावात दबक्या More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा